Current Affairs 28th July 2023 : चालू घडामोडी २८ जुलै २०२३

Current Affairs 8th June 2024

Current Affairs 28th July 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 28, 2023 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 28th July 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 28 July 2023. Find Current General Knowledge 28th  July 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 28th July 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २८ जुलै २०२३ : Current Affairs July 28, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २८ जुलै २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) देशातील कोणत्या राज्याच्या सरकारने उद्योगरत्न पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) गुजरात
(D) केरळ
Ans-(A) महाराष्ट्र

(Q२) महाराष्ट्र सरकारचा पहिला महाराष्ट्र उद्योगरत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) सायरस पुनावाला
(B) रतन टाटा
(C) मुकेश अंबानी
(D) गौतम अदानी
Ans-(B) रतन टाटा

(Q३) केंद्रीय ग्रहमंत्रालयाच्या माहितीनुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक महिला बेपत्ता झाल्या आहेत?
(A) बिहार
(B) उत्तरप्रदेश
(C) महाराष्ट्र
(D) गुजरात
Ans-(A) महाराष्ट्र

(Q४) महाराष्ट्र राज्यातून एकूण किती महिला बेपत्ता झाल्या आहेत?
(A) ५६,७८९
(B) ५६,८७०
(C) ५६,८९०
(D) ५६,४९८
Ans-(D) ५६,४९८

(Q५) देशातुन २०२१ मध्ये किती महिला बेपत्ता झाल्या आहेत?
(A) ३ लाख ७५ हजार ५८
(B) ३ लाख ८० हजार
(C) ३ लाख ४५ हजार
(D) ३ लाख ५० हजार
Ans-(A) ३ लाख ७५ हजार ५८

(Q६) केंद्र सरकारने लोकसभेत दिलेल्या आकडेवारीनुसार २०२१-२२ मध्ये चीन सोबत भारताची व्यापारी तूट किती लाख कोटी होती?
(A) ५.६७
(B) ५.४६
(C) ५.८०
(D) ५.६०
Ans-(B) ५.४६

(Q७) सन २०२२-२३ मध्ये चीन सोबत भारताची व्यापारी तूट किती लाख कोटी झाली आहे?
(A) ६.७८
(B) ६.८०
(C) ६.६८
(D) ६.९८
Ans-(C) ६.६८

(Q८) महाराष्ट्र विधान परिषद मध्ये वन्य प्राणी हल्ला नुकसान भरपाई सुधारणा विधेयक मंजूर झाले त्यामध्ये किती दिवसात भरपाई देण्याची तरतूद आहे?
(A) २१
(B) २४
(C) २७
(D) ३०
Ans-(D) ३०

(Q९) वन्य प्राणी हल्ला सुधारित नुकसान भरपाई विधेयकामध्ये प्रौढ व्यक्तीवर हल्ला झाल्यास किती रुपयाची नुकसान भरपाई तरतूद आहे?
(A) १० लाख
(B) ८ लाख
(C) ११ लाख
(D) ९ लाख
Ans-(A) १० लाख

(Q१०) महाराष्ट्र राज्याच्या वन्य प्राणी हल्लासुधारित नुकसान भरपाई विधेयकात १८ वर्षाखालील व्यक्तीला किती रुपये नुकसान भरपाई ची तरदूत आहे?
(A) ४ लाख
(B) ५ लाख
(C) ३ लाख
(D) २ लाख
Ans-(B) ५ लाख

(Q११) जीवन किरण योजना ही विमा योजना कोणी सादर केली आहे?
(A) SBI
(B) RBI
(C) LIC
(D) केंद्र सरकार
Ans-(C) LIC

(Q१२) LIC ने सादर केलेली जीवन किरण योजना किती वयाच्या लोकांसाठी उपलब्ध आहे?
(A) १८ ते ६०
(B) १८ ते ५६
(C) १८ ते ५०
(D) १८ ते ६५
Ans-(D) १८ ते ६५

(Q१३) LIC ने सादर केलेल्या जीवन किरण योजनेत किती लाख रुपये किमान विमा रक्कम आहे?
(A) १५
(B) १४
(C) १०
(D) १२
Ans-(A) १५

(Q१४) RBI च्या अहवालानुसार देशभरातील डिजिटल व्यवहारामध्ये किती टक्के वाढ झाली आहे?
(A) १५%
(B) १३%
(C) १२%
(D) ११%
Ans-(B) १३%

(Q१५) गुजरात मध्ये कोठे पहिल्या अंतरराष्ट्रीय हरित विमानतळाचे उदघाट्न झाले आहे?
(A) पोरबंदर
(B) जामनगर
(C) राजकोट
(D) अहमदाबाद
Ans-(C) राजकोट

(Q१६) गुजरात मधील पहिल्या हरित विमानतळाचे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?
(A) अमित शहा
(B) विजय रूपाणी
(C) ज्योतीरादीत्य शिंधीया
(D) नरेंद्र मोदी
Ans-(D) नरेंद्र मोदी

(Q१७) राजस्थानच्या सीकर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किती लाख पीएम किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण केले?
(A) १.२५
(B) १.५०
(C) १.७५
(D) २.००
Ans-(A) १.२५

(Q१८) आएआएटी मुंबई च्या मुख्य इमारतीस कोणाचे नाव दिले आहे?
(A) राजीव गांधी
(B) नंदन निलेकणी
(C) रतन टाटा
(D) ए पी जे अब्दुल कलाम
Ans-(B) नंदन निलेकणी

(Q१९) SBI च्या अहवालानुसार २०२७ पर्यंत जागतिक GDP मध्ये भारताचा वाटा किती टक्के राहील?
(A) २%
(B) ३%
(C) ४%
(D) ५%
Ans-(C) ४%

(Q२०) SBI च्या अहवालनुसार २०४७ पर्यंत भारताची अर्थव्यवस्था किती लाख कोटी डॉलर होण्याचा अंदाज आहे?
(A) १५
(B) १८
(C) १९
(D) २०
Ans-(D) २०

(Q२१) SBI चा अहवालनुसार महाराष्ट्र आणि उत्तरप्रदेश राज्याची अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत किती अब्ज डॉलरचा टप्पा पार करेल?
(A) ५००
(B) ४००
(C) ५५०
(D) ६००
Ans-(A) ५००

(Q२२) जगातील सर्वात मोठे संग्राहलय युगे युगीन भारत कोठे उभरण्यात येणार आहे?
(A) कोलकत्ता
(B) नवी दिल्ली
(C) मुंबई
(D) चेन्नई
Ans-(B) नवी दिल्ली

(Q२३) नवी दिल्लीत उभरण्यात येणाऱ्या संग्राहलयात किती वर्षाचा इतिहास सांगण्यात येणार आहे?
(A) ३००
(B) ४००
(C) ५००
(D) ६००
Ans-(C) ५००

(Q२४) नवी दिल्लीत उभरण्यात येणाऱ्या जगातील सर्वात मोठया संग्रहालयाची व्याप्ती किती असणार आहे?
(A) १.२३ लाख चौ. किमी
(B) १.२४ लाख चौ किमी
(C) १.२५ लाख चौ किमी
(D) १.१२ लाख चौ किमी
Ans-(D) १.१२ लाख चौ किमी

(Q२५) नवीन वन संवर्धन विधेयकानुसार देशाच्या सीमेपासून किती किलोमीटर अंतराची जमीन वन संवर्धन कायद्याच्या कार्यक्षेत्रातून वगळली जाणार आहे?
(A) १००
(B) ७५
(C) ५०
(D) २५
Ans-(A) १००

(Q२६) २८ जुलै हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
(A) जागतिक मधुमेह दिन
(B) जागतिक हीपॅटायटिस दिन
(C) जागतिक एड्स दिन
(D) जागतिक कर्करोग दिन
Ans-(B) जागतिक हीपॅटायटीस दिन

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT