Current Affairs 5th July 2023 : चालू घडामोडी ०५ जुलै २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 5th July 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 05, 2023

Daily Current Affairs (Date – 5th July 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 04 July 2023. Find Current General Knowledge 5th  July 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 5th July 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०५ जुलै २०२३ : Current Affairs July 05, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०५ जुलै २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र राज्यात कोठे अंतरराष्ट्रीय कृषी सुविधा केंद्र स्थापन करण्यास महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळाने मान्यता दिली आहे?
(A) नागपूर
(B) मुंबई
(C) पुणे
(D) अमरावती
Ans-(A) नागपूर

(Q२) महाराष्ट्र शासनाने मराठा, कुणबी जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी कोणाच्या नावाने परदेशीं शिक्षणासाठी शिष्यवृती योजनेस मान्यता दिली आहे?
(A) छत्रपती शाहू महाराज
(B) सयाजीराव गायकवाड
(C) छत्रपती शिवाजी महाराज
(D) छत्रपती संभाजी महाराज
Ans-(B) सयाजीराव गायकवाड

(Q३) सयाजीराव गायकवाड सारथी शिष्यवृती योजनेमध्ये दरवर्षी किती विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षनासाठी शिष्यवृती देण्यात येणार आहे?
(A) ७०
(B) १००
(C) ७५
(D) ८०
Ans-(C) ७५

(Q४) देशातील कोणते राज्य हरित हायड्रोजन धोरण लागू करणारे पहिले राज्य ठरले आहे?
(A) बिहार
(B) राजस्थान
(C) केरळ
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q५) देशाच्या हरीत हायड्रोजन धोरनामध्ये २०२३ पर्यंत देशात किती टन दरवर्षी हायड्रोजन निर्माण करण्याचे उद्दिष्ट आहे?
(A) ५ दशलक्ष
(B) ६ दशलक्ष
(C) ७ दशलक्ष
(D) ८ दशलक्ष
Ans-(A) ५ दशलक्ष

(Q६) महाराष्ट्र राज्याची सद्याची हायड्रॉजन मागणी दरवर्षी किती दशलक्ष टन आहे?
(A) ०.५०
(B) ०.५२
(C) ०.५३
(D) ०.५४
Ans-(B) ०.५२

(Q७) महाराष्ट्र राज्याची हायड्रॉजन ची मागणी २०३० पर्यंत किती टनवर पोहचण्याची शक्यता आहे?
(A) १२ लाख
(B) १४ लाख
(C) १५ लाख
(D) १८ लाख
Ans-(C) १५ लाख

(Q८) चमारी अटापट्टू ही क्रिकेट खेळाडू ICC महिला क्रिकेट मध्ये अव्वल स्थान मिळवणारी कोणत्या देशाची पहिली महिला खेळाडू ठरली आहे
(A) पाकिस्तान
(B) बांगलादेश
(C) ऑस्ट्रेलिया
(D) श्रीलंका
Ans-(D) श्रीलंका

(Q९) वॅग च्यूइंग हा कोणत्या देशाचा टेबल टेनिस पटू जागतिक टेबल टेनिस रँकिंग मध्ये पुरुष गटात प्रथम स्थानावर पोहचला आहे?
(A) चीन
(B) मलेशिया
(C) स्पेन
(D) इराण
Ans-(A) चीन

(Q१०) फॅन झेंनडॉग हा किती आठवडे जागतिक टेबल टेनिस रँकिंग मध्ये पुरुष गटात प्रथम स्थानी होता?
(A) १४०
(B) १४२
(C) १४३
(D) १४५
Ans-(B) १४२

(Q११) भारताच्या पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या प्रमुख पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) वीरेंद्र सेहवाग
(B) अनिल कुंबळे
(C) अजित आगरकर
(D) झहीर खान
Ans-(C) अजित आगरकर

(Q१२) सॅफ दक्षिणआशियाई फुटबॉल करंडक स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले आहे?
(A) सिंगापूर
(B) चीन
(C) नेपाळ
(D) भारत
Ans-(D) भारत

(Q१३) सॅफ दक्षिण आशियाई फुटबॉल करंडक स्पर्धेत अंतिम सामन्यात भारतीय संघाने कोणाला पराभूत केले?
(A) कुवेत
(B) इराण
(C) पाकिस्तान
(D) मलेशिया
Ans-(A) कुवेत

(Q१४) भारताने कितव्यांदा सॅफ दक्षिण आशियाई फूटबॉल करंडक स्पर्धा जिंकली आहे?
(A) पहिल्यांदा
(B) नवव्यान्दा
(C) दुसर्यांदा
(D) पाचव्यादा
Ans-(B) नवव्यान्दा

(Q१५) स्वातंत्र्य सैनिक अल्लूरी सीतारामन राजू यांची या वर्षी कितवी जयंती साजरी करण्यात येत आहे?
(A) १००
(B) १५०
(C) १२५
(D) १७५
Ans-(C) १२५

(Q१६) कोणत्या देशानी महिलाच्या ब्युटी पार्लर वर बंदी घातली आहे?
(A) पाकिस्तान
(B) इराण
(C) सौदी अरेबिया
(D) अफगाणिस्तान
Ans-(D) अफगाणिस्तान

(Q१७) नाईट फ्रॅंक इंडिया च्या अहवालानुसार देशातील कोणत्या शहरामध्ये मागील सहा महिन्यात घराच्या विक्रीत सर्वाधिक वाढ झाली आहे?
(A) हैद्राबाद
(B) बंगळूरू
(C) पुणे
(D) पाटणा
Ans-(A) हैद्राबाद

(Q१८) नाईट फ्रॅंक इंडिया च्या अहवालानुसार देशातील कोणत्या शहरामध्ये मागील सहा महिन्यात घराच्या विक्रीत सर्वाधिक घट झाली आहे?
(A) दिल्ली
(B) मुंबई
(C) कोलकत्ता
(D) चेन्नई
Ans-(B) मुंबई

(Q१९) देशातील एकूण घराच्या विक्रीत मुंबईचा सर्वाधिक किती टक्के वाटा आहे?
(A) २४%
(B) २३.४%
(C) २६.०४%
(D) २५%
Ans-(C) २६.०४%

(Q२०) नाटो (नॉर्थ अटलांटिक टीर्टी ऑरगनायझशन) संघटनेच्या सरचिटणीसपदी जेन्स स्टोल्टनबर्ग यांना किती वर्ष मुदतवाढ दिली आहे?
(A) २ वर्षं
(B) ३ वर्ष
(C) ४ वर्ष
(D) १ वर्ष
Ans-(D) १ वर्ष

(Q२१) भारताची बॅडमिंटन पटू पी व्ही सिंधू हिचे जागतिक क्रमवारीत कितव्या स्थानी घसरण झाली आहे?
(A) १५
(B) १२
(C) १४
(D) १०
Ans-(A) १५

(Q२२) २७ व्या आशियाई युवा टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा कोठे होणार आहेत?
(A) दुबई
(B) दोहा
(C) पॅरिस
(D) दिल्ली
Ans-(B) दोहा

(Q२३) देशाच्या गृह मंत्रलयांनी जाहीर केलेल्या राज्यातील सर्वोकृष्ठ पोलीस ठाण्यामध्ये कोणत्या जिल्यातील शिवाजी नगर पोलीस ठाण्याने प्रथम क्रमांक मिळवला आहे?
(A) रत्नागिरी
(B) कोल्हापूर
(C) नाशिक
(D) परभणी
Ans-(B) कोल्हापूर

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT