Current Affairs 10th July 2023 : चालू घडामोडी १० जुलै २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 10th July 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 10, 2023 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 10th July 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 10 July 2023. Find Current General Knowledge 10th  July 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 10th July 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १० जुलै २०२३ : Current Affairs July 10, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १० जुलै २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) आशियाई ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) शेख तलाल
(B) सौरव गांगुली
(C) जय सहा
(D) अनुराग ठाकूर
Ans-(A) शेख तलाल

(Q२) मार्क रुटे यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला आहे?
(A) पाकिस्तान
(B) नेदरलँड
(C) श्रीलंका
(D) मलेशिया
Ans-(B) नेदरलँड

(Q३) कोणत्या देशाच्या भारतीय सांस्कृतीक केंद्रात स्वामी विवेकानंद यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे?
(A) सिंगापूर
(B) इराण
(C) टांझानिया
(D) भूतान
Ans-(C) टांझानिया

(Q४) टांझानिया देशातील भारतीय सांस्कृतिक केंद्रात कोणाच्या हस्ते स्वामी विवेकानंद यांच्या अर्धपुतळ्याचे अनावरण करण्यात आले?
(A) नरेंद्र मोदी
(B) दौपद्री मुर्मू
(C) रामनाथ कोविंद
(D) एस. जयशंकर
Ans-(D) एस.जयशंकर

(Q५) केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स अहवाल २०२०-२१ नुसार महाराष्ट्र राज्याचा दुसऱ्या श्रेणीतून कोणत्या श्रेणीत समावेश झाला आहे?
(A) सातव्या
(B) पहिल्या
(C) पाचव्या
(D) तिसऱ्या
Ans-(A) सातव्या

(Q६) केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलेल्या परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स अहवालामध्ये महाराष्ट्र राज्याला १००० पैकी किती गुण मिळाले आहे?
(A) ५६०
(B) ५८३.२
(C) ५७०
(D) ६७०
Ans-(B) ५८३.२

(Q७) युनोस्को च्या अंतरराष्ट्रीय थियटर संस्थेच्या उपाध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) नितीन देशमुख
(B) जब्बार पटेल
(C) प्रसाद वनारसे
(D) प्रशांत दामले
Ans-(C) प्रसाद वनारसे

(Q८) युनोस्को च्या अंतरराष्ट्रीय थियटर संस्थेच्या उपाध्यक्ष पदी निवड होणारे प्रसाद वनारसे कितवे भारतीय रंगकर्मी आहेत?
(A) दुसरे
(B) तिसरे
(C) चौथे
(D) पहिले
Ans-(D) पहिले

(Q९) आयफ़ॉरेस्ट संस्थेच्या अहवालानुसार महाराष्ट्र, छत्तीसगड आणि ओरिसा राज्यात देशातील एकूण वणव्याच्या किती टक्के घटना घडतात?
(A) ३६%
(B) ३५%
(C) ३४%
(D) ३३%
Ans-(A) ३६%

(Q१०) आयफ़ॉरेस्ट संस्थेच्या अहवालानुसार देशातील एकूण तेंदु उत्पदनापैकी महाराष्ट्र, छ्तीसगड आणि ओरिसा राज्यात किती टक्के उत्पादन होते?
(A) ३८%
(B) ३५%
(C) ४०%
(D) ३९%
Ans-(B) ३५%

(Q११) महाराष्ट्र राज्यात एकूण वनक्षेत्राच्या किती टक्के तेंदूचे क्षेत्र आहे?
(A) २०%
(B) २३%
)C) २५%
(D) ३०%
Ans-(C) २५%

(Q१२) रानील विक्रमसिंघे हे २१ जुलै रोजी भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत ते कोणत्या देशाचे अध्यक्ष आहेत?
(A) मलेशिया
(B) चीन
(C) सिंगापूर
(D) श्रीलंका
Ans-(D) श्रीलंका

(Q१३) आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ मध्ये किती वर्षांनी बुद्धिबळ खेळाचा समावेश होत आहे?
(A) १३
(B) १४
(C) १५
(D) १७
Ans-(A) १३

(Q१४) युवा जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या प्रियांश यानी कोणते पदक जिंकले आहे?
(A) कास्यपदक
(B) सुवर्णपदक
(C) रोप्य पदक
(D) कोणतेही नाही
Ans-(B) सुवर्णंपदक

(Q१५) जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या अदिती स्वामी हिने किती वर्षं वयाखालील गटात सुवर्णंपदक जिंकले?
(A) २०
(B) १९
(C) १८
(D) १७
Ans-(C) १८

(Q१६) जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या अदिती स्वामी हिने अंतिम सामन्यात लियन ड्रेक या कोणत्या देशाच्या खेळाडूचा पराभव केला?
(A) पाकिस्तान
(B) चीन
(C) जपान
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका

(Q१७) जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत भारताने आतापर्यंत एकूण ९ पदकापैकी किती सुवर्णंपदक जिंकले आहेत?
(A) ५
(B) ६
(C) ७
(D) ८
Ans-(A) ५

(Q१८) अंतरराष्ट्रीय खगोल राष्ट्रीय संघा ने एका लहान ग्रहाला कोणत्या भारतीय खगोलशास्त्रज्ञाचे नाव दिले आहे?
(A) नारायण मूर्ती
(B) अस्विन शेखर
(C) सि व्ही राव
(D) जयंत पाटील
Ans-(B) अस्विन शेखर

(Q१९) अश्विन शेखर हे आधुनिक भारताचे कितवे उल्का खगोलशात्रज्ञ आहेत?
(A) दुसरे
(B) तिसरे
(C) पहिले
(D) चौथे
Ans-(C) पहिले

(Q२०) भारतीय खगोलशास्त्रज्ञ अस्विन शेखर यांचे नाव एका लहान ग्रहाला दिले आहे याधी किती भारतियाचा असा सन्मान करण्यात आला आहे?
(A) ४
(B) ३
(C) ६
(D) ५
Ans-(D) ५

(Q२१) WHO आणि युनिसेफ च्या अहवलानुसार जगात किती कोटी लोकांच्या घरी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही?
(A) १८०
(B) १६०
(C) १५०
(D) १४०
Ans-(A) १८०

(Q२२) WHO आणि युनिसेफ च्या आहवालानुसार भारतात किती टक्के घरामध्ये अजूनही पाणी पुरवठा होत नाही?
(A) २४%
(B) २६%
(C) २१%
(D) २७%
Ans-(B) २६%

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT