Current Affairs 9th September 2023 : चालू घडामोडी ०९ सप्टेंबर २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 9th September 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 09, 2023

Daily Current Affairs (Date – 9th September 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 09 September 2023. Find Current General Knowledge 9th September 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 9th September 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०९ सप्टेंबर २०२३ : Current Affairs September 09, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०९ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) यूएस न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्ट ने जाहीर केलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट देशाच्या यादीत कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे?
(A) स्विझरलँड
(B) नॉर्वे
(C) ऑस्ट्रेलिया
(D) सिंगापूर
Ans-(A) स्विझरलँड

(Q२) जगातील सर्वोत्तम देशाच्या यादीत स्विझरलँड कितव्यांदा सर्वोत्तम देश ठरला आहे?
(A) प्रथम
(B) दुसऱ्यांदा
(C) सहाव्यांदा
(D) तिसऱ्यांदा
Ans-(C) सहाव्यांदा

(Q३) यूएस न्यूज आणि वर्ल्ड रिपोर्ट ने जाहीर केलेल्या जगातील ८७ देशाच्या सर्वोत्तम यादीत भारताचा कितवा क्रमांक आहे?
(A) ३२
(B) ३०
(C) ३३
(D) ३४
Ans-(B) ३०

(Q४) यूएस न्यूज आणि वर्ल्ड रिपोर्ट ने जाहीर केलेल्या जगातील सर्वोत्कृष्ट देशाच्या यादीत भारत १०० पैकी किती गुणासह ३० व्या स्थानी आहे?
(A) ४५.६
(B) ५६.७
(C) ४४.३
(D) ४६.३
Ans-(D) ४६.३

(Q५) देशाचा खाद्यवस्तुच्या किमतीवर आधारित असलेला जागतिक अन्न निर्देशांक ऑगस्ट महिन्यात —— अंकावर राहिला आहे?
(A) ११२.५
(B) १२१.४
(C) १२३.६
(D) १२४.५
Ans-(B) १२१.४

(Q६) संयुक्त राष्ट्राच्या FAO च्या अहवालानुसार जागतिक बाजारात ऑगस्ट मध्ये तांदळाच्या किंमती किती टक्क्यानी वाढल्या आहेत?
(A) ६.७%
(B) ७.८%
(C) ८.३%
(D) ९.८%
Ans-(D) ९.८%

(Q७) महाराष्ट्र इंटरनॅशनल या अंतरराष्ट्रीय रोजगार सुविधा केंद्राचे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?
(A) दीपक केसरकर
(B) मंगलप्रभात लोढा
(C) रमेश बैस
(D) एकनाथ शिंदे
Ans-(C) रमेश बैस

(Q८) महाराष्ट्र इंटरनॅशनल या अंतरराष्ट्रीय रोजगार केंद्राचे उदघाट्न राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते कोठे झाले?
(A) मुंबई
(B) पुणे
(C) ठाणे
(D) नाशिक
Ans-(A) मुंबई

(Q९) केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशात उस लागवडीखालील क्षेत्रफळ सप्टेंबर महिन्यात किती लाख हेक्टर वर गेले आहे?
(A) ५५.६६
(B) ४५.६७
(C) ५७.८८
(D) ५९.९१
Ans-(D) ५९.९१

(Q१०) देशात पुढील वर्षभरात किती बायोडिझेल चे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत?
(A) १३०
(B) १२५
(C) १००
(D) १२१
Ans-(C) १००

(Q११) देशातील बायोडिझेल क्षेत्रात किती हजार कोटी रुपयाची गुंतवणूक केली जाणार आहे?
(A) २०००
(B) २२००
(C) २१००
(D) २३००
Ans-(A) २०००

(Q१२) भारतात आजपासून कोठे दोन दिवस जि-२० शिखर परिषद सुरु होत आहे?
(A) हैद्राबाद
(B) दिल्ली
(C) मुंबई
(D) कोलकत्ता
Ans-(B) दिल्ली

(Q१३) नवी दिल्ली येथे ९ आणि १० सप्टेंबर रोजी होणाऱ्या जी-२० परिषदेसाठी — —- हुन अधिक राष्ट्रप्रमुख आणि प्रतिनिधी सहभागी होणार आहेत?
(A) ५०
(B) ३०
(C) ४०
(D) ६०
Ans-(C) ४०

(Q१४) महाराष्ट्र राज्यातील विध्यार्थी, पालक, कर्मचारी, शिक्षक यांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी दर वर्षी कोणत्या तारखेपासून पुढे १५ दिवस शिक्षण सेवा पंधरवाडा उपक्रम राबविण्यात येणार आहे?
(A) ५ सप्टेंबर
(B) १५ ऑगस्ट
(C) १ मे
(D) ४ जून
Ans-(A) ५ सप्टेंबर

(Q१५) लीडींग फिनटेक पर्सनालिटी ऑफ द इयर २०२३ अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला आहे?
(A) गौरव परदेशी
(B) विक्रम कुमार
(C) राजीव मेहता
(D) अदीब अहमद
Ans-(D) अदीब अहमद

(Q१६) सालेम सागा (साबुदाणा) या कोणत्या राज्यातील पदार्थांला GI टॅग मिळाला आहे?
(A) राजस्थान
(B) तामिळनाडू
(C) केरळ
(D) कर्नाटक
Ans-(B) तामिळनाडू

(Q१७) कोणत्या राज्यातील काला जिरा राईस ला GI टॅग मिळाले आहे?
(A) ओडिसा
(B) आसाम
(C) हरियाणा
(D) गोवा
Ans-(A) ओडिसा

(Q१८) मुख्यमंत्री कामधेनू विमा योजना ही कोणत्या राज्याच्या सरकारने सुरु केली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) झारखंड
(C) राजस्थान
(D) छत्तीसगड
Ans-(C) राजस्थान

(Q१९) भारत ड्रोन शक्ती २०२३ चे आयोजन कोण करणार आहे?
(A) भारतीय नौदल
(B) भारतीय हवाई दल
(C) भारतीय लस्कर दल
(D) यापैकी नाही
Ans-(B) भारतीय हवाई दल

(Q२०) भारतीय हवाई दल भारत ड्रोन शक्ती २०२३ चे आयोजन कोठे करणार आहे?
(A) दिल्ली
(B) भोपाळ
(C) चेन्नई
(D) गझियाबाद
Ans-(D) गझियाबाद

(Q२१) हंगाऊ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय संघांचे अधिकृत प्रयोजक कोण असणार आहे?
(A) नोकिया
(B) अमूल
(C) पेप्सी
(D) सॅमसंग
Ans-(B) अमूल

(Q२२) देशातील डिजिटल साक्षरतेचे प्रमाण किती टक्के आहे?
(A) ३४%
(B) ३०%
(C) ३५%
(D) ३६%
Ans-(D) ३६%

(Q२३) डिजिटल साक्षरतेच्या बाबतीत देशात कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे?
(A) महाराष्ट्र
(B) गुजरात
(C) केरळ
(D) तामिळनाडू
Ans-(A) महाराष्ट्र

(Q२४) भारताने जि-२० चे अध्यक्ष स्वीकारल्या पासून ६० शहरात एकूण किती बैठका झाल्या आहेत?
(A) २२४
(B) २३०
(C) २२०
(D) २२५
Ans-(C) २२०

(Q२५) वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार २०२२-२३ मध्ये भारताच्या UPI व्यवहाराचे मूल्य देशाच्या GDP च्या किती टक्के होते?
(A) ४५%
(B) ५०%
(C) ४६%
(D) ५५%
Ans-(B) ५०%

(Q२६) वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार भारताचा आर्थिक समावेशनाचा दर किती टक्के झाला आहे?
(A) ८०%
(B) ७६%
(C) ७०%
(D) ७३%
Ans-(A) ८०%

(Q२७) अजित निनान यांचे नुकतेच निधन झाले ते प्रसिद्ध —- होते?
(A) अभिनेता
(B) पत्रकार
(C) गायक
(D) व्यंगचित्रकार
Ans-(D) व्यंगचित्रकार

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT