Current Affairs 13th July 2023 : चालू घडामोडी १३ जुलै २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 13th July 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 13, 2023 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 13th July 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 13 July 2023. Find Current General Knowledge 13th  July 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 13th July 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १३ जुलै २०२३ : Current Affairs July 13, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १३ जुलै २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) राष्ट्रीय सांख्यिकी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार जून महिन्यात महागाई दर किती टक्क्यावर पोहचला आहे?
(A) ४.८१%
(B) ४.८६%
(C) ४.७०%
(D) ४.५०%
Ans-(A) ४.८१%

(Q२) महाराष्ट्र राज्यात कोणाच्या अध्यक्षतेखाली ऊस दर नियंत्रण समितीची स्थापना केली आहे?
(A) कृषी मंत्री
(B) मुख्य सचिव
(C) सहकार आयुक्त
(D) साखर आयुक्त
Ans-(B) मुख्य सचिव

(Q३) पतमानांकन संस्था इंक्रा च्या मुख्य अर्थतज्ञ अदिती नायर यानी किरकोळ महागाई दर जुलै २०२३ मध्ये किती टक्क्यापर्यंत वाढण्याचा अंदाज वर्तविला आहे?
(A) ५.४ ते ५.६%
(B) ५% ते ६%
(C) ५.३% ते ५.५%
(D) ४.५% ते ५.५%
Ans-(C) ५.३% ते ५.५%

(Q४) राष्ट्रकूल वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताच्या ज्ञानेश्वरी यादव ने महिलांच्या किती किलो वजनी गटात सुवर्णंपदक जिंकले आहे?
(A) ५०
(B) ५३
(C) ४४
(D) ४९
Ans-(D) ४९

(Q६) राष्ट्रकूल वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताच्या मुकुंद आहेर ने पुरुषाच्या किती किलो वजनी गटात सुवर्णंपदक जिंकले आहे?
(A) ४७
(B) ४५
(C) ४८
(D) ४६
Ans-(B) ४५

(Q७) राष्ट्रकूल वेटलिफ्टिंग स्पर्धा कोठे सुरु आहे?
(A) दिल्ली
(B) मुंबई
(C) ग्रेट नोएडा
(D) कोलकत्ता
Ans-(C) ग्रेट नोएडा

(Q८) राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या आकडेवारीनुसार देशाच्या निर्मिती क्षेत्राने मे महिन्यात किती टक्के वाढ नोंदवली आहे?
(A) ४.५%
(B) ४.७%
(C) ५.६%
(D) ५.७%
Ans-(D) ५.७%

(Q९) राष्ट्रीय अल्पसंख्यांक अयोगाच्या सल्लगार पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) डॉ. परवेझ ग्रॅट
(B) इकबाल चहल
(C) परवेझ शेख
(D) उस्मान ख्वाजा
Ans-(A) डॉ. परवेज ग्रॅट

(Q१०) महाराष्ट्रातील शेतकरी, शेती आणि पिकांची एकत्रित माहिती कोणत्या अँपवर उपलब्ध होणार आहे?
(A) कृषी सारथी
(B) ऍग्री स्टॉग
(C) ऍग्री बिझनेस
(D) ऍग्रो वन
Ans-(B) ऍग्री स्टॉग

(Q११) भारत सन्मान पुरस्कार कोणाला मिळाला आहे?
(A) आनंद महिंद्रा
(B) मुकेश अंबानी
(C) आलेक्झाडर मुथुट
(D) गौतम अदानी
Ans-(C) आलेक्झाडर मुथुट

(Q१२) भारताचा सध्या ग्रामीण भागातील अन्नधान्य महागाई दर किती टक्के आहे?
(A) ४%
(B) ५%
(C) ४.७%
(D) ४.७२%
Ans-(D) ४.७२%

(Q१३) भारताचा सध्या शहरी अन्नधान्य महागाई दर किती टक्के आहे?
(A) ४.९६%
(B) ४.५०%
(C) ४.६७%
(D) ४.८०%
Ans-(A) ४.९६%

(Q१४) RBI ने चालू आर्थिक वर्षासाठी किरकोळ चलणवाढीचा सरासरी दर किती टक्के राहण्याचा अंदाज वर्तविला आहे?
(A) ५.५%
(B) ५.१%
(C) ५.७%
(D) ५.९%
Ans-(B) ५.१%

(Q१५) नाटो या संस्थेची दोन दिवसिय परिषद कोठे होत आहे?
(A) लंडन
(B) दिल्ली
(C) व्हिलनीयस
(D) जिनेव्हा
Ans-(C) व्हिलनीयस

(Q१६) कारगिल युद्धात राबवीलेले ऑपरेशन विजय चे यंदा कोणते महोत्सवी वर्ष आहे?
(A) सुवर्णं
(B) हिरक
(C) अमृत
(D) रौप्य
Ans-(D) रौप्य

(Q१७) कारगिल युद्धात राबविलेल्या ऑपरेशन विजय च्या रौप्य वर्षानिमित्त सरहद संस्थेतर्फे कारगिल येथे किती फूट उंच राष्ट्रीय ध्वज स्मारक स्थापन करण्यात येत आहे?
(A) ७२
(B) ७०
(C) ८०
(D) ८२
Ans-(A) ७२

(Q१८) बँकॉक येथे सुरु असलेल्या आशियाई अथेलेटिक्स स्पर्धेत किती हजार मीटर चालन्याच्या शर्यतीत भारताच्या अभिषेक पाल ने कास्यपदक जिंकले आहे?
(A) ११ हजार मी
(B) १० हजार मी
(C) १२ हजार मी
)D) १३ हजार मी
Ans-(B) १० हजार मी

(Q१९) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोणत्या देशाच्या विदेशी दौऱ्याची घोषणा केली आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) फ्रान्स
(D) जपान
Ans-(C) फ्रान्स

(Q२०) महाराष्ट्र राज्यातील शाळेमध्ये कोणत्या योजनेअंतर्गत परसबागा विकसित करण्यात येणार आहेत?
(A) सर्व शिक्षा अभियान
(B) वन धन योजना
(C) वन ग्राम योजना
(D) पीएम पोषण शक्ती निर्माण योजना
Ans-(D) पीएम पोषण शक्ती निर्माण योजना

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT