Current Affairs 14th July 2023 : चालू घडामोडी १४ जुलै २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 14th July 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 14, 2023 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 14th July 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 14 July 2023. Find Current General Knowledge 14th  July 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 14th July 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १४ जुलै २०२३ : Current Affairs July 14, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १४ जुलै २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारताच्या संरक्षण अधिग्रहण समितीने फ्रान्स कडून किती राफेल विमान खरेदी करण्यास मंजुरी दिली आहे?
(A) २६
(B) २४
(C) २७
(D) २८
Ans-(A) २६

(Q२) एक्सएआय ही नवीन कृत्रिम बुद्धिमत्ता कंपनी कोणी स्थापन केली आहे?
(A) रतन टाटा
(B) इलॉन मस्क
(C) मुकेश अंबानी
(D) बिल गेट्स
Ans-(B) इलॉन मस्क

(Q३) फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केलेले नरेंद्र मोदी हे भारताचे कितवे पंतप्रधान आहेत?
(A) पहिले
(B) तिसरे
(C) दुसरे
(D) चौथे
Ans-(C) दुसरे

(Q४) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आधी कोणते भारतीय पंतप्रधान फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या कार्यक्रमला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते?
(A) इंदिरा गांधी
(B) राजीव गांधी
(C) अटलबिहारी वाजपेयी
(D) डॉ. मनमोहन सिंग
Ans-(D) डॉ. मनमोहन सिंग

(Q५) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्यातील जवान अभिषेक जाधव याची फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनाच्या परेड साठी निवड झाली आहे?
(A) जालना
(B) परभणी
(C) बीड
(D) नांदेड
Ans-(A) जालना

(Q६) भारताच्या पॅरा अथलीट सुमित अंतील ने जागतिक पॅरा अथलेटिक्स स्पर्धेत किती मीटर भालाफेकून सुवर्णपदक जिंकले?
(A) ७० मी
(B) ७०.८३ मी
(C) ७२ मी
(D) ८० मी
Ans-(B) ७०.८३ मी

(Q७) जागतिक पॅरा अथलेटिक्स स्पर्धा कोठे सुरु आहे?
(A) लंडन
(B) दुबई
(C) पॅरिस
(D) न्यूयार्क
Ans-(C) पॅरिस

(Q८) आशियाई अथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या ज्योती यराजी हिने महिलांच्या किती मीटर हर्डल्स शर्यतीत सुवर्णंपदक जिंकले आहे?
(A) ९०
(B) ८०
(C) ७०
(D) १००
Ans-(D) १००

(Q९) १०० मी हर्डल्स शर्यतीत ज्योती यराजी हिने आशियाई अथलेटिक्स स्पर्धेत जिकंलेले सुवर्णंपदक भारताचे कितवे सुवर्णपदक आहे?
(A) पहिले
(B) दुसरे
(C) तिसरे
(D) चौथे
Ans-(A) पहिले

(Q१०) भारताचा क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल ने कोणत्या संघाविरुद्ध कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पण केले आहे?
(A) इंग्लंड
(B) वेस्टइंडिझ
(C) ऑस्ट्रेलिया
(D) श्रीलंका
Ans-(B) वेस्टइंडिझ

(Q११) यशस्वी जयस्वाल हा कसोटी पदार्पनात शतक करणारा कितवा भारतीय सलामीवीर ठरला आहे?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) तिसरा
(D) चौथा
Ans-(C) तिसरा

(Q१२) कसोटी क्रिकेट मध्ये पदार्पणात शकत करणारा यशस्वी जयस्वाल एकूण कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?
(A) १४ वा
(B) १५ वा
(C) १६ वा
(D) १७ वा
Ans-(D) १७ वा

(Q१३) राष्टकूल वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णंपदक जिंकणारा शुभम तोडकर हा महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्याचा खेळाडू आहे?
(A) पुणे
(B) नांदेड
(C) नाशिक
(D) मुंबई
Ans-(A) पुणे

(Q१४) ग्रीन मेंटर संस्थेचा अंतरराष्ट्रीय हरीत विदयापीठ २०२३ चा पुरस्कार कोणत्या विद्यापीठाला जाहीर झाला आहे?
(A) महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी
(B) वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी
(C) कोकण कृषी विद्यापीठ
(D) पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला
Ans-(B) वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी

(Q१५) जगातील सर्वोत्कृष्ट विमानतळा मध्ये मुंबई विमानतळचा कितवा क्रमांक आहे?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) चौथा
(D) तिसरा
Ans-(C) चौथा

(Q१६) कोणत्या देशातील चांगी आंतरराष्ट्रीय विमानतळ हे जगात सर्वोत्कृष्ट विमानतळामध्ये प्रथम क्रमांकावर आहे?
(A) अमेरिका
(B) जपान
(C) चीन
(D) सिंगापूर
Ans-(D) सिंगापूर

(Q१७) जागतिक भारात्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिलांचे नेतृत्व कोण करणार आहे?
(A) मीराबाई चानू
(B) सानिया मिर्झा
(C) पी व्हि सिंधू
(D) सायना नेहवाल
Ans-(A) मीराबाई चानू

(Q१८) जागतिक भारोत्तोलन स्पर्धा अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या देशात होणार आहे?
(A) सिंगापूर
(B) सौदी अरेबिया
(C) भारत
(D) चीन
Ans-(B) सौदी अरेबिया

(Q१९) आर अस्विन हा क्रिकेट मध्ये सर्वाधिक विकेट घेणारा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) तिसरा
(D) चौथा
Ans-(C) तिसरा

(Q२०) भारतीय खेळाडू आर अश्विन ने क्रिकेट मध्ये किती विकेटचा टप्पा पार केला आहे?
(A) ८००
(B) ६००
(C) ९००
(D) ७००
Ans-(D) ७००

(Q२१) क्रिकेट खेळामध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय खेळाडूच्या यादीत कोणता खेळाडू प्रथम स्थानावर आहे?
(A) हरभजन सिंग
(B) झहीर खान
(C) आशिष नेहरा
(D) अनिल कुंबळे
Ans-(D) अनिल कुंबळे

(Q२२) १४ जुलै हा कोणत्या देशाचा राष्ट्रीय दिवस आहे?
(A) भारत
(B) फ्रान्स
(C) ऑस्ट्रेलिया
(D) ब्रिटन
Ans-(B) फ्रान्स

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT