Current Affairs 4th July 2023 : चालू घडामोडी ०४ जुलै २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 4th July 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 04, 2023

Daily Current Affairs (Date – 4th July 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 04 July 2023. Find Current General Knowledge 4th  July 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 4th July 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०४ जुलै २०२३ : Current Affairs July 03, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०४  जुलै २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) जी-२० अंतर्गत संशोधन आणि नावीन्यता उपक्रम समूह आणि संशोधन मंत्र्याची बैठक कोठे होणार आहे?
(A) मुंबई
(B) दिल्ली
(C) कोलकत्ता
(D) बंगळूरू
Ans-(A) मुंबई

(Q२) भारतातून २०२२-२३ या वर्षात किती टन तांदळाची निर्यात झाली आहे?
(A) २ कोटी २४ लाख २० हजार
(B) २ कोटी २३ लाख ४५ हजार
(C) २ कोटी ५० लाख
(D) ३ कोटी ६० लाख
Ans-(B) २ कोटी २३ लाख ४५ हजार

(Q३) भारतातील तांदळाची निर्यात एकूण किती देशात झाली आहे?
(A) १४९
(B) १५५
(C) १५०
(D) १४५
Ans-(C) १५०

(Q४) जगात एकूण तांदूळ निर्यातीत भारत कितव्या क्रमांकावर आहे?
(A) द्वितीय
(B) तृतीय
(C) पाचव्या
(D) प्रथम
Ans-(D) प्रथम

(Q५) जगात तांदूळ उत्पादनात कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) चीन
(B) भारत
(C) अमेरिका
(D) सिंगापूर
Ans-(A) चीन

(Q६) देशातील बासमती तांदळाची सर्वाधिक निर्यात कोणत्या देशाला झाली आहे?
(A) इस्राईल
(B) सौदी अरेबिया
(C) इराण
(D) बांगलादेश
Ans-(B) सौदी अरेबिया

(Q७) केअरएज रेटिंग संस्थेच्या अहवालानुसार गेल्या आर्थिक वर्षात देशाच्या वैयक्तिक कर्जाचे प्रमाण किती टक्यानी वाढले आहे?
(A) २०.७%
(B) २१.३%
(C) २०.६%
(D) २३.६%
Ans-(C) २०.६%

(Q८) भारताचे गेल्या आर्थिक वर्षात वैयक्तिक कर्जाचे प्रमाण किती कोटीवर पोहचले आहे?
(A) १.८ लाख
(B) १.५ लाख
(C) १.२ लाख
(D) १.७ लाख
Ans-(D) १.७ लाख

(Q९) केअरएज रेटिंग संस्थेच्या अहवालानुसार भारताचे कृषी कर्जाचे प्रमाण २०२२-२३ वर्षात किती टक्के आहे?
(A) १५.५%
(B) २०%
(C) १४.५%
(D) १३%
Ans-(A) १५.५%

(Q१०) महिलांच्या सूरक्षेसाठी कोणत्या राज्यामध्ये राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे?
(A) बिहार
(B) महाराष्ट्र
(C) गोवा
(D) राजस्थान
Ans-(B) महाराष्ट्र

(Q११) महाराष्ट्र राज्यात राजमाता जिजाऊ युवती स्व-संरक्षण प्रशिक्षण कर्यक्रमा द्वारे किती युवतीना प्रशिक्षण देण्यात येणार आहे?
(A) ३ लाख ३० हजार
(B) ३ लाख ४० हजार
(C) ३ लाख ५० हजार
(D) ३ लाख ६० हजार
Ans-(C) ३ लाख ५० हजार

(Q१२) RBI च्या माहिती नुसार चलणातून २००० रुपयाच्या नोटा काडून घेण्याच्या निर्णयानंतर किती रुपये किमतीच्या नोटा बँकेकडे परत आल्या आहेत?
(A) २.६० लाख कोटी
(B) २.६७ लाख कोटी
(C) २.५० लाख कोटी
(D) २.७२ लाख कोटी
Ans-(D) २.७२ लाख कोटी

(Q१३) २००० हजार रुपयाच्या नोटा चलणातून काडून टाकल्या नंतर किती टक्के नोटा परत बँकाकडे आल्या आहेत?
(A) ७६%
(B) ७०%
(C) ८०%
(D) ८३%
Ans-(A) ७६%

(Q१४) इस्राईल कोणत्या देशाकडून एफ-३५ ही अत्याधुनिक लढाऊ विमाने खरेदी करणार आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) भारत
(D) रशिया
Ans-(B) अमेरिका

(Q१५) ले थान लॉंग हे भारत दौऱ्यावर आलेले कोणत्या देशाचे न्यायमंत्री आहेत?
(A) इराण
(B) नामिबिया
(C) व्हियतनाम
(D) सौदी अरेबिया
Ans-(C) व्हियतनाम

(Q१६) एस अँड ग्लोबल इंडियाच्या अहवालानुसार भारताचा निर्मिती क्षेत्राचा पीएमआय निर्देशांक जून महिन्यात किती गुणावर पोहचला आहे?
(A) ५६.७
(B) ५८.७
(C) ५६.९
(D) ५७.८
Ans-(D) ५७.८

(Q१७) सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी च्या अहवाला नुसार भारतातील बेरोजगारी दर जून महिन्यात किती टक्क्यावर पोहचला आहे?
(A) ८.४५%
(B) ८.६%
(C) ७.५६%
(D) ६.७८%
Ans-(A) ८.४५%

(Q१८) सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी नुसार मे महिन्यात भारताचा बेरोजगारी दर किती टक्के होता?
(A) ७.८८%
(B) ७.६८%
(C) ५.५५%
(D) ६.६६%
Ans-(B) ७.६८%

(Q१९) भारताचा ग्रामीण भागाचा जून महिन्यातील बेरोजगारी दर किती आहे?
(A) ८.६७%
(B) ८.८८%
(C) ८.७३%
(D) ४.४४%
Ans-(C) ८.७३%

(Q२०) देशातील शहरी भागातील जून महिन्यातील बेरोजगारी दर किती टक्के आहे?
(A) ७.५६%
(B) ७.८७%
(C) ७.४५%
(D) ७.७८%
Ans-(D) ७.७८%

(Q२१) पहिली ग्लोबल चेस लीग स्पर्धा कोठे पार पडली?
(A) दुबई
(B) दिल्ली
(C) कतार
(D) लंडन
Ans-(A) लंडन

(Q२२) पहिल्या ग्लोबल चेस लीगचे विजेतेपद कोणत्या संघाने जिंकले?
(A) मुम्बा मास्टर्स
(B) त्रिवेणी कॉन्टीनेंटल किंग्ज
(C) मुम्बा फायटर्स
(D) दुबई किंग्स
Ans-(B) त्रिवेणी कॉन्टीनेंटल किंग्स

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT