Current Affairs 22nd August 2023 : चालू घडामोडी २२ ऑगस्ट २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 22nd August 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 22, 2023

Daily Current Affairs (Date – 22nd August 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 22 August 2023. Find Current General Knowledge 22nd August 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 22nd August 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २२ ऑगस्ट २०२३ : Current Affairs August 22, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २२ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) फिडे विश्वचसक बुद्धिबळ स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारा आर. प्रज्ञानंद हा विश्वनाथ आनंद नंतरचा कितवा भारतीय आहे?
(A) दुसरा
(B) पहिला
(C) तिसरा
(D) चौथा
Ans-(A) दुसरा

(Q२) ब्लुमर्ग बिलेनियर्स इंडेक्स नुसार उद्योगपती गौतम अदानी हे जागतिक श्रीमंताच्या यादीत कितव्या स्थानी आले आहेत?
(A) १५
(B) १८
(C) १७
(D) २०
Ans-(D) २०

(Q३) ग्लोबल ट्रेड रिसर्च इनीशीटिव्ह या संस्थेच्या आकडेवारी नुसार भारताची जानेवारी-जून काळात वस्तू व सेवाची निर्यात किती टक्क्यानी वाढली आहे?
(A) १.४%
(B) १.५%
(C) १.३%
(D) १.८%
Ans-(B) १.५%

(Q४) भारताची वस्तू व सेवाची निर्यात जानेवारी-जून या काळात किती अब्ज डॉलर झाली आहे?
(A) ३८०
(B) ३६०
(C) ३८५.५
(D) ३९५.५
Ans-(C) ३८५.५

(Q५) जानेवारी ते जून २०२३ दरम्यान भारतातून किती अब्ज डॉलर किमतीचे स्मार्टफोन निर्यात झाले आहेत?
(A) ५.५
(B) ७.५
(C) ६.५
(D) ९.५
Ans-(B) ७.५

(Q६) २०२३ च्या पहिल्या सहामाहीत भारताची निर्यात किती अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे?
(A) ७६०
(B) ७००
(C) ६७०
(D) ८००
Ans-(D) ८००

(Q७) कोणत्या राज्यातील सोनितपूर जिल्यातील देशातील सर्वात वयोवृद्ध पाळीव हत्तीचा मृत्यू झाला आहे?
(A) आसाम
(B) बिहार
(C) गुजरात
(D) गोवा
Ans-(A) आसाम

(Q८) आसाम राज्यातील सोनितपूर जिल्यात देशातील सर्वात वयोवृद्ध पाळीव हत्तीचा मृत्यू झाला त्याचे वय किती वर्ष होते?
(A) ९०
(B) ८८
(C) ८९
(D) ८७
Ans-(C) ८९

(Q९) देशातील एकूण कीटकनाशकांच्या वापरात सर्वाधिक वापर कोणत्या राज्यात होत आहे?
(A) महाराष्ट्र
(B) बिहार
(C) राजस्थान
(D) पंजाब
Ans-(A) महाराष्ट्र

(Q१०) मेमोयर्स ऑफ अ मेवरिक-द फर्स्ट फिफ्टी इयर्स-(१८४१-१९९१) हे कोणाचे आत्मचरित्र आहे?
(A) राहुल गांधी
(B) डॉ.मनमोहन सिंग
(C) पी.चिदंबरम
(D) मणीशंकर अय्यर
Ans-(D) मणीशंकर अय्यर

(Q११) जिओ फायनान्सियल सर्व्हिस ली. ही देशातील कितवी सर्वात मोठी शेअर बाजारात नोंदणी झालेली कंपनी आहे?
(A) ३३
(B) ३२
(C) ३४
(D) ३५
Ans-(C) ३४

(Q१२) शेअर बाजारात नव्याने प्रवेश केलेल्या जिओ फायनान्सीयल सर्व्हिस ली. कंपनी चे बाजारमूल्य किती आहे?
(A) १.२ लाख कोटी
(B) २.३ लाख कोटी
(C) १.६ लाख कोटी
(D) १.४ लाख कोटी
Ans-(C) १.६ लाख कोटी

(Q१३) जिओ फायनान्सिअल सर्व्हिस ली. कंपनी ही देशातील कितवी सर्वात मोठी बिगर बँकिंग वित्तीय कंपनी ठरली आहे?
(A) दुसरी
(B) चौथी
(C) पहिली
(D) तिसरी
Ans-(D) तिसरी

(Q१४) भारतातील सर्वात मोठे बॅडमिंटन स्टेडियम कोठे उभरण्यात आले आहे?
(A) गुवाहटी
(B) मुंबई
(C) कोलकत्ता
(D) चेन्नई
Ans-(A) गुवाहटी

(Q१५) गुवाहटी येथे उभरण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठया बॅडमिंटन स्टेडियम चे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?
(A) नरेंद्र मोदी
(B) सर्वानंद सोनोवाल
(C) हेमंत बिस्वा
(D) अनुराग ठाकूर
Ans-(C) हेमंत बिस्वा

(Q१६) आसाम राज्यातील गुवाहटी येथे उभारण्यात आलेल्या देशातील सर्वात मोठया बॅडमिंटन स्टेडियम चा आकार किती हजार चौ. मीटर आहे?
(A) १०
(B) ११
(C) १२
(D) १५
Ans-(B) ११

(Q१७) ऑल इंडिया प्लास्टिक असोसिएशन च्या अंदाजानुसार भारतीय प्लास्टिक बाजारपेठची उलाढाल पुढील ६ वर्षात किती लाख कोटीवर जाईल?
(A) १२
(B) १३
(C) १०
(D) ११
Ans-(C) १०

(Q१८) भारताची सध्या प्लास्टिकची बाजारपेठची उलाढाल किती लाख कोटी आहे?
(A) ४.५०
(B) ३.५०
(C) ४.३५
(D) ३.२५
Ans-(B) ३.५०

(Q१९) ऑल इंडिया प्लास्टिक असोसिएशन नुसार भारताची प्लास्टिक उत्पादनाची निर्यात ४० हजार कोटीवर किती वर जाण्याचा अंदाज आहे?
(A) २ लाख कोटी
(B) १.५ लाख कोटी
(C) २.२५ लाख कोटी
(D) १ लाख कोटी
Ans-(D) १ लाख कोटी

(Q२०) महाराष्ट्र राज्यातील पहिली मेडिकल स्किल लॅब कोठे उभारण्यात आली आहे?
(A) मिरज
(B) पुणे
(C) कोल्हापूर
(D) सांगली
Ans-(A) मिरज

(Q२१) भारतीय पेट्रोल कर्पोरेशन ली.(BPCL) कंपनीच्या ब्रँड ambbassodar पदी कोणाची नियुक्ती झाली आहे?
(A) विराट कोहली
(B) राहुल द्रविड
(C) रोहित शर्मा
(D) सूर्यकुमार यादव
Ans-(B) राहुल द्रविड

(Q२२) यावर्षीच्या आर्थिक वर्षात देशातील एकूण कांदा निर्यातीत महाराष्ट्र राज्याचा वाटा किती टक्क्या पेक्षा अधिक आहे?
(A) ४०%
(B) ३५%
(C) ४५%
(D) ४०%
Ans-(D) ४०%

(Q२३) अपेडा च्या आकडेवारी नुसार एप्रिल-जून दरम्यान देशातून किती टन कांद्याची निर्यात झाली आहे?
(A) ६,२९,४५१
(B) ५,६०,६७०
(C) ५,६७,८९०
(D) ४,६५,८७९
Ans-(A) ६,२९,४५१

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT