Current Affairs 8th July 2023 : चालू घडामोडी ०८ जुलै २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 8th July 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 08, 2023 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 8th July 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 08 July 2023. Find Current General Knowledge 8th  July 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 8th July 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०८ जुलै २०२३ : Current Affairs July 08, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०८ जुलै २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) गुजरात मधील सायन्स सिटीचे अनुकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली अभ्यास गट नियुक्त केला आहे, यामध्ये एकूण किती सदस्य आहेत?
(A) ५
(B) ६
(C) ७
(D) ८
Ans- (D) ८

(Q२) विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख करण्यासाठी राज्यातील एकूण किती तंत्र शिक्षण संस्थांमध्ये उत्कृष्टता केंद्र (सेंटर फॉर एक्सलन्स) स्थापन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे?
(A) १०
(B) ६
(C) ७
(D) ८
Ans- (A) १०

(Q३) महाराष्ट्र शासनाने ‘सारथी’ या योजनेअंतर्गत किती विद्यार्थ्यांसाठी परदेशी शिष्यवृत्ती योजनेस मंजुरी दिली आहे?
(A) ७५
(B) ७६
(C) ७७
(D) ८७
Ans- (A) ७५

(Q४) माय रशिया – वॉर ऑर पीस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
(A) मिखाईल शिष्कीन
(B) जोसेफ स्टालिन
(C) अंचोत चेखव
(D) लेव तोल्सतोय
Ans- (A) मिखाईल शिष्कीन

(Q५) आशियाई क्रीडा स्पर्धा कोणत्या देशात होणार आहेत?
(A) चीन
(B) भूतान
(C) अफगाणिस्तान
(D) नेपाळ
Ans- (A) चीन

(Q६) आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये आजवर किती वेळा क्रिकेट खेळले गेले आहे?
(A) ५
(B) ६
(C) ७
(D) ३
Ans- (D) ३

(Q७) आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये भारतातील खालीलपैकी कोणता क्रिकेट संघ सहभागी होणार आहे?
(A) पुरुष क्रिकेट संघ
(B) महिला क्रिकेट संघ
(C) महिला व पुरुष दोन्ही क्रिकेट संघ
(D) यापैकी एकही नाही
Ans- (C) महिला व पुरुष दोन्ही क्रिकेट संघ

(Q८) आशियाई क्रीडा स्पर्धा 2014 मध्ये भारताचा कोणता क्रिकेट संघ सहभागी झाला होता ?
(A) पुरुष क्रिकेट संघ
(B) महिला क्रिकेट संघ
(C) महिला व पुरुष दोन्ही क्रिकेट संघ
(D) यापैकी एकही नाही
Ans- (D) यापैकी एकही नाही

(Q९) राज्य कृषी व पणन मंडळाच्या कार्यकारी संचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) संजय कदम
(B) ज्योती लाटकर
(C) श्रीकृष्ण वाडेकर
(D) विकास रसाळ
Ans- (A) संजय कदम

(Q१०) वखार महामंडळाच्या सहसंचालक पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) संतोष पाटील
(B) ज्योती लाटकर
(C) श्रीकृष्ण वाडेकर
(D) विकास रसाळ
Ans- (A) संतोष पाटील

(Q११) सध्या महाराष्ट्रात किती कृषी उत्पन्न बाजार समिती आहेत?
(A) ४०५
(B) ३०६
(C) २०७
(D) १०८
Ans- (B) ३०६

(Q१२) सध्या महाराष्ट्रात किती कृषी उत्पन्न उप-बाजार समित्या आहेत?
(A) ५०५
(B) ४०६
(C) ७०२
(D) ६२१
Ans- (D) ६२१

(Q१३) महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती मधून गोदाम पावती योजनेअंतर्गत किती टक्के दराने गोदाम पावतीवर कर्ज उपलब्ध होत आहे?
(A) ५%
(B) ६%
(C) ७%
(D) ८%
Ans- (B) ६%

(Q१४) विधानसभा कामकाज सल्लागार समितीने विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन कोणत्या तारखेपासून घेण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) १५ जुलै २०२३
(B) २६ जुलै २०२३
(C) १७ जुलै २०२३
(D) २८ जुलै २०२३
Ans- (C) १७ जुलै २०२३

(Q१५) विधानसभा कामकाज सल्लागार समितीने यावर्षीचे पावसाळी अधिवेशन कोठे घेण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) मुंबई
(B) नागपूर
(C) पुणे
(D) नाशिक
Ans- (A) मुंबई

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT