Current Affairs 7th July 2023 : चालू घडामोडी ०७ जुलै २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 7th July 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 07, 2023

Daily Current Affairs (Date – 7th July 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 07 July 2023. Find Current General Knowledge 7th  July 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 7th July 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०७ जुलै २०२३ : Current Affairs July 07, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०७ जुलै २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) अखिल भारतीय राजभाषा परिषदेच्या आयोजनाचा मान महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याला मिळाला आहे?
(A) पुणे
(B) नागपूर
(C) मुंबई
(D) ठाणे
Ans-(A) पुणे

(Q२) आएआएटी मद्रासचा परदेशातील पहिला शैक्षणिक कॅम्पस कोणत्या देशात होणार आहे?
(A) सिंगापूर
(B) टांझानिया
(C) श्रीलंका
(D) अमेरिका
Ans-(B) टांझानिया

(Q३) भारत आणि टांझानिया यांच्यात झालेल्या शैक्षणिक करारा दरम्यान भारताकडून कोण उपस्थित होते?
(A) अमित शहा
(B) अनुराग ठाकूर
(C) एस. जयशंकर
(D) नितीन गडकरी
Ans-(C) एस.जयशंकर

(Q४) थ्रेड्स हे नवीन सोशियल नेटवर्किंग अँप कोणत्या कंपनीने लॉन्च केले आहे?
(A) गुगल
(B) ट्विटर
(C) मायक्रोसॉफ्ट
(D) मेटा
Ans-(D) मेटा

(Q५) नेदरलँड देशाचा क्रिकेट संघ हा किती वर्षांनी क्रिकेट विश्वचसक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे?
(A) २४
(B) २२
(C) २३
(D) २०
Ans-(A) २४

(Q६) भारत किती तारखेला चांद्रयान-३ या अंतरराळ यानाचे प्रक्षेपण करणार आहे?
(A) १२ जुलै
(B) १४ जुलै
(C) १७ जुलै
(D) १८ जुलै
Ans-(B) १४ जुलै

(Q७) कोणत्या दोन जिल्ह्या दरम्यान ग्रीन फील्ड कोकण दृतगती महामार्ग उभरण्यास महाराष्ट्र सरकारने मान्यता दिली आहे?
(A) मुंबई ते ठाणे
(B) रायगड ते मुंबई
(C) मुंबई ते सिंधुदुर्ग
(D) रत्नागिरी ते ठाणे
Ans-(C) मुंबई ते सिंधुदुर्ग

(Q८) मुंबई ते सिंधुदुर्ग हा ग्रीन फील्ड कोकण दृतगती महामार्ग किती पदरी असणार आहे?
(A) ७
(B) ८
(C) ५
(D) ६
Ans-(D) ६

(Q९) मुंबई ते सिंधुदुर्ग ग्रीन फिल्ड कोकण दृतगती महामार्ग किती किलोमीटर असणार आहे?
(A) ३८८ किमी
(B) ३४० किमी
(C) ३४४ किमी
(D) ३५० किमी
Ans-(A) ३८८ किमी

(Q१०) टेनिसपटू नोव्होक जोकोविच ने कितवा ग्रँडस्लॅम विजय मिळवला आहे?
(A) ३००
(B) ३५०
(C) ३२५
(D) ४००
Ans-(B) ३५०

(Q११) टेनिसपटू नोव्होक जोकोविच हा ३५० ग्रँडस्लॅम विजय मिळवणारा कितवा टेनिसपटू ठरला आहे?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) तिसरा
(D) चौथा
Ans-(C) तिसरा

(Q१२) तमीम इकबाल याने क्रिकेट च्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली तो कोणत्या देशाचा खेळाडू होता?
(A) पाकिस्तान
(B) अफगानिस्तान
(C) श्रीलंका
(D) बांग्लादेश
Ans-(D) बांग्लादेश

(Q१३) देशातील कोणत्या राज्य सरकारने अविवाहित स्त्री-पुरुष यांच्यासाठी पेन्शन लागू केली आहे?
(A) हरियाणा
(B) महाराष्ट्र
(C) राजस्थान
(D) बिहार
Ans-(A) हरियाणा

(Q१४) हरियाणा सरकारच्या अविवाहित स्त्री-पुरशांना देण्यात येणाऱ्या पेन्शन योजनेमध्ये वयाची मर्यादा किती आहे?
(A) ३० ते ४०
(B) ४५ ते ६०
(C) ४० ते ६०
(D) ५० ते ७०
Ans-(B) ४५ ते ६०

(Q१५) हरियाणा सरकार राज्यातील अविवाहित स्त्री व पुरुषाला महिन्याला किती रुपये पेन्शन देणार आहे?
(A) २५००₹
(B) २३००₹
(C) २७५०₹
(D) २४००₹
Ans-(C) २७५०₹

(Q१६) हरियाना सरकार राज्यातील किती रुपया पेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या अविवाहित स्त्री पुरुषाला महिन्याला २७५०₹ पेन्शन देणार आहे?
(A) १.८० लाख
(B) २ लाख
(C) ३ लाख
(D) २.५ लाख
Ans-(A) १.८० लाख

(Q१७) देशात ऑनलाईन गेमिंग वर किती टक्के जिएसटी लावण्यावर मंत्री गटाची सहमती झाली आहे?
(A) २८%
(B) २४%
(C) २५%
(D) २३%
Ans-(A) २८%

(Q१८) जवाहर या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन झाले ते कोणाच्या जीवनावर आधारित आहे?
(A) सरदार पटेल
(B) जवाहरलाल दर्डा
(C) यशवंतराव चव्हाण
(D) वसंतदादा पाटील
Ans-(B) जवाहरलाला दर्डा

(Q१९) जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता झाली ते कोणत्या वर्तमान पत्राचे संस्थापक आहेत?
(A) लोकसत्ता
(B) सकाळ
(C) लोकमत
(D) पुण्यनगरी
Ans-(C) लोकमत

(Q२०) देवेंद्र कुमार उपाध्यय यांची कोणत्या उच्च न्यायालयाच्या मुख्यन्यायमूर्तीपदी सर्वोच्च न्यायालयाने शिफारस केली आहे?
(A) पाटणा
(B) दिल्ली
(C) मद्रास
(D) मुंबई
Ans-(D) मुंबई

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT