Current Affairs 24th July 2023 : चालू घडामोडी २४ जुलै २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 24th July 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 24, 2023 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 24th July 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 24 July 2023. Find Current General Knowledge 24th  July 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 24th July 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २४ जुलै २०२३ : Current Affairs July 24, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २४ जुलै २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र राज्यात कोणत्या जिल्यात सर्वाधिक कौटुंबिक हिंसाच्याराच्या घटना घडल्या आहेत?
(A) पुणे
(B) मुंबई
(C) नागपूर
(D) नाशिक
Ans-(A) पुणे

(Q२) भारताने सन २०२२-२३ मध्ये किती मेट्रिक टन गव्हाची निर्यात केली आहे?
(A) ४६,९०,८९०
(B) ४६,९३,२६४
(C) ४५,६७,८९०
(D) ४५,६७,९८०
Ans-(B) ४६,९३,२६४

(Q३) देशातील उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश,आणि पंजाब या तीन राज्यात देशातील एकूण गहू उत्पादनाच्या किती टक्के उत्पादन होते?
(A) ६०%
(B) ६३%
(C) ६४%
(D) ६७%
Ans-(C) ६४%

(Q४) सन २०२२ मध्ये भारतात किती कोटी टन गव्हाचे उत्पादन झाले आहे?
(A) १०.४०
(B) ८.५०
(C) ११.६०
(D) १०.३०
Ans-(D) १०.३०

(Q५) जगात सर्वाधिक गव्हाचे उत्पादन कोणत्या देशात होते?
(A) चीन
(B) भारत
(C) अमेरिका
(D) ब्राझील
Ans-(A) चीन

(Q६) ADR रिपोर्ट नुसार देशातील सर्वात श्रीमंत आमदार कोण आहेत?
(A) पराग शहा
(B) डी. के. शिवकुमार
(C) जगनमोहन रेड्डी
(D) चंद्रबाबू नायडू
Ans-(B) डी.के.शिवकुमार

(Q७) ADR रिपोर्ट नुसार देशातील सर्वात गरीब आमदार कोण आहेत?
(A) विनोद निकोले
(B) नरेंद्र भराज
(C) निर्मल धारा
(D) सुनील भुसारा
Ans-(C) निर्मल धारा

(Q८) देशातील सर्वाधिक श्रीमंत आमदार कोणत्या राज्यात आहेत?
(A) महाराष्ट्र
(B) गुजरात
(C) राजस्थान
(D) कर्नाटक
Ans-(D) कर्नाटक

(Q९) भारतात सर्वाधिक गरीब आमदार कोणत्या राज्यात आहेत?
(A) त्रिपुरा
(B) महाराष्ट्र
(C) बिहार
(D) मणिपूर
Ans-(A) त्रिपुरा

(Q१०) १ लिटर पेक्षा छोटया पिण्याच्या बाटल्यावर कोणत्या राज्याच्या सरकारने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) राजस्थान
(B) आसाम
(C) बिहार
(D) गुजरात
Ans-(B) आसाम

(Q११) राज्याच्या शिक्षण संचालनालयाच्या आकडेवारीनुसार कोणत्या जिल्यात सर्वाधिक निरक्षर लोक आहेत?
(A) मुंबई
(B) ठाणे
(C) पुणे
(D) नागपूर
Ans-(C) पुणे

(Q१२) राज्याच्या शिक्षण संचालनालयाच्या आकडेवारी नुसार पुणे जिल्यात किती लोक निरक्षर आहेत?
(A) १० लाख २२३
(B) १० लाख ६७ हजार ८२३
(C) ९ लाख
(D) ९.५० लाख
Ans-(B) १० लाख ६७ हजार ८२३

(Q१३) जि-२० अंतर्गत जि-२० विज्ञान शिखर परिषद कोठे होणार आहे?
(A) कोईमतूर
(B) मुंबई
(C) कोलकत्ता
(D) चेन्नई
Ans-(A) कोईमतूर

(Q१४) भारताने नौदलाच्या ताफ्यातील INS कृपान युद्धनौका कोणत्या देशाला भेट म्हणून दिली आहे?
(A) सिंगापूर
(B) व्हिएतनाम
(C) चीन
(D) नेपाळ
Ans-(D) व्हिएतनाम

(Q१५) भारताने व्हिएतनाम ला भेट देलेल्या INS कृपान या युद्धनौकाचे वजन किती टन आहे?
(A) १२४०
(B) १३५०
(C) १४५०
(D) १५५०
Ans-(C) १४५०

(Q१६) देशात सर्वाधिक ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र कोणत्या राज्यात आहेत?
(A) बिहार
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q१७) महाराष्ट्र राज्यात किती ड्रोन पायलट प्रशिक्षण केंद्र आहेत?
(A) ११
(B) १०
(C) १२
(D) १३
Ans-(A) ११

(Q१८) भारतात एकूण किती प्रमानीत ड्रोन प्रशिक्षण केंद्र आहेत?
(A) ५५
(B) ६०
(C) ६५
(D) ७०
Ans-(B) ७०

(Q१९) इमर्जिंग आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाच्या संघाने जिंकले आहे?
(A) चीन अ
(B) अमेरिका अ
(C) पाकिस्तान अ
(D) श्रीलंका अ
Ans-(C) पाकिस्तान अ

(Q२०) इमर्जिंग आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यात पाकिस्तान अ संघाने कोणत्या संघाचा पराभव केला?
(A) नेपाळ अ
(B) श्रीलंका अ
(C) ऑस्ट्रेलिया अ
(D) भारत अ
Ans-(D) भारत अ

(Q२१) ब्रिक्स देशाच्या सांस्कृतिक मंत्र्याची बैठक कोणत्या देशात होत आहे?
(A) दक्षिण आफ्रिका
(B) चीन
(C) भारत
(D) रशिया
Ans-(A) दक्षिण आफ्रिका

(Q२२) ब्रिक्स देशाच्या सांस्कृतिक मंत्र्याच्या बैठकीत भरताकडून कोण उपस्थित आहे?
(A) अमित शहा
(B) मीनाक्षी लेखी
(C) अनुराग ठाकूर
(D) नितीन गडकरी
Ans-(B) मीनाक्षी लेखी

(Q२३) महाराष्ट्र गृह विभागाच्या अहवालानुसार राज्यात महिलांच्या अपहरणाच्या गुन्ह्यामध्ये किती टक्के वाढ झाली आहे?
(A) २०%
(B) २१%
(C) २२%
(D) २३%
Ans-(C) २२%

(Q२४) लोकमान्य टिळक सामाजिक एकात्मता पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(A) मोहन आगासे
(B) बाबा आढाव
(C) रतन टाटा
(D) डॉ.सदानंद मोरे
Ans-(D) डॉ. सदानंद मोरे

(Q२५) भारताच्या सात्विक साईराज रंकारेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी कोणत्या बॅडमिंटन स्पर्धेच्या दुहेरीचे विजतेपद पटकावले आहे?
(A) कोरिया ओपन सुपर ५००
(B) लंडन ओपन सुपर ५००
(C) कोरिया ओपन सुपर १०००
(D) अमेरिका ओपन सुपर १०००
Ans-(A) कोरिया ओपन सुपर ५००

(Q२६) कोरिया ओपन सुपर ५०० बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी ने कोणत्या देशाच्या फझर व महमंद रियान जोडीला हरवून विजेतेपद पटकावले?
(A) चीन
(B) इंडोनेशिया
(C) अमेरिका
(D) सिंगापूर
Ans-(B) इंडोनेशिया

(Q२७) भारताच्या सात्विक साईराज आणि चिराग सेट्टी जोडीचे कोरिया ओपन सुपर ५०० स्पर्धेचे विजेतेपद हे २०२३ या वर्षातील कितवे विजेतेपद आहे?
(A) दुसरे
(B) पहिले
(C) चौथे
(D) पाचवे
Ans-(C) चौथे

(Q२८) केंद्रीय कोळसा मंत्रालयाच्या आकडेवारी नुसार चालू आर्थिक वर्षातील एप्रिल ते जून तिमाहीत देशातील कोळशाचे उत्पादन ८.५५% ने वाढून किती कोटी टना वर गेले आहे?
(A) २३
(B) २४
(C) २४.५५
(D) २२.३४
Ans-(D) २२.३४

(Q२९) २०२३-२४ या आर्थिक वर्षात देशात किती कोटी टन कोळसा उत्पादनाचे लक्ष्य ठेवले आहे?
(A) १०१
(B) १००
(C) ९०
(D) ८०
Ans-(A) १०१

(Q३०) कोणत्या देशामध्ये दुसऱ्या महायुद्धात शहीद झालेल्या भारतीय सैनिकांच्या सन्मारर्थ स्मारक बांधण्यात आले आहे?
(A) जपान
(B) इटली
(C) अमेरिका
(D) जर्मनी
Ans-(B) इटली

(Q३१) २०२२-२३ मध्ये एकूण जागतिक साखर उत्पादन अंदाजे किती लाख टन होण्याच्या अंदाज आहे?
(A) १८८०
(B) १२५०
(C) १७७०
(D) १५५०
Ans-(C) १७७०

(Q३२) साखरेच्या जागतिक उत्पदनात आशिया खंडाचा वाटा किती टक्के आहे?
(A) ७०%
(B) ८०%
(C) ६५%
(D) ६०%
Ans-(D) ६०%

(Q३३) देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदावर राहण्याच्या यादीत नवीन पटणायक कितव्या स्थानी आले आहेत?
(A) दुसऱ्या
(B) पहिल्या
(C) तिसऱ्या
(D) चौथ्या
Ans-(A) दुसऱ्या

(Q३४) नवीन पटणायक यांनी कोनाचा २३ वर्ष १३७ दिवस मुख्यमंत्री पदावर राहण्याचा विक्रम मोडला आहे?
(A) पवन चामलिंग
(B) ज्योती बसू
(C) वसंतराव नाईक
(D) मायावती
Ans-(B) ज्योती बसू

(Q३५) देशात सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पदी राहण्याच्या विक्रम कोणाच्या नावावर आहे?
(A) ज्योती बसू
(B) नवीन पटणायक
(C) पवनकुमार चामलिंग
(D) शरद पवार
Ans-(C) पवनकुमार चामलिंग

(Q३६) पवनकुमार चामलिंग देशात सर्वाधिक काळ कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी राहिले आहेत?
(A) बिहार
(B) मणिपूर
(C) नागालँड
(D) सिक्कीम
Ans-(D) सिक्कीम

(Q३७) भारताचा टेनिसपटू सुमित नागल ने कोणत्या देशाच्या डोलोबोर सवर्चीनाचा पराभव करून टॅम्पेरे टेनिस स्पर्धा जिंकली आहे?
(A) चेक प्रजासत्ताक
(B) चीन
(C) रशिया
(D) नेपाळ
Ans-(A) चेक प्रजासत्ताक

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT