Current Affairs 17th July 2023 : चालू घडामोडी १७ जुलै २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 17th July 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 17, 2023 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 17th July 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 17 July 2023. Find Current General Knowledge 17th  July 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 17th July 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १७ जुलै २०२३ : Current Affairs July 17, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १७ जुलै २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारताने कोणत्या देशासोबत डॉलर ऐवजी स्थानिक चलनात व्यापारविनियम करण्या बाबत करार केला आहे?
(A) संयुक्त अरब अमिराती
(B) इस्राईल
(C) चीन
(D) श्रीलंका
Ans-(A) संयुक्त अरब अमिराती

(Q२) सध्या भारत आणि यूएई चा किती अब्ज डॉलरचा व्यपार सुरु आहे?
(A) ८०
(B) ८५
(C) ७०
(D) ७५
Ans-(B) ८५

(Q३) भारतातील कोणत्या आएआएटी चे कॅम्पस अबुधाबी येथे सुरु करण्यात येणार आहे?
(A) आएआएटी मुंबई
(B) आएआएटी खरगपूर
(C) आएआएटी दिल्ली
(D) आएआएटी मद्रास
Ans-(C) आएआएटी दिल्ली

(Q४) शेतमालाला चांगला दर मिळण्यासाठी महाराष्ट्र राज्यात किती हजार गावात कृषी व्यवसाय संस्थाची स्थापना करण्यात येणार आहे?
(A) १२
(B) १४
(C) १५
(D) १०
Ans-(D) १०

(Q५) रवींद्र महाजनी यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या क्षेत्रात कार्यरत होते?
(A) अभिनय
(B) उद्योग
(C) राजकारण
(D) आरोग्य
Ans-(A) अभिनय

(Q६) अभिनेते रवींद्र महाजनी यानी खालीलपैकी कोणत्या चित्रपटात काम केले नाही?
(A) झुंज
(B) रामराम गंगाराम
(C) मुंबईचा फौजदार
(D) गोंधळात गोंधळ
Ans-(B) रामराम गंगाराम

(Q७) विम्बल्डन टेनिस स्पर्धा २०२३ चे महिला एकीरीचे विजेतेपद कोणी जिंकले?
(A) सरेना विल्यम
(B) सानिया मिर्झा
(C) मार्केटा वोनड्रोउसोवाने
(D) ओन्स जाबेउर
Ans-(C) मार्केटा वोनड्रोउसोवाने

(Q८) विम्बल्डन टेनिस स्पर्धा २०२३ चे महिला एकेरी चे विजेतेपद जिंकणारी मार्केटा वोनड्रोउसोवाने कोणत्या देशाची खेळाडू आहे?
(A) अमेरिका
(B) चीन
(C) रशिया
(D) चेक प्रजासत्ताक
Ans-(D) चेक प्रजासत्ताक

(Q९) मार्केटा वोनड्रोउसोवाने ही विम्बलडन टेनिस स्पर्धा जिंकणारी कितवी बिगर नामांकित महिला टेनिसपटू ठरली आहे?
(A) पहिली
(B) दुसरी
(C) तिसरी
(D) चौथी
Ans-(A) पहिली

(Q१०) पर्यावरणातील मानवी हस्तक्षेपामुळे मागील दोन दशकात जगातील किती टक्क्याहून अधिक महासागराचा रंग बदलला आहे?
(A) ४५%
(B) ५६%
(C) ५०%
(D) ६०%
Ans-(B) ५६%

(Q११) महाराष्ट्र राज्यात कोठे नवीन आएआएएम सुरु करण्यास केंद्राने परवानगी दिली आहे?
(A) पुणे
(B) ठाणे
(C) मुंबई
(D) नाशिक
Ans-(C) मुंबई

(Q१२) भारतीय क्रिकेट पटू आर अश्विन ने कसोटी सामन्यात किती वेळा ५ बळी घेण्याचा विक्रमकेला आहे?
(A) ३०
(B) ३२
(C) ३३
(D) ३४
Ans-(D) ३४

(Q१३) भारताची UPI पेमेंट सिस्टिम कोणत्या देशाच्या इन्स्टंन्ट पेमेंट प्लॅटफॉर्म शी जोडण्यात येणार आहे?
(A) यूएई
(B) श्रीलंका
(C) फ्रान्स
(D) नेपाळ
Ans-(A) यूएई

(Q१४) वर्ल्ड ऑफ स्टॅस्टिक्स नुसार भारतात किती टक्के गुन्हेगारी चे प्रमाण आहे?
(A) ४०%
(B) ४४.४३%
(C) ४०.६७%
(D) ४५%
Ans-(C) ४४.४३%

(Q१५) गुन्हेगारी मध्ये जगात भारत देश कितव्या क्रमांकावर आहे?
(A) ७०
(B) ६०
(C) ७१
(D) ७८
Ans-(C) ७१

(Q१६) नासा आणि नाओ या संस्थेतील वैज्ञानिकाच्या मते यंदाचा जून महिना गेल्या किती वर्षातील सर्वात उष्ण जून आहे?
(A) १७०
(B) १७२
(C) १८०
(D) १७४
Ans-(D) १७४

(Q१७) यंदाच्या जून महिन्यात जागतिक कमाल सरासरी तापमान किती डिग्री सेल्सीअस नोंदवले आहे?
(A) १६.५५
(B) १५
(C) १७
(D) १८
Ans-(A) १६.५५

(Q१८) जी-२० देशाच्या अर्थमंत्र्याची बैठक गुजरात मध्ये कोठे होणार आहे?
(A) अहमदाबाद
(B) गांधीनगर
(C) सुरत
(D) बडोदा
Ans-(B) गांधीनगर

(Q१९) आएआएटी च्या पहिल्या महिला संचालक पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) स्वाती देशमुख
(B) मोनाली कदम
(C) प्रीती आघालयम
(D) अदिती पाटील
Ans-(C) प्रीती आघालयम

(Q२०) विम्बल्डन टेनिस स्पर्धा २०२३ पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले?
(A) नोवोक जिकोवीच
(B) राफेल नादाल
(C) रवी बोपन्ना
(D) कार्लोस अल्काराझ
Ans-(D) कार्लोस अल्काराझ

(Q२१) विम्बल्डन टेनिस स्पर्धा २०२३ पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकणारा कार्लोस अल्काराझ हा कोणत्या देशाचा खेळाडू आहे?
(A) स्पेन
(B) अमेरिका
(C) चीन
(D) जपान
Ans-(A) स्पेन

(Q२२) स्पेन चा टेनिसपटू कार्लोस अल्काराझ ने विम्बल्डन टेनिस स्पर्धा २०२३ च्या अंतिम सामन्यात कोणाला पराभूत केले?
(A) राफेल नादाल
(B) नोवोक जोकोविच
(C) रवी बोपणा
(D) युकी भांब्री
Ans-(B) नोवोक जोकोविच

(Q२३) आशियाई अथलेटिक्स स्पर्धा २०२३मध्ये भारताने एकूण किती पदके जिंकली?
(A) २४
(B) २५
(C) २७
(D) २८
Ans-(C) २७

(Q२४) आशियाई अथलेटिक्स स्पर्धेत भारताच्या आभा खाटूआने गोळफेक मध्ये किती मीटर गोळा फेकून राष्ट्रीय विक्रमाची बरोबरी करत रौप्य पदक जिंकले?
(A) १५
(B) १२.०७
(C) १४
(D) १८.०६
Ans-(D) १८.०६

(Q२५) आशियाई अथेलिटिक्स स्पर्धा २०२३ च्या एकूण पदतालिकेत भारत कितव्या स्थानावर आहे?
(A) तिसऱ्या
(B) पहिल्या
(C) दुसऱ्या.
(D) चौथ्या
Ans-(A) तिसऱ्या

(Q२६) आशियाई अथॅलेटिक्स स्पर्धेत भारताने एकूण २७ पदकापैकी किती सुवर्णंपदक जिंकले?
(A) ५
(B) ६
(C) ४
(D) ७
Ans-(B) ६

(Q२७) पूर्व भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू उद्यान कोणत्या राज्यात तयार करण्यात आले आहे?
(A) बिहार
(B) गोवा
(C) झारखंड
(D) मणिपूर
Ans-(C) झारखंड

(Q२८) झारखंड राज्यात फुलपाखराच्या किती प्रजाती आढळून येतात?
(A) ७०
(B) ७८
(C) ७६
(D) ७५
Ans-(D) ७५

(Q२९) चालू आर्थिक वर्षात देशात एकूण किती लाख कोटी करसंकलनाची अपेक्षा आहे?
(A) ३३.६१
(B) ३४
(C) ३५.६७
(D) ३८
Ans-(A) ३३.६१

(Q३०) चालू आर्थिक वर्षात देशात एकूण किती लाख कोटी जिएसटी संकलनाचा अंदाज आहे?
(A) १०
(B) ९.५६
(C) १२
(D) ११
Ans-(B) ९.५६

(Q३१) महाराष्ट्र सरकारने राज्यात किती पशुचिकित्सा पथक स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) ७८
(B) ७९
(C) ८०
(D) ८१
Ans-(C) ८०

(Q३२) महाराष्ट्र सरकारने किती वर्षापर्यंत राज्याची अर्थव्यवस्था १ लाख कोटी डॉलर करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे?
(A) २०२५
(B) २०२६
(C) २०२७
(D) २०२८
Ans-(D) २०२८

(Q३३) दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले?
(A) दक्षिण विभाग
(B) पश्चिम विभाग
(C) उत्तर विभाग
(D) पूर्व विभाग
Ans-(A) दक्षिण विभाग

(Q३४) दुलीप करंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना कोठे खेळवण्यात आला?
(A) मुंबई
(B) बंगळूरू
(C) दिल्ली
(D) चेन्नई
Ans-(B) बंगळूरू

(Q३५) फुटबॉल पटू लेओनेल मेस्सी ने कोणत्या देशाच्या इंटर मियामी क्लबशी करार केला आहे?
(A) रशिया
(B) फ्रान्स
(C) अमेरिका
(D) अर्जेंटीना
Ans-(C) अमेरिका

(Q३६) फूटबॉल पटू लिओनेल मेस्सी ने अमेरिकेच्या इंटर मियामी क्लबशी किती वर्षासाठी करार केला आहे?
(A) १
(B) ३
(C) ४
(D) २
Ans-(D) २

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT