Current Affairs 11th July 2023 : चालू घडामोडी ११ जुलै २०२३

Current Affairs 11th July 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 11, 2023 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 11th July 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 11 July 2023. Find Current General Knowledge 11th  July 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 11th July 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ११ जुलै २०२३ : Current Affairs July 11, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात ११ ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ११ जुलै २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र शासनाच्या नवीन असंघटित कामगार कल्याण महामंडळामध्ये किती क्षेत्राचा समावेश आहे?

(A) ३४०

(B) ३४५

(C) ३६०

(D) ३५०

Ans-(A) ३४०

(Q२) यावर्षीचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) शरद पवार

(B) नरेंद्र मोदी

(C) अमित शहा

(D) नितीन गडकरी

Ans-(B) नरेंद्र मोदी

(Q३) भारत मलेशिया मध्ये कोणत्या वर्षी झालेल्या सहकार्य करारात सुधारणा करण्यास दोनी देशांनी सहमती दर्शविली आहे?

(A) १९९०

(B) १९९२

(C) १९९३

(D) १९९४

Ans-(C) १९९३

(Q४) IMF च्या अहवाला नुसार जागतिक अर्थव्यवस्था किती ट्रीलियन डॉलर च्या पुढे गेली आहे?

(A) १२०

(B) १५०

(C) १२५

(D) १००

Ans-(B) १००

(Q५) भारताची अर्थव्यवस्था सध्या किती ट्रीलीयन डॉलर वर पोहचली आहे?

(A) ३.७४

(B) ४.५०

(C) ३.५०

(D) ४.२५

Ans-(A) ३.७४

(Q६) वर्ल्ड स्टॅटस्टिक अहवालानुसार किती वर्षापर्यंत चीन ची अर्थव्यवस्था अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकण्याचा अंदाज आहे?

(A) २०२५

(B) २०३०

(C) २०३५

(D) २०४०

Ans-(B) २०३०

(Q७) भारताच्या कोणत्या बॅडमिंटन पटू ने कॅनडा ओपन ५०० बॅडमिंटन स्पर्धा जिंकली आहे?

(A) रोहित कपूर

(B) साई रंकारेड्डी

(C) लक्ष्य सेन

(D) पी व्ही सिंधू

Ans-(C) लक्ष्य सेन

(Q८) भारतीय बॅडमिंटन पटू लक्ष्य सेन ने कॅनडा ओपन ५०० बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम सामन्यात कोणत्या देशाच्या ली शी फेंग चा पराभव केला?

(A) मलेशिया

(B) सिंगापूर

(C) पाकिस्तान

(D) चीन

Ans-(D) चीन

(Q९) युवा जागतिक अंजिक्यपद तिरंदाजी स्पर्धेत कोणत्या भारतीय खेळाडूने रिकर्व्ह गटात सुवर्णपदक जिंकले आहे?

(A) पार्थ साळूंखे

(B) जय पवार

(C) आदित्य जाधव

(D) अमोल पाटील

Ans-(A) पार्थ साळुंखे

(Q१०) जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत रिकर्व्ह गटात सुवर्णंपदक मिळवणारा पार्थ साळूंखे कितवा भारतीय खेळाडू आहे?

(A) दुसरा

(B) पहिला

(C) तिसरा

(D) चौथा

Ans-(B) पहिला

(Q११) जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धेत भारताने एकूण किती पदके जिंकून इतिहासातील सर्वोत्तम कामगिरी केली आहे?

(A) १०

(B) १२

(C) ११

(D) १४

Ans-(C) ११

(Q१२) सरहद संस्थेतर्फे दिला जाणारा संत नामदेव राष्ट्रीय पुरस्कार कोणाला दिला आहे?

(A) नवज्योत सिंग

(B) अमरदीप काळे

(C) राघव चड्डा

(D) नवतेज सरना

Ans-(D) नवतेज सरना

(Q१३) मागील महिन्यात महाराष्ट्र राज्यात किती वाघाचा मृत्यू झाला आहे?

(A) २१

(B) २२

(C) २३

(D) २४

Ans-(A) २१

(Q१४) देशात मागील महिन्यात सर्वाधिक २५ वाघाचे मृत्यू कोणत्या राज्यात झाले आहेत?

(A) बिहार

(B) मध्यप्रदेश

(C) राजस्थान

(D) कर्नाटक

Ans-(B) मध्यप्रदेश

(Q१५) देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत किती टक्के वाढ झाली आहे?

(A) १४%

(B) १५%

(C) १६%

(D) १०%

Ans-(C) १६%

(Q१६) भारताचे चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत प्रत्यक्ष कर  संकलन किती कोटीवर पोहचले आहे?

(A) ४ लाख

(B) ५ लाख

(C) ६ लाख

(D) ४.७५ लाख

Ans-(D) ४.७५ लाख

(Q१७) संपूर्ण २०२३-२४ आर्थिक वर्षात देशाचा प्रत्यक्ष कर संकलन किती कोटी जमा होण्याचा अंदाज आहे?

(A) १८.२३ लाख

(B) २०.६० लाख

(C) १२.७० लाख

(D) १३.५० लाख

Ans-(A) १८.२३ लाख

(Q१८) संयुक्त राष्ट्राच्या व्यापार आणि विकास परिषदतर्फे आयोजित वार्षिक ग्राहक संरक्षण परिषद कोठे पार पडली?

(A) लंडन

(B) जिनेव्हा

(C) वॉशिंगटन

(D) दिल्ली

Ans-(B) जिनेव्हा

(Q१९) भारताच्या वेदांत समूह सोबतच्या सेमिकंडक्टर निर्मितीच्या प्रकल्पातुन फॉक्सकॉन कंपनीने बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे ती कोणत्या देशाची इलेक्ट्रिक कंपनी आहे?

(A) चीन

(B) जपान

(C) तैवान

(D) सिंगापूर

Ans-(C) तैवान

(Q२०) भारतीय कंपनी वेदांत फॉक्सकॉन चा संयुक्त सेमीकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प कोणत्या राज्यात प्रस्तावित आहे?

(A) महाराष्ट्र

(B) बिहार

(C) राजस्थान

(D) गुजरात

Ans-(D) गुजरात

(Q२१) भारतीय कंपनी वेदांत तैवान ची कंपनी फॉक्सकॉन यांच्यात गुजरातमध्ये सेमिकंडक्टर निर्मितीचा प्रकल्प उभारण्यासाठी किती अब्ज डॉलरचा करार झाला होता?

(A) १९.५

(B) २१.८

(C) २०.५

(D) २२.५

Ans-(A) १९.५

(Q२२) महाराष्ट्र राज्यात अंतरजातीय विवाहमध्ये कोणता विभाग प्रथम क्रमांकावर आहे?

(A) अमरावती

(B) नागपूर

(C) छत्रपती संभाजीनगर

(D) पुणे

Ans-(B) नागपूर

(Q२३) जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा २०२३  मध्ये कोणता देश पदतालिकेत प्रथम स्थानी आहे?

(A) चीन

(B) भारत

(C) दक्षिण कोरिया

(D) अमेरिका

Ans-(C) दक्षिण कोरिया

(Q२४) जागतिक युवा तिरंदाजी स्पर्धा २०२३ मध्ये पदतालिकेत भारत कितव्या स्थानावर आहे?

(A) पहिल्या

(B) तिसऱ्या

(C) चौथ्या

(D) दुसऱ्या

Ans-(D) दुसऱ्या


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT