Current Affairs 2nd September 2023 : चालू घडामोडी ०२ सप्टेंबर २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 2nd September 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 02, 2023

Daily Current Affairs (Date – 2nd September 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 02 September 2023. Find Current General Knowledge 2nd September 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 2nd September 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०२ सप्टेंबर २०२३ : Current Affairs September 02, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०२ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) फिल्म अँड टेलिव्हीझन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया च्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) आर. माधवन
(B) शेखर गुप्ता
(C) अनुपम खेर
(D) परेश रावल
Ans-(A) आर. माधवन

(Q२) जॉन इस्नेट यांनी टेनिस मधून निवृत्ती जाहीर केली तो कोणत्या देशाचा टेनिसपटू आहे?
(A) स्पेन
(B) ब्राझील
(C) रशिया
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका

(Q३) देशात एक राष्ट्र एक निवडणूक संदर्भात केंद्र सरकारने कोणाच्या अध्यक्षेतेखाली समिती नेमली आहे?
(A) धनंजय चंद्रचूड
(B) राजीव कुमार
(C) रामनाथ कोविंद
(D) जयराम रमेश
Ans-(D) रामनाथ कोविंद

(Q४) भारतीय वंशाचे अर्थतज्ञ थर्मन षन्मुगरत्नम यांची कोणत्या देशाच्या राष्ट्रध्यक्ष पदी निवड झाली आहे?
(A) चीन
(B) सिंगापूर
(C) श्रीलंका
(D) नेपाळ
Ans-(B) सिंगापूर

(Q५) सिंगापूर राष्ट्रध्यक्ष पदाच्या निवडणुकीत थर्मण षन्मुगरत्नम यांना किती टक्के मते मिळाली आहेत?
(A) ५०%
(B) ६०%
(C) ७०.४%
(D) ६७.८%
Ans-(C) ७०.४%

(Q६) सिंगापूरच्या राष्ट्रध्यक्षपदी निवड झालेले थर्मन षन्मुगरत्नम हे भारतीय वंशाचे कितवे राष्ट्रध्यक्ष आहेत?
(A) पाहिले
(B) तिसरे
(C) दुसरे
(D) चौथे
Ans-(B) तिसरे

(Q७) अ वाक अप द हिल:लिव्हिंग विथ पीपल अँड नेचर या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
(A) डॉ. माधव गाडगीळ
(B) रामचंद्र गुहा
(C) विजय केळकर
(D) अजित रानडे
Ans-(A) डॉ. माधव गाडगीळ

(Q८) महाराष्ट्र राज्यातील किती शिक्षकांना सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे?
(A) १०७
(B) १०६
(C) १०५
(D) १०८
Ans-(D) १०८

(Q९) देशाचे ऑगस्ट महिन्यात एकूण किती लाख कोटी GST संकलन झाले आहे?
(A) १.६०
(B) १.५९
(C) १.४५
(D) १.६७
Ans-(B) १.५९

(Q१०) देशाच्या GST संकलनात ऑगस्ट महिन्यात वार्षिक तुलनेत किती टक्क्यानी वाढ झाली आहे?
(A) १२%
(B) १३%
(C) १०%
(D) ११%
Ans-(D) ११%

(Q११) महाराष्ट्र राज्यात ऑगस्ट महिन्यात GST संकलनात किती टक्के वाढ झाली आहे?
(A) २४%
(B) २१%
(C) २३%
(D) २५%
Ans-(C) २३%

(Q१२) महाराष्ट्र राज्यात ऑगस्ट महिन्यात एकूण GST संकलन किती हजार कोटी झाले आहे?
(A) २३,२८२
(B) २४,५६८
(C) २१,४५०
(D) २५,६७८
Ans-(A) २३,२८२

(Q१३) भारताचा बुद्धिबळ पटू डी.गुकेश जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत कितव्या क्रमांकावर पोहचला आहे?
(A) पहिल्या
(B) दुसऱ्या
(C) सातव्या
(D) आठव्या
Ans-(D) आठव्या

(Q१४) भारताचा बुद्धिबळ डी. गुकेश किती रेटिंग्स सह जागतिक बुद्धीबळ क्रमवारीत आठव्या स्थानावर पोहचला आहे?
(A) २५७०
(B) २५७८
(C) २५८०
(D) २५८८
Ans-(B) २५७८

(Q१५) भारतात बुद्धिबळ क्रमवारीत विश्वनाथ आनंद यांना मागे टाकणारा डी. गुकेश हा किती वर्षातील पहिला भारतीय ठरला खेळाडू ठरला आहे?
(A) ३७
(B) ३५
(C) ३४
(D) ३३
Ans-(A) ३७

(Q१६) —-हा बुद्धीबळ पटू विश्वनाथ आनंद यांना मागे टाकून भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धीबळ पटू ठरला आहे?
(A) आर. प्रज्ञानंद
(B) अनिश गिरी
(C) डी. गुकेश
(D) पी. शुक्ला
Ans-(C) डी. गुकेश

(Q१७) केंद्र सरकारतर्फे देशात कोणता महिना हा पोषण महिना म्हणून साजरा करतात?
(A) सप्टेंबर
(B) जुलै
(C) ऑगस्ट
(D) जून
Ans-(A) सप्टेंबर

(Q१८) भारताच्या नोंदलाच्या महेंद्रगिरी या युद्धनौकेचे जलावतरण कोणाच्या हस्ते झाले
(A) रमेश बैस
(B) राजनाथ सिंह
(C) जगदीप धनखड
(D) अनिल चौधरी
Ans-(C) जगदीप धनखड

(Q१९) महेंद्रगिरी युद्धनौका ही भारतीय नौदलाच्या कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत ७ वी युद्धनौका आहे?
(A) १८ बी
(B) १७ ए
(C) १५ सी
(D) १४ ए
Ans-(B) १७ ए

(Q२०) भारतीय लस्कराच्या त्रिशूळ विभागाची माहिती देणारे त्रिशूळ युद्ध संग्रहालय कोठे होणार आहे?
(A) लडाख
(B) पंजाब
(C) काश्मीर
(D) लेह
Ans-(D) लेह

(Q२१) कोणत्या राज्याच्या सरकारच्या पुढाकाराणे लेह येथे भारतीय लस्कराचे त्रिशूळ युद्ध संग्रहालय उभरण्यात येत आहे?
(A) पंजाब
(B) हरियाणा
(C) महाराष्ट्र
(D) गुजरात
Ans-(C) महाराष्ट्र

(Q२२) भारतीय लस्कराच्या त्रिशूळ युद्ध संग्रहालयाचे भूमिपूजन लेह मध्ये कोणाच्या हस्ते करण्यात येणार आहे?
(A) देवेंद्र फडवणीस
(B) एकनाथ शिंदे
(C) अजित पवार
(D) रमेश बैस
Ans-(A) देवेंद्र फडवणीस

(Q२३) नॉर्थ ईस्ट इंडिया: अ पॉलिटिकलं हिस्ट्री या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
(A) रामचंद्र गुहा
(B) शशी थरूर
(C) कबील सिब्ब्ल
(D) सम्राट चौधुरी
Ans-(D) सम्राट चौधुरी

(Q२४) भारताचा विकासदर २०२३ मध्ये किती टक्के राहण्याचा अंदाज मुडीज इन्व्हेस्टर्स सर्व्हिस ने वर्तविला आहे?
(A) ६.५%
(B) ६.७%
(C) ६.८%
(D) ६.४%
Ans-(B) ६.७%

(Q२५) संसदेचे विशेष अधिवेशन कोणत्या कालावधीत होणार आहे?
(A) १५ ते २० सप्टेंबर
(B) १२ ते १७ सप्टेंबर
(C) १० ते १५ सप्टेंबर
(D) १८ ते २२ सप्टेंबर
Ans-(D) १८ ते २२ सप्टेंबर

(Q२६) सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रो कडून पाठविण्यात येणाऱ्या आदित्य एल-१ यानाचा एकूण प्रवास किती दिवसाचा असणार आहे?
(A) १२०
(B) १२२
(C) १२५
(D) १२६
Ans-(C) १२५

(Q२७) इस्रो कडून सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठविण्यात येणाऱ्या आदित्य एल-१ यानाचे —- येथील स्थानकावरून अवकाशात प्रक्षेपण होणार आहे.
(A) श्रीहरीकोठा
(B) तिरुअनंतपुरम
(C) मुंबई
(D) चेन्नई
Ans-(A) श्रीहरीकोठा

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT