Current Affairs 20th July 2023 : चालू घडामोडी २० जुलै २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 20th July 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 20, 2023 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 20th July 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 20 July 2023. Find Current General Knowledge 20th  July 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 20th July 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २० जुलै २०२३ : Current Affairs July 20, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २० जुलै २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) इंडिया मोबाईल काँग्रेसच्या सातव्या पर्वा चे आयोजन कोठे करण्यात येणार आहे?
(A) नवी दिल्ली
(B) मुंबई
(C) कोलकत्ता
(D) चेन्नई
Ans-(A) नवी दिल्ली

(Q२) चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा वेग किती टक्के राहील असा अंदाज आशियन डेव्हलपमेंट बँकेने वर्तविला आहे?
(A) ६.५%
(B) ६.४%
(C) ६.३%
(D) ६.२%
Ans-(B) ६.४%

(Q३) भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर २०२४-२५ मध्ये किती टक्के राहण्याचा अंदाज आशियन डेव्हलोपमेंट बँकेने वर्तविला आहे?
(A) ६%
(B) ६.९%
(C) ६.७%
(D) ७%
Ans-(C) ६.७%

(Q४) जगातील प्रभावशाली पासपोर्ट च्या यादित कोणत्या देशाने प्रथम क्रमांक पटकवीला आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) जपान
(D) सिंगापूर
Ans-(D) सिंगापूर

(Q५) जगातील सर्वात प्रभावशाली पासपोर्ट च्या १०३ देशाच्या भरताचा क्रमांक कितवा आहे?
(A) ८०
(B) ८१
(C) ८२
(D) ८४
Ans-(A) ८०

(Q६) जगातील प्रभावशाली पासपोर्ट च्या यादीत गेल्या वर्षी भारताचा क्रमांक कितवा होता?
(A) ८०
(B) ८५
(C) ८८
(D) ८३
Ans-(B) ८५

(Q७) जगातील प्रभावशाली पासपोर्ट च्या यादीत सर्वात शेवटचा क्रमांक कोणत्या देशाचा आहे?
(A) पाकिस्तान
(B) बांगलादेश
(C) अफगाणिस्तान
(D) मलेशिया
Ans-(C) अफगाणिस्तान

(Q८) वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम स्पर्धेत कुस्ती गटात भारताचे प्रतिनिधित्व कोण करणार आहे?
(A) अभिजित कटके
(B) रफिक शेख
(C) शिवराज पाटील
(D) विजय चौधरी
Ans-(D) विजय चौधरी

(Q९) वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम स्पर्धा कोणत्या देशातील विनेपेग शहरात होणार आहे?
(A) कॅनडा
(B) अमेरिका
(C) चीन
(D) सिंगापूर
Ans-(A) कॅनडा

(Q१०) वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम स्पर्धा दर किती वर्षांनी होते?
(A) ३
(B) २
(C) १
(D) ४
Ans-(B) २

(Q११) क्रेडाई पुणे मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक जे. पी. श्रॉफ यांना कोठे झालेल्या इंडिया प्रॉपर्टी पुरस्कार सोहळ्यात जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे?
(A) न्यूयार्क
(B) पॅरिस
(C) दुबई
(D) दिल्ली
Ans-(C) दुबई

(Q१२) न्यायमूर्ती अलोक आराधे यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशपदी निवुक्ती झाली आहे?
(A) राजस्थान
(B) बिहार
(C) महाराष्ट्र
(D) तेलंगणा
Ans-(D) तेलंगणा

(Q१३) न्या. सुनीता अग्रवाल यांची कोणत्या राज्याच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिशपदी नियुक्ती झाली आहे?
(A) गुजरात
(B) दिल्ली
(C) मध्यप्रदेश
(D) पंजाब
Ans-(A) गुजरात

(Q१४) जि-२० अंतर्गत ऊर्जा संक्रमनातील कार्यगटाची बैठक कोठे होत आहे?
(A) मुंबई
(B) पणजी
(C) बंगळूरू
(D) पाटणा
Ans-(B) पणजी

(Q१५) भारतातील कोणत्या राज्यातील सुरत डायमंड एक्सचेंज ची इमारत जगातील सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग ठरली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) राजस्थान
(C) गुजरात
(D) बिहार
Ans-(C) गुजरात

(Q१६) जगातील सर्वात मोठी ऑफिस बिल्डिंग सुरत डायमंड एक्सचेंज किती एकर क्षेत्रावर आहे?
(A) ३०
(B) ३२
(C) ३४
(D) ३५
Ans-(D) ३५

(Q१७) भारतातील पहिल्या टॅक्सी वे चे उदघाट्न कोठे करण्यात आले आहे?
(A) दिल्ली
(B) पाटणा
(C) गुवाहटी
(D) चेन्नई
Ans-(A) दिल्ली

(Q१८) ICC ने जाहीर केलेल्या नवीन कसोटी क्रिकेट क्रमवारीत रोहित शर्मा कितव्या स्थानावर आहे?
(A) ९
(B) १०
(C) १२
(D) ११
Ans-(B) १०

(Q१९) ICC ने जाहीर केलेल्या कसोटी क्रिकेट क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम स्थानी आहे?
(A) विराट कोहली
(B) डेव्हीड वॉर्नर
(C) केन विल्यमसन
(D) अजिंक्य राहाणे
Ans-(C) केन विल्यमसन

(Q२०) भारत देशाला दरवर्षी किती लाख टन खाद्य तेलाची गरज लागते?
(A) २३०
(B) २३४
(C) २३५
(D) २४०
Ans-(D) २४०

(Q२१) भारताला लागणाऱ्या एकूण खाद्यतेलाच्या किती टक्के खाद्य तेल भारत आयात करतो?
(A) ६५%
(B) ६०%
(C) ५५%
(D) ५०%
Ans-(A) ६५%

(Q२२) सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ महाराष्ट्र ने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत किती कोटींचा नफा नोंदविला आहे?
(A) ८९०
(B) ८८२
(C) ८८०
(D) ८८८
Ans-(B) ८८२

(Q२३) बँक ऑफ महाराष्ट्र च्या नफ्यामध्ये मागील वर्षाच्या तुलनेत या वर्षी किती टक्क्यानी वाढ झाली आहे?
(A) ९०%
(B) ९२%
(C) ९५%
(D) ९६%
Ans-(C) ९५%

(Q२४) टाटा समूहाने कोणत्या देशातील वाहन उद्योगातील सर्वात मोठ्या ४ अब्ज पाऊंड च्या गुंतवणूकिची घोषणा केली आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) जपान
(D) ब्रिटन
Ans-(D) ब्रिटन

(Q२५) भारतातील कोणत्या उद्योग समूहाने वाहन उद्योगामध्ये ब्रिटन मध्ये केलेली ४ अब्ज पाऊंड गुंतवणूक ही आतापर्यंची परदेशात झालेली सर्वात मोठी गुंतवणूक ठरणार आहे?
(A) टाटा
(B) रिलायन्स
(C) महिंद्रा
(D) बजाज
Ans-(A) टाटा

(Q२६) भारतातील टाटा उद्योग समूह ब्रिटन मध्ये किती गिगावॅट क्षमतेची बॅटरी सेल गिगा फॅक्टरी उभारणार आहे?
(A) ४५
(B) ४०
(C) ५०
(D) ५५
Ans-(B) ४०

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT