Current Affairs 16th September 2023 : चालू घडामोडी १६ सप्टेंबर २०२३

Current Affairs 3rd March 2023

Current Affairs 16th September 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 16, 2023

Daily Current Affairs (Date – 16th September 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 16 September 2023. Find Current General Knowledge 16th September 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 16th September 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १६ सप्टेंबर २०२३ : Current Affairs September 16, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १६ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) प्रसार माध्यम विश्वातील महत्वाची संस्था ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्यूलेशन एबीसी च्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) आर के शर्मा
(B) श्रीनिवासन के. स्वामी
(C) राकेश अग्रवाल
(D) राजेश देशमुख
Ans-(B) श्रीनिवासन के. स्वामी

(Q२) ऑडिट ब्युरो ऑफ सर्क्यूलेशन संस्थेच्या उपाध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) राज तिवारी
(B) रितेश स्वामी
(C) संजय अग्रवाल
(D) रियाद मॅथ्यू
Ans-(D) रियाद मॅथ्यू

(Q३) भारतीय क्रिकेट संघ ICC वन-डे क्रमवारीत कितव्या स्थानावर पोहचला आहे?
(A) दुसऱ्या
(B) पहिल्या
(C) तिसऱ्या
(D) चौथ्या
Ans-(A) दुसऱ्या

(Q४) ICC वन डे क्रिकेट क्रमवारीत कोणत्या देशाचा संघ प्रथम स्थानावर आहे?
(A) भारत
(B) इंग्लंड
(C) ऑस्ट्रेलिया
(D) श्रीलंका
Ans-(C) ऑस्ट्रेलिया

(Q५) ED च्या प्रभारी संचालकपदी IRS अधिकारी —यांची नियुक्ती झाली आहे?
(A) संजय चव्हाण
(B) प्रशांत कुमार
(C) सुभोध जैयसवाल
(D) राहुल नवीन
Ans-(D) राहुल नवीन

(Q६) ED च्या प्रभारी संचालकपदी नियुक्ती झालेले राहुल नवीन हे कोणत्या बॅचचे IRS अधिकारी आहेत?
(A) १९९३
(B) १९९४
(C) १९९५
(D) १९९६
Ans-(A) १९९३

(Q७) कोणत्या राज्याने उस या पिकाची इतर राज्यात निर्यात बंदी केली आहे?
(A) गुजरात
(B) उत्तरप्रदेश
(C) महाराष्ट्र
(D) हरियाणा
Ans-(C) महाराष्ट्र

(Q८) महाराष्ट्र सरकारने किती तारखेपर्यंत इतर राज्यात उस निर्यातीवर बंदी घातली आहे?
(A) १ जानेवारी २०२४
(B) ३० एप्रिल २०२४
(C) १ एप्रिल २०२४
(D) १ मे २०२४
Ans-(B) ३० एप्रिल २०२४

(Q९) सुनील श्रॉफ यांचे नुकतेच निधन ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
(A) अभिनय
(B) ऊद्योग
(C) राजकारण
(D) साहित्य
Ans-(A) अभिनय

(Q१०) देशाचा पारकीय चलनसाठा ४.९ अब्ज डॉलर ने घसरून किती अब्ज डॉलर झाला आहे?
(A) ५५५
(B) ५८०
(C) ५८९
(D) ५९३
Ans-(D) ५९३

(Q११) IMF मधील देशाची राखीव स्थिती ३.९ कोटी डॉलर ने घसरून किती अब्ज डॉलर झाली आहे?
(A) ६.०५
(B) ५.०३
(C) ४.०६
(D) ८.०३
Ans-(B) ५.०३

(Q१२) मास्टर कार्ड इंडियाच्या अध्यक्ष पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) राहुल देशमुख
(B) रजनीश कुमार
(C) अरुंधती भट्ट
(D) प्रमोद तिवारी
Ans-(C) रजनीश कुमार

(Q१३) आदिवासी मुलींना वैमानिक प्रशिक्षणासाठी महाराष्ट्र राज्यात कोठे फ्लाईंग क्लब सुरु होणार आहे?
(A) चंद्रपूर
(B) गडचिरोली
(C) भंडारा
(D) गोंदिया
Ans-(A) चंद्रपूर

(Q१४) LIC ने केंद्र सरकारला किती कोटी लाभांश दिल्याची माहिती अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती यांनी दिली आहे?
(A) १८५६
(B) १९५९
(C) १८३१
(D) १९८०
Ans-(C) १८३१

(Q१५) जगातील सर्वोत्कृष्ट १०० तंत्रज्ञान कंपन्यामध्ये कोणत्या एकमेव भारतीय कंपनीचा समावेश झाला आहे?
(A) टीसीएस
(B) इन्फोसिस
(C) महिंद्रा
(D) रिलायन्स इंडस्ट्री
Ans-(B) इन्फोसिस

(Q१६) जगात सर्वोत्कृष्ट १०० कंपन्यामध्ये कोणती कंपनी प्रथम स्थानावर आहे?
(A) अँपल
(B) मेटा
(C) सॅमसंग
(D) मायक्रोसॉफ्ट
Ans-(D) मायक्रोसॉफ्ट

(Q१७) भारतीय कंपनी इन्फोसिस जगातील सर्वोत्कृष्ट १०० तंत्रज्ञान कंपन्याच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहे?
(A) ६०
(B) ६२
(C) ६४
(D) ६६
Ans-(C) ६४

(Q१८) ऑगस्ट महिन्यात देशाची व्यापारी तूट किती अब्ज डॉलरवर गेली आहे?
(A) २४.१६
(B) २४.७०
(C) २५.६०
(D) २५.८७
Ans-(A) २४.१६

(Q१९) ऑगस्ट महिन्यात देशातून वस्तू व सेवा क्षेत्राची एकूण निर्यात किती अब्ज डॉलर झाली आहे?
(A) ६०.७८
(B) ५६.८०
(C) ६४.७०
(D) ६०.८७
Ans-(D) ६०.८७

(Q२०) ऑगस्ट महिन्यात देशाची व्यापार वस्तूची आयात किती अब्ज डॉलर झाली आहे?
(A) ५६.८०
(B) ५८.६४
(C) ५७.९०
(D) ५५.३३
Ans-(B) ५८.६४

(Q२१) भारताने ऑगस्ट महिन्यात किती अब्ज डॉलर च्या किमतीच्या सोन्याची आयात केली आहे?
(A) ४.९
(B) ५.६
(C) ४.५
(D) ६.७
Ans-(A) ४.९

(Q२२) डेव्हिड टेनिस करंडक स्पर्धा-२०२३ कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत?
(A) मुंबई
(B) दिल्ली
(C) जयपूर
(D) लखनऊ
Ans-(D) लखनऊ

(Q२३) नोबेल पुरस्काराच्या रकमेत यावर्षी पासून किती रुपयाची वाढ करण्यात आली आहे?
(A) ७५ लाख ७० हजार
(B) ७४ लाख ७५ हजार
(C) ६७ लाख ४० हजार
(D) ६८ लाख ७८ हजार
Ans-(B) ७४ लाख ७५ हजार

(Q२४) नोबेल पुरस्काराची रक्कम ७४ लाख ७५ हजारनी वाढवल्यामुळे आता किती झाली आहे?
(A) ७ कोटी १० लाख
(B) ९ कोटी ५० लाख
(C) ८ कोटी २० लाख
(D) १० कोटी ४० लाख
Ans-(C) ८ कोटी २० लाख

(Q२५) राजभाषा धोरणाची उत्कृष्ट अंमलबजावणी केल्याबद्दल कोणत्या संस्थेच्या कार्यालयाला केंद्रीय गृहमंत्रालयाकडून राजभाषा कीर्ती पुरस्काराने सन्मानित केले आहे?
(A) ED
(B) इंटेलिजन्ट ब्युरो
(C) पमो
(D) कॅग (CAG)
Ans-(D) कॅग (CAG)

(Q२६) देशात स्वच्छ ही सेवा पंधारवाडा कोणत्या कालावधीदरम्यान आयोजित केला आहे?
(A) १६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर
(B) १७ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर
(C) १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर
(D) १८ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर
Ans-(C) १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर

(Q२७) डॉ.आर. एस. पपु यांचे निधन झाले ते —शास्त्रज्ञ होते?
(A) खगोल
(B) पर्यावरण पुरातत्व
(C) वास्तू
(D) रसायन
Ans-(B) पर्यावरण पुरातत्त्व

(Q२८) महाराष्ट्र राज्याचे माजी साखर आयुक्त —यांच्या ‘इक्षुदंड ते इथेनॉल’ या पुस्तकाचे प्रकाशन श्री. शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले?
(A) शेखर गायकवाड
(B) राजेश देशमुख
(C) हर्षदीप कांबळे
(D) विक्रम कुमार
Ans-(A) शेखर गायकवाड

(Q२९) जागतिक ओझोन दिन कधी साजरा केला जातो?
(A) १५ सप्टेंबर
(B) १७ सप्टेंबर
(C) १६ सप्टेंबर
(D) १८ सप्टेंबर
Ans-(C) १६ सप्टेंबर

(Q३०) संयुक्त राष्ट्राने कोणत्या वर्षी १६ सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा करण्याचे ठरविले?
(A) १९९६
(B) १९९४
(C) १९९३
(D) १९९२
Ans-(B) १९९४

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT