Current Affairs 6th September 2023 : चालू घडामोडी ०६ सप्टेंबर २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 6th September 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 06, 2023

Daily Current Affairs (Date – 6th September 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 06 September 2023. Find Current General Knowledge 6th September 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 6th September 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०६ सप्टेंबर २०२३ : Current Affairs September 06, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०६ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र राज्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी कोणाच्या अध्यक्षखाली समिती नेमली आहे?
(A) गृह मंत्री
(B) मुख्यमंत्री
(C) राज्यपाल
(D) शालेय शिक्षणमंत्री
Ans-(D) शालेय शिक्षणमंत्री

(Q२) केंद्रिय कृषी आणि शेतकरी मंत्रालयाच्या माहितीनुसार देशात १ सप्टेंबर पर्यंत किती लाख हेक्टरवर खरीप पेरण्या झाल्या आहेत?
(A) १०८८.९०
(B) १०६६.५०
(C) १०७७.८२
(D) १०६७.७८
Ans-(C) १०७७.८२

(Q३) भारतीय वन सर्व्हेक्षण अहवालानुसार भारताने २००१-२०२२ या कालावधीत अगीमुळे किती लाख वृक्ष अच्छादन गमावले आहे?
(A) ३.५९
(B) ३.६०
(C) ३.५६
(D) ३.४०
Ans-(C) ३.५९

(Q४) २००१-२०२२ या काळात कोणत्या वर्षी देशात आगीमुळे वनांचे सर्वाधिक नुकसान झाले?
(A) २००७
(B) २००८
(C) २००६
(D) २००५
Ans-(B) २००८

(Q५) देशाचा सेवा क्षेत्राचा PMI निर्देशांक ऑगस्ट महिन्यात किती गुणावर नोंदविला गेला आहे?
(A) ५०.४
(B) ६६.८
(C) ६०.१
(D) ६७.४
Ans-(C) ६०.१

(Q६) जागतिक बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार जगात सर्वाधिक गरीब लोकांचे प्रमाण कोणत्या देशात आहे?
(A) मादागास्कर
(B) चिली
(C) पेरू
(D) सुदान
Ans-(A) मादागास्कर

(Q७) सद्याच्या निकषाप्रमाणे प्रतिदिवशी किती अमेरिकन डॉलर पेक्षा कमी कमाई असलेल्या लोकांचा समावेश हा गरिबी रेषाखाली केला जातो?
(A) २.१०
(B) २.१५
(C) २.५०
(D) २.३०
Ans-(B) २.१५

(Q८) जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार भारतात सध्या गरीब लोकांचे प्रमाण किती टक्के आहे?
(A) ११%
(B) १२%
(C) १३%
(D) १०%
Ans-(D) १०%

(Q९) ग्लोबल फीनटेक फेस्ट-२०२३ कोठे पार पडली?
(A) मुंबई
(B) दिल्ली
(C) पुणे
(D) कोलकत्ता
Ans-(A) मुंबई

(Q१०) मुंबई येथे ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२३ चे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?
(A) नरेंद्र मोदी
(B) अनुराग ठाकूर
(C) जितेंद्र सिंह
(D) निर्मला सीतारामन
Ans-(D) निर्मला सीतारामन

(Q११) आर्थिक वर्षं २०२२-२३ मध्ये देशात प्राप्तीकर भरणाऱ्याची संख्या किती कोटी होती?
(A) ८
(B) ७
(C) १०
(D) ९
Ans-(B) ७

(Q१२) देशात २०४७ पर्यंत किती कोटी लोक प्राप्तीकर भरणारे असतील अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्र्याने दिली आहे?
(A) ४४
(B) ४५
(C) ४७
(D) ४८
Ans-(D) ४८

(Q१३) भारतात २०२३ या वर्षात डी मॅट खात्याची एकूण संख्या किती कोटी झाली आहे?
(A) १३
(B) १०
(C) १२
(D) ११
Ans-(B) १०

(Q१४) राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ मर्यादित. NTPC आणि —-या कंपनीने अक्षय ऊर्जेचा क्षेत्रात एकत्र काम करण्यासाठी करार केला आहे?
(A) SAIL
(B) टाटा सन्स
(C) रिलायन्स इंडस्ट्री
(D) ऑइल इंडिया
Ans-(D) ऑइल इंडिया

(Q१५) महाराष्ट्र राज्यातील किती शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी २०२३ साठी राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले?
(A) ५
(B) ६
(C) ४
(D) ३
Ans-(A) ५

(Q१६) आफ्रिका देशाची पहिली पर्यावरण परिषद कुठे सुरु झाली आहे?
(A) दर्बन
(B) दुबई
(C) नैरोबी
(D) सिडनी
Ans-(C) नैरोबी

(Q१७) आफ्रिकेतील स्वच्छ ऊर्जा प्रकल्पासाठी कोणता देश ४.५ अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार आहे?
(A) भारत
(B) यूएई
(C) सिंगापूर
(D) कॅनडा
Ans-(B) यूएई

(Q१८) संयुक्त अरब अमिराती देश आफ्रिकेत स्वच्छ ऊर्जा प्रकल्पासाठी किती अब्ज डॉलर ची गुंतवणूक करणार आहे?
(A) ४.५
(B) ५.६
(C) ३.४
(D) ४.८
Ans-(A) ४.५

(Q१९) केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रलयाने सुरु केलेल्या कोणत्या अँप चा विस्तार महाराष्ट्र राज्यात करण्यात येणार आहे?
(A) ई-आरोग्य
(B) ई-स्वास्थ
(C) ई-हेल्थ
(D) ई-संजीवनी
Ans-(D) ई-संजीवनी

(Q२०) महाराष्ट्र राज्यात —ते —दरम्यान आयुष्मान भव मोहीम राबविण्यात येणार आहे?
(A) १७ सप्टेंबर ते २० ऑक्टोबर
(B) १० सप्टेंबर १० डिसेंबर
(C) १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर
(D) १२ सप्टेंबर ते १५ डिसेंबर
Ans-(C) १७ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर

(Q२१) केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार जून २०२३ पर्यंत किती हजार लोकांनी भारतीय नागरीकत्व सोडले आहे?
(A) ८७ हजार
(B) ८८ हजार
(C) ९० हजार
(D) ८६ हजार
Ans-(A) ८७ हजार

(Q२२) केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार मागील ५ वर्षात किती नागरिकांनी भारतीय नागरिकत्व सोडले आहे?
(A) ७ लाख ५० हजार
(B) ७ लाख ५५ हजार
(C) ७ लाख ५२ हजार
(D) ७ लाख ६० हजार
Ans-(C) ७ लाख ५२ हजार

(Q२३) —- हे गाव महाराष्ट्रातील फळांचे गाव म्हणून घोषित केले आहे?
(A) कण्हेरवाडी
(B) रेणापूर
(C) पांगरी
(D) धुमाळवाडी
Ans-(D) धुमाळवाडी

(Q२४) महाराष्ट्र राज्यातील फळांचे गाव म्हणून घोषित केलेले धुमाळवाडी हे गाव कोणत्या जिल्यातील आहे?
(A) पुणे
(B) सातारा
(C) कोल्हापूर
(D) सांगली
Ans-(B) सातारा

(Q२६) देशातील पहिले UPI आधारीत ATM कुठे सुरु झाले आहे?
(A) मुंबई
(B) बंगळूरू
(C) चेन्नई
(D) दिल्ली
Ans-(D) दिल्ली

(Q२७) जागतिक बँकेच्या आकडेवारी नुसार जगात सर्वाधिक गरीब लोकांच्या प्रमाणा मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे?
(A) आठवा
(B) चौथा
(C) तिसरा
(D) पाचवा
Ans-(A) आठवा

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT