Current Affairs 6th July 2023 : चालू घडामोडी ०६ जुलै २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 6th July 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 06, 2023

Daily Current Affairs (Date – 6th July 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 06 July 2023. Find Current General Knowledge 6th  July 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 6th July 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०६ जुलै २०२३ : Current Affairs July 06, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०६ जुलै २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) नागपूर येथील कोराडी येथे कोणाच्या हस्ते भारतीय विद्याभवनच्या सांस्कृतिक केंद्राचे उदघाट्न झाले?
(A) द्रोपदी मुर्मू
(B) नरेंद्र मोदी
(C) रमेश बैस
(D) रामनाथ कोविंद
Ans-(A) द्रोपदी मुर्मू

(Q२) ICC ने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत कोणत्या देशाचा संघ प्रथम स्थानावर आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) भारत
(C) इंग्लंड
(D) न्यूझिलंड
Ans-(B) भारत

(Q३) ICC ने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट गोलंदाजी क्रमवारी मध्ये कोणत्या खेळाडू ने आपले अव्वल स्थान कायम राखले आहे?
(A) रवींद्र जडेजा
(B) आर. अस्विन
(C) पॅट कमीन्स
(D) मिचेल स्टार्क
Ans-(B) आर. अस्विन

(Q४) जागतिक कसोटी क्रिकेट क्रमवारीत फलंदाजी मध्ये कोणता खेळाडू प्रथम स्थानावर आहे?
(A) विराट कोहली
(B) रोहित शर्मा
(C) जो रूट
(D) केन विल्यमसन
Ans-(D) केन विल्यमसन

(Q५) बंदी घातलेल्या प्लास्टिक वस्तूचा पूर्णवापर करून एक्सेटेंड प्रोड्युसर रिस्पॉन्सबीलिटी क्रेडिट मिळवणारी कोणती महानगरपालिका देशातील पहिली शहरी संस्था ठरली आहे?
(A) इंदूर
(B) मुंबई
(C) बंगळूरू
(D) हैद्राबाद
Ans-(A) इंदूर

(Q६) डेटा संरक्षण विधेयक २०२३ ला केंद्रीय मंत्री मंडळाने मंजुरी दिली आहे त्यामध्ये नियमाचे उल्लंघणं केल्यास किती कोटी रुपये दंड आकरण्याची शिफारस आहे?
(A) २४० कोटी
(B) २५० कोटी
(C) २०० कोटी
(D) २७५ कोटी
Ans-(B) २५० कोटी

(Q७) देशाच्या सेवा क्षेत्राचा PMI निर्देशांक जून महिन्यात कमी होऊन किती गुणावर आला आहे?
(A) ५६
(B) ५७
(C) ५८.५
(D) ६०
Ans-(C) ५८.५

(Q८) देशभरात नॅनो खताच्या वापराला प्रोत्साहन देण्यासाठी इफको संस्था ने किती कृषि ड्रोन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) २४००
(B) २२००
(C) २३००
(D) २५००
Ans-(D) २५००

(Q९) देशातील कोणत्या राज्यात महापौर शिखर परिषद होणार आहे?
(A) गुजरात
(B) महाराष्ट्र
(C) बिहार
(D) राजस्थान
Ans-(A) गुजरात

(Q१०) गुजरात मध्ये होणाऱ्या महापौर शिखर परिषद मध्ये जगातील किती शहराचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत?
(A) ५५
(B) ५७
(C) ५८
(D) ६०
Ans-(B) ५७

(Q११) देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकानी आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये किती लाख कोटी विकर्मी नफा कमावला आहे?
(A) १.३ लाख
(B) १.५ लाख
(C) १.४ लाख
(D) १.७ लाख
Ans-(C) १.४ लाख

(Q१२) देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँकाच्या २०२२-२३ वर्षाच्या एकूण नफ्यामध्ये कोणत्या बँकेचा ५०% पेक्षा जास्त वाटा आहे?
(A) बँक ऑफ बडोदा
(B) महाराष्ट्र ग्रामीण बँक
(C) ICICI बँक
(D) SBI
Sns-(D) SBI

(Q१३) रुपयाच्या अंतरराष्ट्रीयकरणासाठी RBI ने कोणाच्या नेतृत्वाखाली समिती नेमली होती तिने नुकताच आपला अहवाल सादर केला आहे?
(A) आर. एस. राथो
(B) विलम जालान
(C) उर्जित पटेल
(D) रघु्राम राजन
Ans-(A) आर. एस. राथो

(Q१४) भारताच्या प्रियांश व अवनीत कौर जोडीने जागतिक तिरंदाजी कनिष्ठ स्पर्धेत मिश्र सांघिक प्रकारात कोणते पदक जिंकले?
(A) कास्य
(B) सुवर्ण
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(B) सुवर्ण

(Q१५) जागतिक कनिष्ठ तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या प्रियांश आणि अवनीत कौर जोडीने अंतिम फेरीत कोणत्या देशाच्या जोडीचा पराभव केला?
(A) इराण
(B) पाकिस्तान
(C) इस्राईल
(D) चीन
Ans-(C) इस्राईल

(Q१६) भारताच्या मानव जाधव आणि एश्वर्या शर्मा या जोडीने जागतिक कनिष्ठ तिरंदाजी स्पर्धेत मिश्र सांघिक प्रकारात कोणत्या देशाला संघाला पराभूत करून कास्यपदक जिंकले?
(A) सिंगापूर
(B) मलेशिया
(C) कतार
(D) मेक्सीको
Ans-(D) मेक्सीको

(Q१७) जागतिक कनिष्ठ तिरंदाजी स्पर्धा कोणत्या देशात होत आहे?
(A) आयलँड
(B) चीन
(C) अमेरिका
(D) जपान
Ans-(A) आयलँड

(Q१८) प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मुर्ती पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) रघुनाथ माशेलकर
(B) डॉ. अरुणा ढेरे
(C) नाना पाटेकर
(D) नरेंद्र चपळगावकर
Ans-(B) डॉ. अरुणा ढेरे

(Q१९) IMF ने कोणत्या देशाबरोबर ३ अब्ज डॉलर कर्ज करारनामा केला आहे?
(A) चीन
(B) श्रीलंका
(C) पाकिस्तान
(D) अफगाणिस्तान
Ans-(C) पाकिस्तान

(Q२०) २०२३ या वर्षात पाकिस्तान देशाला व्यापारी तूट किती टक्क्यानी कमी करण्यात यश आले आहे?
(A) ४०%
(B) ४२%
(C) ४४%
(D) ४३%
Ans-(D) ४३%

(Q२१) सध्या देशामध्ये किती राज्यामध्ये उपमुख्यमंत्री हे पद कार्यरत आहे?
(A) १२
(B) ११
(C) १३
(D) १०
Ans-(A) १२

(Q२२) देशातील पहिले उपमुख्यमंत्री अनुराग सिन्हा यांची १९६० मध्ये कोणत्या राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी निवड झाली होती?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) राजस्थान
(D) कर्नाटक
Ans-(B) बिहार

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT