Current Affairs 27th July 2023 : चालू घडामोडी २७ जुलै २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 27th July 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 27, 2023 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 27th July 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 27 July 2023. Find Current General Knowledge 27th  July 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 27th July 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २७ जुलै २०२३ : Current Affairs July 27, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २७ जुलै २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) देशभरातील एक्सप्रेस वे आणि राष्ट्रीय महामार्गाभोवती बांबूपासून तयार करण्यात आलेले कुंपण उभारले जाणार असून त्याचा पहिला प्रकल्प कोणत्या राज्यात सुरु होणार आहे?
(A) छत्तीसगड
(B) महाराष्ट्र
(C) बिहार
(D) राजस्थान
Ans-(A) छत्तीसगड

(Q२) भारतात एकूण बांबू लागवडीचे क्षेत्र किती हेक्टर आहे?
(A) १ कोटी ४० लाख
(B) १ कोटी ३९ लाख
(C) १ कोटी ४५ लाख
(D) १ कोटी ५० लाख
Ans-(B) १ कोटी ३९ लाख

(Q३) भारतात एकूण किती बांबू प्रजातिची लागवड केली जाते?
(A) १२३
(B) १४०
(C) १३६
(D) १४५
Ans-(C) १३६

(Q४) कोणत्या देशाचा स्याझुल इद्रास हा खेळाडू टी-२० क्रिकेट मध्ये ७ विकेट घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे?
(A) भारत
(B) पाकिस्तान
(C) ऑस्ट्रेलिया
(D) मलेशिया
Ans-(D) मलेशिया

(Q५) मलेशिया चा वेगवान गोलंदाज स्याझुल ईद्रास याने कोणत्या देशाच्या क्रिकेट संघा विरुद्ध टी-२० मध्ये ७ विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) श्रीलंका
(D) बांगलादेश
Ans-(A) चीन

(Q६) केंद्र सरकार विरुद्ध कोणत्या खासदाराने लोकसभेत अविश्वास ठराव मांडला आहे?
(A) राहुल गांधी
(B) गौरव गोगई
(C) मालिकार्जून खरगे
(D) अमोल कोल्हे
Ans-(B) गौरव गोगई

(Q७) मागील ९ वर्षात केंद्र सरकार विरुद्ध किती वेळा अविश्वास ठराव मांडन्यात आला आहे?
(A) १
(B) ३
(C) २
(D) ४
Ans-(C) २

(Q८) प्रत्येक शासकीय पत्रावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचे बोधचिन्ह लावण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे?
(A) बिहार
(B) गुजरात
(C) मध्यप्रदेश
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q९) जगात सर्वाधिक रोबोट कामावर ठेवणारा देश कोणता आहे?
(A) दक्षिण कोरिया
(B) चीन
(C) भारत
(D) अमेरिका
Ans-(A) दक्षिण कोरिया

(Q१०) सोलर वॉटर हिटर बनवणाऱ्या कोणत्या कंपनीला BIS कडून ISI नामांकन मिळाले आहे?
(A) राम सौर
(B) सुदर्शन सौर
(C) सूर्य सौर
(D) कृष्णा सौर
Ans-(B) सुदर्शन सौर

(Q११) जि-२० वर आधारित पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते किती रुपायाची दोन विशेष स्मारक नाणी जारी केली आहेत?
(A) १०० आणि ५०
(B) ५० आणि २५
(C) १०० आणि ७५
(D) ७५ आणि ५०
Ans-(C) १०० आणि ७५

(Q१२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जारी केलेल्या १०० आणि ७५ रुपयाच्या नाण्याचे वजन किती आहे?
(A) ३० ग्रॅम
(B) २५ ग्रॅम
(C) ३२ ग्रॅम
(D) ३५ ग्रॅम
Ans-(D) ३५ ग्रॅम

(Q१३) देशातील सर्वात मोठया अंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि सभागृह संकुलाचे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) राहुल गांधी
(C) दौपद्री मुर्मू
(D) ओम बिर्ला
Ans-(A) नरेंद्र मोदी

(Q१४) कोणत्या ठिकाणच्या प्रगती मैदानावर देशातील सर्वात मोठे अंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि सभागृह संकुल उभारण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) नवी दिल्ली
(C) कोलकत्ता
(D) बंगळूरू
Ans-(B) नवी दिल्ली

(Q१५) नवी दिल्लीत उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठया अंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि सभागृह संकुल चा एरिया किती एकर आहे?
(A) १२०
(B) १२४
(C) १२३
(D) १२५
Ans-(C) १२३

(Q१६) नवी दिल्लीत उभरण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठया सभाग्रहाचे एकूण किती कोटी बजेट आहे?
(A) २३९०
(B) २४००
(C) २६००
(D) २७००
Ans-(D) २७००

(Q१७) नवी दिल्लीतील प्रगती मैदाणावर उभरण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठ्या अंतरराष्ट्रीय प्रदर्शन आणि सभागृह संकुलला कोणते नाव दिले आहे?
(A) भारत मंडपम
(B) भारत सभाग्रह
(C) हिंदुस्थान भवन
(D) इंडिया ऑडिटेरियम
Ans-(A) भारत मंडपम

(Q१८) बुद्धिबळ पटू आदित्य सामंत हा भारताचा कितवा ग्रँड मास्टर बनला आहे?
(A) ८५
(B) ८३
(C) ८८
(D) ८०
Ans-(B) ८३

(Q१९) बुद्धिबळ पटू आदित्य सामंत ने भारताचा ८३ वा ग्रँड मास्टर बनण्याचा विक्रम केला आहे तो कोणत्या राज्याचा आहे?
(A) बिहार
(B) गुजरात
(C) महाराष्ट्र
(D) राजस्थान
Ans-(C) महाराष्ट्र

(Q२०) कोणता क्रिकेट खेळाडू कसोटी क्रिकेट मध्ये सलग ७ अर्धशतके करणारा जगातील पहिला क्रिकेट खेळाडू ठरला आहे?
(A) रोहित शर्मा
(B) सौद शकील
(C) विराट कोहली
(D) रवींद्र जडेजा
Ans-(B) सौद शकील

(Q२१) कसोटी क्रिकेट मध्ये सलग ७ अर्धशतक करणारा सौद शकील कोणत्या देशाचा खेळाडू आहे?
(A) पाकिस्तान
(B) भारत
(C) बांगलादेश
(D) अफगाणिस्तान
Ans-(A) पाकिस्तान

(Q२२) टी. प्रदीप एनी अवॉर्ड हा अंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळणारे कितवे भारतीय ठरले आहेत?
(A) दुसरे
(B) पहिले
(C) तिसरे
(D) दुसरे
Ans-(D) दुसरे

(Q२३) टी. प्रदीप यांना कोणत्या देशाचा अंतरराष्ट्रीय पुरस्कार एनी अवॉर्ड मिळाला आहे?
(A) इस्राईल
(B) अमेरिका
(C) इटली
(D) सिंगापूर
Ans-(C) इटली

(Q२४) भारताच्या एकूण तांदूळ निर्यातीत बिगर बासमती तांदळाचे प्रमाण किती टक्के आहे?
(A) २४%
(B) २०%
(C) २१%
(D) २५%
Ans-(D) २५%

(Q२५) भारताने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये किती लाख डॉलरची बिगर बासमती तांदळाची निर्यात केली आहे?
(A) ४२
(B) ४०
(C) ४५
(D) ४४
Ans-(A) ४२

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT