Current Affairs 1st September 2023 : चालू घडामोडी ०१ सप्टेंबर २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 1st September 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 01, 2023

Daily Current Affairs (Date – 1st September 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 01 September 2023. Find Current General Knowledge 1st September 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 1st September 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०१ सप्टेंबर २०२३ : Current Affairs September 01, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०१ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) अमेरिकेच्या स्टँनफर्ड विद्यापीठाणे २०२३ या वर्षातील जगभरातील प्रभावशाली २ लाख शास्त्रज्ञाची यादी जाहीर केली असून त्यामध्ये भारतातील किती शास्त्रज्ञाचा समावेश आहे?
(A) ३५००
(B) ३०००
(C) २५००
(D) ४०००
Ans-(A) ३५००

(Q२) अमेरिकेच्या स्टॅनफर्ड विद्यापीठाणे जाहीर केलेल्या २०२३ च्या जगातील प्रभावशाली शास्त्रज्ञाच्या यादीत भारतातील कोणत्या संस्थेतील सर्वाधिक शास्त्रज्ञाचा समावेश आहे?
(A) आएआएटी मुंबई
(B) IIT दिल्ली
(C) आएआएसी बेंगळूरू
(D) मुंबई विदयापीठ
Ans-(C) आएआएसी बेंगळूरू

(Q३) भारताच्या रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष आणि CEO पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) स्वाती अग्रवाल
(B) जया वर्मा सिन्हा
(C) प्रिया शहा
(D) राणी शुक्ला
Ans-(B) जया वर्मा सिन्हा

(Q४) भारतीय रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झालेल्या जया वर्मा सिन्हा या कितव्या महिला अधिकारी ठरल्या आहेत?
(A) द्वितीय
(B) तृतीय
(C) चौथ्या
(D) प्रथम
Ans-(D) प्रथम

(Q५) भारतीय रेल्वे बोर्डाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झालेल्या जया वर्मा सिन्हा या कोणत्या बॅचच्या इंडियन रेल्वे ट्रॅफिक सेवेच्या अधिकारी आहेत?
(A) १९८०
(B) १९८८
(C) १९७०
(D) १९७७
Ans-(B) १९८८

(Q६) कोणत्या देशाची डॅनिएले मॅकगाहे ही अंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळनारी पहिली ट्रान्सजेन्डर महिला ठरणार आहे?
(A) भारत
(B) अमेरिका
(C) चीन
(D) कॅनडा
Ans-(D) कॅनडा

(Q७) BCCI च्या माध्यम हक्काचा लिलाव कोणत्या नेटवर्क ने जिंकला आहे?
(A) सोनी स्पोर्ट्स
(B) स्टार स्पोर्ट्स
(C) व्हायकॉम १८
(D) झी नेटवर्क
Ans-(C) व्हायकॉम १८

(Q८) BCCI चे टीव्ही आणि डिजिटल माध्यम हक्क व्हायकॉम १८ या नेटवर्क कडे किती वर्षं असणार आहेत?
(A) ५
(B) ७
(C) ४
(D) ८
Ans-(A) ५

(Q९) राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार भारताच्या GDP मध्ये एप्रिल ते जून तिमाहीत किती टक्के वाढ झाली आहे?
(A) ४.५%
(B) ५.८%
(C) ६.७%
(D) ७.८%
Ans-(D) ७.८%

(Q१०) २०२३-२४ आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत भारताच्या कृषी क्षेत्रात किती टक्क्यांनी वाढ झाली आहे?
(A) ३.४%
(B) ३.५%
(C) ३.८%
(D) ३.२%
Ans-(B) ३.५%

(Q११) राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार एप्रिल -जून तिमाहीत भारताच्या उत्पादन क्षेत्राच्या वाढीचा दर किती टक्क्यानी घसरला आहे?
(A) ४.७%
(B) ४.५%
(C) ३.४%
(D) ३.८%
Ans-(A) ४.७%

(Q१२) भारतीय अर्थव्यस्थेच्या आठ प्रमुख क्षेत्राची जुलै महिन्यात किती टक्के वाढ झाली आहे?
(A) ५%
(B) ६%
(C) ८%
(D) ७%
Ans-(C) ८%

(Q१३) चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पादन किती लाख कोटी राहिले आहे?
(A) ६०.८९
(B) ७०.६७
(C) ६७.८८
(D) ५७.८०
Ans-(B) ७०.६७

(Q१४) एप्रिल ते जून तिमाही मध्ये भारताच्या बांधकाम क्षेत्राची वाढ १६% वरून किती टक्के कमी झाली आहे?
(A) ७.९%
(B) ७.८%
(C) ७.५%
(D) ६.७%
Ans-(A) ७.९%

(Q१५) भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनात एप्रिल ते जून तिमाहीत किती टक्के वाढ झाली आहे?
(A) २५.५%
(B) २६.७%
(C) २७.७%
(D) २८.८%
Ans-(C) २७.७%

(Q१६) राष्ट्रीय सांख्यिकी कार्यलयाच्या आकडेवारी नुसार एप्रिल ते जून तिमाहीत देशाच्या अर्थ, बांधकाम,व्यवसायिक सेवा क्षेत्राची वाढ किती टक्के झाली आहे?
(A) १३.२%
(B) ११.३%
(C) १०.७%
(D) १२.२%
Ans-(D) १२.२%

(Q१७) चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल ते जून तिमाहीत चीनचा GDP भारताच्या ७.८% तुलनेत किती टक्के राहिला आहे?
(A) ६.३%
(B) ६.८%
(C) ६.५%
(D) ६.४%
Ans-(A) ६.३%

(Q१८) देशाची वित्तीय तूट चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ४ महिन्यात किती लाख कोटीवर पोहचली आहे?
(A) ५.०७
(B) ४.०८
(C) ८.०५
(D) ६.०६
Ans-(D) ६.०६

(Q१९) देशाच्या चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या ४ महिण्यातील वित्तीय तूटीचे प्रमाण सरकारने निर्धारित केलेल्या वार्षिक अंदाजाच्या किती टक्के आहे?
(A) ३४.५%
(B) ३२.३%
(C) ३३.९%
(D) ३०.६%
Ans-(C) ३३.९%

(Q२०) देशाला एप्रिल ते जुलै या कालावधीत मिळालेले महसूल उत्पन्न अर्थसंकल्पीय अंदाजाच्या किती टक्के आहे?
(A) २३%
(B) २५%
(C) २६%
(D) २८%
Ans-(B) २५%

(Q२१) देशातील निवडक शहरे महानगरांना जोडण्यासाठी भारतमाला प्रकल्पाअंतर्गत किती हजार किलोमीटर चे रस्ते बांधण्याचे प्रस्तावित आहे?
(A) २ हजार
(B) ४ हजार
(C) ५ हजार
(D) ३ हजार
Ans-(D) ३ हजार

(Q२२) देशातील नवीन प्रस्तावित पुणे-बंगळूरू हरीत दृतगती महामार्गाची लांबी किती किलोमीटर आहे?
(A) ७००
(B) ७४०
(C) ७४५
(D) ७६०
Ans-(C) ७४५

(Q२३) पुणे-बंगळूरू या नवीन प्रस्तावीत हरीत महामार्गासाठी एकूण किती रुपये खर्च येणार आहे?
(A) ५० हजार कोटी
(B) ४० हजार कोटी
(C) ३० हजार कोटी
(D) ६० हजार कोटी
Ans-(B) ४० हजार कोटी

(Q२४) पुणे-बंगळूरू हा हरीत राष्ट्रीय महामार्ग ८ पदरी असून त्याची स्पीड किती KM/HR असणार आहे?
(A) १२०
(B) १२५
(C) १३०
(D) १४०
Ans-(A) १२०

(Q२५) महाराष्ट्र राज्याच्या वन खात्याच्या प्रधान मुख्य वनसरंक्षक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) एस. पी. तिवारी
(B) सुनीता सिंग
(C) रणजितसिंह निंबाळकर
(D) शैलैश टेम्भूर्णीकर
Ans-(D) शैलैश टेम्भूर्णीकर

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT