Current Affairs 28th August 2023 : चालू घडामोडी २८ ऑगस्ट २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 28th August 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 28, 2023 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 28th August 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 28 August 2023. Find Current General Knowledge 28th August 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 28th August 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २८ ऑगस्ट २०२३ : Current Affairs August 28, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २८ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २८ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) चांद्रयान-३ च्या विक्रम लँडर चे चंद्राच्या ज्या भागावर अवतरण झाले. त्याला कोणते नाव देण्याची घोषणा पंतप्रधानांनी केली आहे?
(A) शिवशक्ती स्थळ
(B) भीमशक्ती स्थळ
(C) अटल शक्ती स्थळ
(D) भारत शक्ती स्थळ
Ans-(A) शिवशक्ती स्थळ

(Q२) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणता दिवस राष्ट्रीय अवकाश दिन म्हणून साजरा करण्याचे जाहीर केले आहे?
(A) २४ ऑगस्ट
(B) १५ ऑगस्ट
(C) २३ ऑगस्ट
(D) २४ ऑगस्ट
Ans-(C) २३ ऑगस्ट

(Q३) चांद्रयान-२ ने २०१९ मध्ये चंद्राला जेथे स्पर्श केला. त्या जागेला कोणते नाव देण्यात येणार आहे?
(A) जय हिंद
(B) तिरंगा पॉईंट
(C) स्वराज्य
(D) इंडिया पॉईंट
Ans-(B) तिरंगा पॉईंट

(Q४) सूर्याच्या अभ्यासासाठी आदित्य एल-१ यानाचे प्रक्षेपण कधी करण्याचे इस्रो चे नियोजन आहे?
(A) १ सप्टेंबर
(B) ३ सप्टेंबर
(C) १७ सप्टेंबर
(D) २ सप्टेंबर
Ans-(D) २ सप्टेंबर

(Q५) स्टेट ऑफ इंडियन बर्ड च्या अहवालानुसार राज्यात पक्ष्याच्या ४ प्रजातीच्या संख्येत किती टक्के घट दर्शवली आहे?
(A) ३० ते ५०%
(B) २० ते ५०%
(C) ५० ते ८०%
(D) ४० ते ६०%
Ans-(C) ५० ते ८०%

(Q६) भारत हा जगातील कितवा क्रमांकाचा पवन ऊर्जा उत्पादक देश आहे?
(A) पहिला
(B) चौथा
(C) तिसरा
(D) दुसरा
Ans-(B) चौथा

(Q७) भारताचा बॅडमिंटनपटू एच. एस. प्रनॉय ने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत कोणते पदक जिंकले?
(A) कास्य
(B) सुवर्ण
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) कास्य

(Q८) नाईट फ्रॅंक अँड नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल च्या अहवलानुसार देशातील बांधकाम क्षेत्राची वाढ २०४७ पर्यंत किती लाख कोटी डॉलर होण्याचा अंदाज आहे?
(A) ३.४ लाख
(B) ३.८ लाख
(C) ५.६ लाख
(D) ५.८ लाख
Ans-(D) ५.८ लाख

(Q९) देशातील बांधकाम क्षेत्राचे GDP तील योगदान सध्याच्या ७.३% वरून किती टक्के वाढण्याचा अंदाज आहे?
(A) १२.६%
(B) १५.५%
(C) १२.८%
(D) १७.८%
Ans-(B) १५.५%

(Q१०) भारतीय महिला दृष्टीहीन क्रिकेट संघाने IBSA जागतिक स्पर्धेत कोणते पदक जिंकले?
(A) सुवर्ण
(B) कास्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) सुवर्ण

(Q११) भारतीय महिला दृष्टीहीन क्रिकेट संघाने ISBA जागतिक स्पर्धेच्या अंतिम फेरीत कोणत्या संघाचा पराभव केला?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) इंग्लंड
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(D) ऑस्ट्रेलिया

(Q१२) महाराष्ट्र राज्यातील एकमेव शिक्षिका—- यांना यावर्षीचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे?
(A) सारिका जाधव
(B) रुपाली पाटील
(C) मृणाल गांजाळे
(D) अदिती साबळे
Ans-(C) मृणाल गांजाळे

(Q१३) महाराष्ट्रतील कमी पटसंख्या असलेल्या शाळेचे एकत्रिकरण करून समूह शाळा सुरु करण्याच्या पहिला प्रयोग कोणत्या जिल्यानी केला आहे?
(A) पुणे व नंदुरबार
(B) जालना व परभणी
(C) नांदेड व लातूर
(D) नाशिक व अहमदनगर
Ans-(A) पुणे व नंदुरबार

(Q१४) बुडापेस्ट येथे सुरु असलेल्या जागतिक अथॅलेटिक्स स्पर्धेत भालाफेकपटू नीरज चोप्रा ने कोणते पदक जिंकले आहे?
(A) कास्य
(B) रौप्य
(C) सुवर्ण
(D) कोणतेही नाही
Ans-(C) सुवर्ण

(Q१५) जागतिक अथॅलेटिक्स स्पर्धेत विश्वविजेता ठरणारा निरज चोप्रा हा कितवा भारतीय अथेलिट आहे?
(A) दुसरा
(B) पहिला
(C) तिसरा
(D) चौथा
Ans-(B) पहिला

(Q१६) जगातील रस्त्याच्या एकूण लांबी मध्ये भारताने कितवा क्रमांक पटकावला आहे?
(A) पहिला
(B) तिसरा
(C) चौथा
(D) दुसरा
Ans-(D) दुसरा

(Q१७) जगात एकूण रस्त्याच्या लांबीमध्ये कोणता देश प्रथम स्थानावर आहे?
(A) सिंगापूर
(B) अमेरिका
(C) भारत
(D) चीन
Ans-(B) अमेरिका

(Q१८) भारताची सध्या रस्त्याची एकूण लांबी किती किलोमीटर आहे?
(A) ६७.४५ लाख
(B) ६०.६७ लाख
(C) ५५.६८ लाख
(D) ६३.७२ लाख
Ans-(D) ६३.७२ लाख

(Q१९) जगामध्ये रस्त्याच्या एकूण लांबी मध्ये प्रथम क्रमांकावर असणाऱ्या आमेरिकेच्या रस्त्यांची लांबी किती किलोमीटर आहे?
(A) ७८.४ लाख
(B) ६०.८ लाख
(C) ६८.३ लाख
(D) ५६.७ लाख
Ans-(C) ६८.३ लाख

(Q२०) द इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरी ऑफ इंडिया ने घेतलेल्या कंपनी सेक्रेटरी (CS) परीक्षेत देशात प्रथम आलेली राशी पारख ही महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्याची आहे?
(A) कोल्हापूर
(B) पुणे
(C) सांगली
(D) सातारा
Ans-(A) कोल्हापूर

(Q२१) शिवराज्याभिषेक भारताच्या इतिहासातील असामान्य घटना या पुस्तकाचे संपादन कोणी केले आहे?
(A) राजा दीक्षित
(B) जयशिंगराव पवार
(C) श्रीमंत कोकाटे
(D) सदानंद मोरे
Ans-(D) सदानंद मोरे

(Q२२) इमर्सन मनंगागवा यांची कोणत्या देशाच्या अध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड झाली?
(A) इराण
(B) इटली
(C) झिम्बाबे
(D) ब्राझील
Ans-(C) झिम्बाबे

(Q२३) झिम्बाबे देशाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूकीत इमर्सन मनंगागवा यांना किती टक्के मते मिळाली आहेत?
(A) ५२.६%
(B) ५२.७%
(C) ५१.८%
(D) ५०.६%
Ans-(A) ५२.६%

(Q२४) कोणत्या देशात होणाऱ्या ब्राईट स्टार युद्धसरावात भारताचे हवाई दल पहिल्यांदा सहभागी होणार आहे?
(A) मलेशिया
(B) इजीप्त
(C) ग्रीस
(D) ईस्राईल
Ans-(B) इजीप्त

(Q२५) कोणत्या राज्याने सरकारी नोकऱ्यामध्ये महिलांना ३०% ऐवजी ३५% आरक्षण देण्याचे जाहीर केले आहे?
(A) राजस्थान
(B) छत्तीसगड
(C) मध्यप्रदेश
(D) मेघालय
Ans-(C) मध्यप्रदेश

(Q२६) पश्चिम विभागीय आंतरराज्य परिषद कोणत्या राज्यात होणार आहे?
(A) गुजरात
(B) महाराष्ट्र
(C) गोवा
(D) केरळ
Ans-(A) गुजरात

(Q२७) गुजरात येथील गांधीनगर येथे कोणाच्या अध्यक्षतेखाली पश्चिम विभागीय अंतररराज्य परिषद होणार आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) पियुष गोयल
(C) अनुराग ठाकूर
(D) अमित शहा
Ans-(D) अमित शहा

(Q२८) चालू आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून तिमाहीत देशातील FDI मध्ये किती टक्के घट झाली आहे?
(A) ३३%
(B) ३४%
(C) ३५%
(D) ३८%
Ans-(B) ३४%

(Q२९) चालू आर्थिक वर्षाच्या तिमाहीत देशात किती अब्ज डॉलर येवढी परकीय गुंतवणूक झाली आहे?
(A) १०.५५
(B) ११.५६
(C) १२.३४
(D) १०.९४
Ans-(D) १९.९४

(Q३०) चालू आर्थिक वर्षाच्या तिमाहीत देशात महाराष्ट्र राज्यात सर्वाधिक किती अब्ज डॉलर परकीय गुंतवणूक झाली आहे?
(A) ४.५०
(B) ४.४६
(C) ५.५५
(D) ५.७८
Ans-(B) ४.४६

(Q३१) जि-२० अंतर्गत व्यपार व गुंतवणूक कार्यगटाची मंत्रीस्तरीय बैठक कोठे संपन्न झाली आहे?
(A) जयपूर
(B) मुंबई
(C) राजकोट
(D) भोपाळ
Ans-(A) जयपूर

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT