Current Affairs 3rd July 2023 : चालू घडामोडी ०३ जुलै २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 3rd July 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 03, 2023

Daily Current Affairs (Date – 3rd July 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 03 July 2023. Find Current General Knowledge 3rd July 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 3rd July 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०३ जुलै २०२३ : Current Affairs July 03, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०३ जुलै २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारताचे जून महिन्यातील GST संकलन किती लाख कोटीवर पोहचले आहे?
(A) १.६१
(B) २.३४
(C) १.६०
(D) १.६५
Ans-(A) १.६१

(Q२) देशाच्या GST संकलनात एकूण किती टक्के वाढ झाली आहे?
(A) ११%
(B) १२%
(C) १३%
(D) १४%
Ans-(B) १२%

(Q३) युरोपीयन मास्टर्स गेम स्पर्धा २०२३ कुठे खेळवली जात आहे?
(A) न्यूझीलँड
(B) सिंगापूर
(C) फिनलंड
(D) मलेशिया
Ans-(C) फिनलंड

(Q४) भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने लुसाने डायमंड लीग स्पर्धेत दुसऱ्यांदा किती मीटर भाला फेकून सुवर्णपदक जिंकले?
(A) ८०.९९ मी
(B) ८०.७७ मी
(C) ८८.८७ मी
(D) ८७.६६ मी
Ans-(D) ८७.६६ मी

(Q५) कोणत्या देशाच्या माजी राष्ट्रपती जैर बोल्सोरानो यांना ८ वर्षासाठी निवडणूक लढण्यास बंदी घातली आहे?
(A) ब्राझील
(B) चीन
(C) अमेरिका
(D) जपान
Ans-(A) ब्राझील

(Q६) कोणाच्या हस्ते राष्ट्रीय सिकलसेल ऍनिमीया निर्मूलन अभियान २०४७ चा शुभारंभ करण्यात आला?
(A) अमिताभ बच्चन
(B) नरेंद्र मोदी
(C) दोपद्री मुर्मू
(D) अमित शहा
Ans-(B) नरेंद्र मोदी

(Q७) जगातील सर्वात मोठी चौथी व देशातील दुसरी मोठी बँक कोणती ठरली आहे?
(A) ICICi बँक
(B) बँक ऑफ बडोदा
(C) HDFC बँक
(D) SBI
Ans-(C) HDFC बँक

(Q८) HDFC बँकेचे बाजारमूल्य किती लाख कोटी झाले आहे?
(A) १५
(B) १३
(C) १२
(D) १४
Ans-(D) १४

(Q९) अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी कितव्यांदा शपथ घेतली?
(A) पाचव्यांदा
(B) चौथ्यांदा
(C) तिसऱ्यांदा
(D) दुसर्यांदा
Ans-(A) पाचव्यांदा

(Q१०) विश्वचसक क्रिकेट स्पर्धा २०२३ च्या मुख्य फेरीतून कोणत्या देशाच्या संघ बाहेर झाला आहे?
(A) बांगलादेश
(B) वेस्टइंडीझ
(C) झीबॉम्बे
(D) आयरलंड
Ans-(B) वेस्टइंडिझ

(Q११) जेष्ट अभिनेते हरीश मगोन यांचे नुकतेच निधन झाले त्यांनी खालिलपैकी कोणत्या चित्रपटात काम केले नाही?
(A) गोलमाल
(B) नमकहलाल
(C) अग्निपथ
(D) इन्कार
Ans-(C) अग्निपथ

(Q१२) एकापेक्षा जास्त उपमुख्यमंत्र्याची नियुक्ती करणारे महाराष्ट्र देशातील कितवे राज्य ठरले आहे?
(A) २ रे
(B) ३ रे
(C) ४ थे
(D) ५ वे
Ans-(D) ५ वे

(Q१३) सर्वात जास्त ५ उपमुख्यमंत्री कोणत्या राज्यात आहेत?
(A) आंध्रप्रदेश
(B) तेलंगाणा
(C) बिहार
(D) उत्तरप्रदेश
Ans-(A) आंध्रप्रदेश

(Q१४) कोणती आयटी कंपनी ही जगातील सर्वाधिक बाजारमूल्य असणारी कंपनी ठरली आहे?
(A) मायक्रोसॉफ्ट
(B) अँपल
(C) TCS
(D) ओप्पो
Ans-(B) अँपल

(Q१५) आयटी कंपनी अँपल ने किती ट्रीलियन डॉलर बाजारमुल्याचा टप्पा गाठला आहे?
(A) ४
(B) ५
(C) ३
(D) ६
Ans-(C) ३

(Q१६) देशात ३ ते ५ नोव्हेंबर दरम्यान वर्ल्ड फूड इंडिया २०२३ कोठे होणार आहे?
(A) कोलकत्ता
(B) मुंबई
(C) चेन्नई
(D) दिल्ली
Ans-(D) दिल्ली

(Q१७) सेस्क फॅब्रिगास या फूटबॉल पट्टू ने निवृत्ती जाहीर केली तो कोणत्या देशाचा खेळाडू आहे?
(A) स्पेन
(B) ब्राझील
(C) नेपाळ
(D) फ्रान्स
Ans-(A) स्पेन

(Q१८) सेस्क फॅब्रिगास या स्पेन च्या फूटबॉल पट्टू ने एकूण अंतरराष्ट्रीय कारकिर्दीत किती विजेतेपद पटकावले आहे?
(A) १४
(B) १७
(C) १२
(D) ११
Ans-(B) १७

(Q१९) भारताचा कोणत्या टेनिस पटू ने पहिले एटीपी विजेतेपद पटकावले आहे?
(A) रोहन्ना बोपणा
(B) लीयंडर पेस
(C) युकी भांब्री
(D) सानिया मिर्झा
Ans-(C) युकी भांब्री

(Q२०) क्रिकेटच्या इतिहासात डावाच्या पहिल्याच षटकात ४ गडी बाद करणारा कोणता खेळाडू पहिला गोलंदाज ठरला आहे?
(A) आर अश्विन
(B) रवींद्र जडेजा
(C) मिचेल स्टार्क
(D) शाहीन आफ्रिदी
Ans-(D) शाहीन आफ्रिदी

(Q२१) महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) जितेंद्र आव्हाड
(B) जयंत पाटील
(C) अशोक चव्हाण
(D) बाळासाहेब थोरात
Ans-(A) जितेंद्र आव्हाड

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT