Current Affairs 4th September 2023 : चालू घडामोडी ०४ सप्टेंबर २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 4th September 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 04, 2023

Daily Current Affairs (Date – 4th September 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 04 September 2023. Find Current General Knowledge 4th September 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 4th September 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०४ सप्टेंबर २०२३ : Current Affairs September 04, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०४ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) इस्रो ने सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवलेले आदित्य एल-१ हे यान कोणत्या अग्निबानाच्या मदतीने प्रेक्षपीत करण्यात आले आहे?
(A) PSLV-C-५७
(B) PSLV-C-५८
(C) PSLV-C-५५
(D) PSLV-C-५६
Ans-(A) PSLV-C-५७

(Q२) इस्रो च्या सूर्याचा अभ्यास करणाऱ्या आदित्य एल-१ या मोहिमेचा कालावधी किती वर्षं आहे?
(A) ६
(B) ७
(C) ४
(D) ५
Ans-(D) ५

(Q३) भारताच्या सूर्य मोहिमेचा एकूण खर्च किती असणार आहे?
(A) ३०० कोटी
(B) ३४५ कोटी
(C) ३७८ कोटी
(D) ३६७ कोटी
Ans-(C) ३७८ कोटी

(Q४) केंद्र शासनाने वन नेशन वन इलेक्शन संदर्भात अभ्यास करण्यासाठी स्थापन केलेल्या समिती मध्ये एकूण किती सदस्य असणार आहेत?
(A) ७
(B) ८
(C) ६
(D) ५
Ans-(B) ८

(Q५) RBI गव्हर्नर —-यांना अमेरिकेच्या ग्लोबल फायनान्स या मासिकाणे जागतिक स्तरावर सर्वोच्च बँकर म्हणून गौरविले आहे?
(A) डॉ. मनमोहन सिंग
(B) रघुराम राजन
(C) उर्जित पटेल
(D) शक्तिकांत दास
Ans-(D) शक्तीकांत दास

(Q६) देशभरातील हिंदू मंदिराची माहिती देण्यासाठी देशात कोठे मंदिर संग्रहालय सुरु होणार आहे?
(A) वाराणसी
(B) दिल्ली
(C) अयोध्या
(D) हरीद्वार
Ans-(C) अयोध्या

(Q७) मिस अर्थ इंडिया २०२३ चा किताब कोणी पटकवीला आहे?
(A) प्राची देसाई
(B) प्रियन सैन
(C) पूनम अग्रवाल
(D) राणी जैन
Ans-(B) प्रियन सैन

(Q८) मिस अर्थ इंडिया २०२३ चा किताब जिंकणारी प्रियन सैन कोणत्या राज्याची आहे?
(A) राजस्थान
(B) हरियाणा
(C) कर्नाटक
(D) पंजाब
Ans-(A) राजस्थान

(Q९) कोणत्या भारतीय फिल्मेकर ला इंटरनॅशनल एमी अवॉर्ड २०२३ जाहीर झाला आहे?
(A) अभिनव सिन्हा
(B) दिव्या खोसला कुमार
(C) एकता कपूर
(D) फराह खान
Ans-(C) एकता कपूर

(Q१०) एकता कपूर ही इंटरनॅशनल एमी अवॉर्ड मिळवणारी कितवी भारतीय महिला फिल्ममेकर ठरली आहे?
(A) पहिली
(B) दुसरी
(C) तिसरी
(D) चौथी
Ans-(A) पहिली

(Q११) हिथं स्ट्रीक यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या देशाच्या क्रिकेट संघाचा माजी कर्णधार होते?
(A) नेपाळ
(B) श्रीलंका
(C) ऑस्ट्रेलिया
(D) झिम्बाबे
Ans-(D) झिम्बाबे

(Q१२) सेबी च्या पूर्णवेळ सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) दिलीप मेहता
(B) अमरजीत सिंग
(C) परेश अग्रवाल
(D) राजवीर सिंग
Ans-(B) अमरजीत सिंग

(Q१३) २०२५ सालापर्यंत भारतातील प्रक्रिया केलेल्या खाद्यानांची बाजारपेठ किती अब्ज डॉलरची पातळी गाठण्याचा अंदाज आहे?
(A) ५३५
(B) ५४५
(C) ४५५
(D) ५६०
Ans-(A) ५३५

(Q१४) देशातील खाद्य बाजारपेठेचा महसूल सध्या किती अब्ज डॉलर आहे?
(A) ७८०
(B) ८५०
(C) ९००
(D) ८७०
Ans-(C) ९००

(Q१५) भारताच्या खाद्य बाजारपेठेचा महसूल २०२८ पर्यंत वार्षिक सरासरी किती टक्के दराने वाढणार आहे?
(A) ८.६%
(B) ८.४%
(C) ७.८%
(D) ७.५%
Ans-(B) ८.४%

(Q१६) केअर-एज रेटिंगच्या अहवालानुसार चालू आर्थिक वर्षात देशाची हिऱ्याच्या निर्यातीत किती टक्के घट होण्याची शक्यता आहे?
(A) १२%
(B) १३%
(C) १४%
(D) १५%
Ans-(D) १५%

(Q१७) कच्चा हिऱ्यावर प्रक्रिया करणारे —हे जगातील सर्वात मोठे केंद्र आहे?
(A) चीन
(B) भारत
(C) अमेरिका
(D) जपान
Ans-(B) भारत

(Q१८) जगातील एकूण पॉलिशड हिऱ्याच्या उत्पादनात भारताचा किती टक्के वाटा आहे?
(A) ९०%
(B) ९६%
(C) ९२%
(D) ९५%
Ans-(D) ९५%

(Q१९) केअर-एज रेटिंग च्या अहवालानुसार देशातील हिऱ्यांची निर्यात आर्थिक वर्षं २०२५-२६ पर्यंत किती अब्ज डॉलर पर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे?
(A) ३
(B) ५
(C) २
(D) ४
Ans-(A) ३

(Q२०) UPI द्वारे देशातील व्यवहारांनी ऑगस्ट महिन्यात किती अब्ज चा टप्पा पार केल्याची माहिती नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया NPCI ने दिली आहे?
(A) ११
(B) १२
(C) १०
(D) १३
Ans-(C) १०

(Q२१) दुसऱ्या नौदल कमांडर परिषदेचे आयोजन कुठे करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) चेन्नई
(C) कोलकत्ता
(D) नवी दिल्ली
Ans-(D) नवी दिल्ली

(Q२२) नवी दिल्ली येथे कोणत्या कालावधीत दुसऱ्या नौदल कमांडर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे?
(A) ४ ते ५ सप्टेंबर
(B) ४ ते ६ सप्टेंबर
(C) ५ ते ७ सप्टेंबर
(D) ५ ते ८ सप्टेंबर
Ans-(B) ४ ते ६ सप्टेंबर

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT