Current Affairs 29th July 2023 : चालू घडामोडी २९ जुलै २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 29th July 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi July 29, 2023 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 29th July 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 29 July 2023. Find Current General Knowledge 29th  July 2023. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 29th July 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २९ जुलै २०२३ : Current Affairs July 29, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २९ जुलै २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र पशु व मत्स विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) आशिष पातूरकर
(B) डॉ. नितीन पाटील
(C) रेवती देशमुख
(D) तात्याराव काळे
Ans-(B) डॉ. नितीन पाटील

(Q२) देशात जन्माच्या वेळच्या लिंग गुणोत्तरात किती अंकानी सुधारणा झाली असल्याची माहिती केंद्रीय मंत्री स्मुर्ती इराणी यांनी लोकसभेत दिली आहे?
(A) १८
(B) १४
(C) १३
(D) १५
Ans-(D) १५

(Q३) भारताचे स्त्री-पुरुष लिंग गुणोत्तर २०२२-२३ वर्षा मध्ये किती अंका वर पोहचले आहे?
(A) ९३३
(B) ९८०
(C) ९४५
(D) ९५०
Ans-(A) ९३३

(Q४) कोरिया युद्धाचा स्मुर्ती दिन कोणत्या देशात विजय दिन म्हूणन साजरा करतात?
(A) दक्षिण कोरिया
(B) चीन
(C) रशिया
(D) उत्तर कोरिया
Ans-(D) उत्तर कोरिया

(Q५) ग्लोबल एज्युकेशन मॉनीटरिंग अहवाल कोणी प्रसिद्ध केला आहे?
(A) UNO
(B) युनेस्को
(C) RBI
(D) वर्ल्ड बँक
Ans-(B) युनेस्को

(Q६) सेमिकॉन इंडिया कॉन्फरन्स २०२३ कोठे आयोजित करण्यात आली होती?
(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) कोलकत्ता
(D) गांधीनगर
Ans-(D) गांधीनगर

(Q७) गुजरात मधील गांधीनगर मध्ये आयोजित केलेल्या सेमीकॉन इंडिया परिषद २०२३ चे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?
(A) अमित शहा
(B) राहुल गांधी
(C) नरेंद्र मोदी
(D) नितीन गडकरी
Ans-(C) नरेंद्र मोदी

(Q८) अमेरिकेतील चिप उत्पादन कंपनी ऍडव्हान्सड मायक्रो डिव्हाएसेस भारतात पुढील ५ वर्षात किती डॉलर ची गुंतवणूक करणार आहे?
(A) ४०
(B) ६०
(C) ५०
(D) ३०
Ans-(A) ४०

(Q९) अमेरिकेतील चिप उत्पादक कंपनी ऍडव्हान्सड मायक्रो डिव्हाएसेस भारतात कोठे अत्याधुनिक केंद्र उभारणार आहे?
(A) मुंबई
(B) दिल्ली
(C) बंगळूरू
(D) कोलकत्ता
Ans-(C) बंगळूरू

(Q१०) मुंबई शहर दिवाणी न्यायालय सुधारणा विधेयक २०२३ महाराष्ट्र विधिमंडळात मंजूर झाले त्यामध्ये सत्र न्यायालयात १ कोटी पर्यंतचे खटले चालवण्याची मर्यादा किती पर्यंत वाढवली आहे?
(A) ५
(B) १०
(C) ८
(D) ७
Ans-(B) १०

(Q११) देशात सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प स्थापन करण्यास केंद्र सरकार किती टक्के अर्थसाहाय्य देणार आहे?
(A) ५०%
(B) ४०%
(C) ३०%
(D) ६०%
Ans-(A) ५०%

(Q१२) किती वर्षाखालील आशिया टेनिस स्पर्धेचे वृंदिका भागवत राजुपत हिने दुहेरीचे विजेतेपद जिंकले आहे?
(A) १५
(B) १४
(C) १७
(D) १८
Ans-(B) १४

(Q१३) १४ वर्षाखालील आशिया टेनिस स्पर्धेत दुहेरीचे विजेतेपद जिंकणारी वृंदिका भगवत राजपूत ही महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्याची खेळाडू आहे?
(A) पुणे
(B) रायगड
(C) नाशिक
(D) छत्रपती संभाजीनगर
Ans-(D) छत्रपती संभाजीनगर

(Q१४) १४ वर्षाखालील आशिया टेनिस स्पर्धा कोणत्या राज्यात पार पडली?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) छत्तीसगड
(D) गुजरात
Ans-(C) छत्तीसगड

(Q१५) ICC पुरुष टी-२० वर्ल्ड कप २०२४ कोठे होणार आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) वेस्टइंडिज आणि अमेरिका
(C) भारत
(D) चीन
Ans-(B) वेस्टइंडिज आणि अमेरिका

(Q१६) कोणता देश ICC पुरुष टी-२० वर्ल्ड कप मध्ये पात्र ठरणारा १५ वा संघ ठरला आहे?
(A) पापुआ न्यू गिनी
(B) चीन
(C) मलेशिया
(D) अफगाणिस्तान
Ans-(A) पापुआ न्यू गिनी

(Q१७) हत्तीच्या हालचालीवर नोंद ठेवणाऱ्या मोबाईल अप्लिकेशन ची सुरवात कोणत्या राज्यात झाली आहे?
(A) बिहार
(B) झारखंड
(C) केरळ
(D) राजस्थान
Ans-(B) झारखंड

(Q१८) जागतिक स्तरावर शाळामध्ये स्मार्ट फोन वर बंदी घालावी असे कोणत्या संस्थेने जाहीर केलेल्या अहवालात म्हंटले आहे?
(A) SBI
(B) IMF
(C) NCERT
(D) युनेस्को
Ans-(D) युनेस्को

(Q१९) संयुक्त राष्ट्रातील सामाजिक आयोगाच्या ६२ व्या सत्राचे अध्यक्ष पद कोणत्या देशाकडे आले आहे?
(A) रशिया
(B) बांगलादेश
(C) भारत
(D) चीन
Ans-(C) भारत

(Q२०) संयुक्त राष्ट्राच्या सामाजिक आयोगाच्या ६२ सत्राचे अध्यक्षपद भारतातर्फे कोणी भूषविले आहे?
(A) रुचिरा कंबोज
(B) नरेंद्र मोदी
(C) एस. सोमनाथ
(D) शशी थरूर
Ans-(A) रुचिरा कंबोज

(Q२१) बांग्लादेश चित्रपट महोत्सव चे उदघाट्न कोठे झाले?
(A) चेन्नई
(B) तिरुअनंतपुरम
(C) बंगळूरू
(D) कोलकत्ता
Ans-(D) कोलकत्ता

(Q२२) आशिया जुनिअर आणि युवा वेटलिफ्टिंग स्पर्धा कोठे होत आहेत?
(A) मुंबई
(B) दिल्ली
(C) ग्रेट नोयडा
(D) हैद्राबाद
Ans-(C) ग्रेट नोयडा

(Q२३) आशिया ज्युनियर आणि युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेचे उदघाट्न नोयडा येथे कोणाच्या हस्ते झाले?
(A) नरेंद्र मोदी
(B) अनुराग ठाकूर
(C) जय अग्रवाल
(D) जया ठाकूर
Ans-(B) अनुराग ठाकूर

(Q२४) भारताचा बॅडमिंटन पटू लक्ष्य सेन सध्या जागतिक क्रमवारीत कितव्या स्थानावर आहे?
(A) १३
(B) १२
(C) ११
(D) १०
Ans-(A) १३

(Q२५) आशिया जुनिअर आणि युवा वेटलिफ्टिंग स्पर्धेत १८ देशाचे किती खेळाडू सहभागी झाले आहेत?
(A) २३०
(B) २१०
(C) २२०
(D) २४०
Ans-(C) २२०

(Q२६) अंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन कधी साजरा केला जातो?
(A) २२ जुलै
(B) २९ जुलै
(C) ३० जुलै
(D) २५ जुलै
Ans-(B) २९ जुलै

(Q२७) अंतरराष्ट्रीय धोरण आणि व्यवस्थापन सल्लागार कंपनी अर्थर डी. लिटल च्या अहवालानुसार भारतीय अंतराळ अर्थव्यवस्था २०४० पर्यंत किती अब्ज अमेरिकन डॉलर वर पोहचण्याचा अंदाज आहे?
(A) ४०
(B) ३०
(C) ३५
(D) ५०
Ans-(A) ४०

(Q२८) जि-२० अंतर्गत डिझास्टर रिस्क रीडक्शन वर्किंग ग्रुपची ३ री बैठक कोठे होत आहे?
(A) मुंबई
(B) कोलकत्ता
(C) चेन्नई
(D) दिल्ली
Ans-(C) चेन्नई

(Q२९) जि-२० अंतर्गत होत असलेल्या डिझास्टर रिस्क रीडक्शन वर्किंग ग्रुपच्या ३ ऱ्या बैठकीचे अध्यक्ष कोण आहेत?
(A) राम जाधव
(B) कमल किशोर
(C) कमलेश सावंत
(D) अनुराग ठाकूर
Ans-(B) कमल किशोर

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT