Current Affairs 18th August 2023 : चालू घडामोडी १८ ऑगस्ट २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 18th August 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 18, 2023 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 18th August 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 18 August 2023. Find Current General Knowledge 18th August 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 18th August 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १८ ऑगस्ट २०२३ : Current Affairs August 18, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १८ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १८ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

Q१) भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट-१७ अल्फा अंतर्गत बांधलेली युद्धनौका विंध्यगिरी कोणाच्या हस्ते कार्यान्वित करण्यात आली?
(A) दौपद्री मुर्मू
(B) राजनाथ सिंग
(C) नरेंद्र मोदी
(D) रामनाथ कोविंद
Ans-(A) दौपद्री मुर्मू

(Q२) भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट-१७ अल्फा अंतर्गत बांधलेली विंध्यगिरी हि कितवी युद्धनौका आहे?
(A) ५ वी
(B) ७ वी
(C) ८ वी
(D) ६ वी
Ans-(D) ६ वी

(Q३) भारतीय नौदलाच्या विंध्यगिरी युद्धनौकाचे वजन किती टन आहे?
(A) ५६६०
(B) ४५००
(C) ६६७०
(D) ५६८०
Ans-(C) ६६७०

(Q४) भारतीय नौदलाने नवीन बांधलेल्या विंध्यगिरी युद्धनौकाचा वेग किती नॉटिकल माईल आहे?
(A) २७
(B) २८
(C) २९
(D) २३
Ans-(B) २८

(Q५) भारतीय नौदलाच्या विंध्यगिरी युद्धनौकाची लांबी किती मीटर आहे?
(A) १५९
(B) १४९
(C) १६९
(D) १४०
Ans-(B) १४९

(Q६) तालीबानने कोणत्या देशातील सर्व राजकीय पक्षावर बंदी घातली आहे?
(A) अफगाणिस्तान
(B) पाकिस्तान
(C) नेपाळ
(D) बांगलादेश
Ans-(A) अफगाणिस्तान

(Q७) अंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा कोठे होणार आहे?
(A) दिल्ली
(B) लंडन
(C) न्यूयार्क
(D) पॅरिस
Ans-(D) पॅरिस

(Q८) २० वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या प्रिया हिने कोणते पदक जिंकले?
(A) कास्य
(B) रौप्य
(C) सुवर्णं
(D) कोणतेही नाही
Ans-(C) सुवर्णं

(Q९) भारताची कुस्तीपटू प्रिया ने २० वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत किती किलो गटात सुवर्णंपदक जिंकले?
(A) ७०
(B) ७२
(C) ७५
(D) ७६
Ans-(D) ७६

(Q१०) भारताची कुस्तीपटू प्रिया ही ज्युनियर जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्णंपदक जिंकणारी कितवी भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे?
(A) पहिली
(B) दुसरी
(C) तिसरी
(D) चौथी
Ans-(B) दुसरी

(Q११) भारताची कुस्तीपटू प्रिया ने २० वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत अंतिम फेरीत कोणत्या देशाच्या लॉरा सेरीव्ह चा पराभव केला?
(A) चीन
(B) नेपाळ
(C) श्रीलंका
(D) जर्मनी
Ans-(D) जर्मनी

(Q१२) पर्यावरणासाठी प्रत्यक्ष कृती करणाऱ्या जगातील किती किशोरवयीन मुला-मुलींना इको-हिरो पुरस्कार जाहीर झाला आहे?
(A) १७
(B) १८
(C) १९
(D) २०
Ans-(A) १७

(Q१३) जगातील १७ किशोरवयीन मुला-मुलींना जाहीर झालेल्या इको-पुरस्कारा मध्ये किती भारतीयांचा समावेश आहे?
(A) ४
(B) ३
(C) ५
(D) ६
Ans-(C) ५

(Q१४) पर्यावरणासाठी प्रत्यक्ष कृती करणाऱ्या किशोरवीन मुला-मुलींना कोणत्या देशातील ऍक्शन फॉर नेचर संस्थेमार्फत इको-हिरो पुरस्कार दिला जातो?
(A) अमेरिका
(B) भारत
(C) जपान
(D) फ्रान्स
Ans-(A) अमेरिका

(Q१५) अमेरिकेच्या ऍक्शन फॉर नेचर संस्थेमार्फत जगातील पर्यावरणासाठी प्रत्यक्ष काम करणाऱ्या कोणत्या वयोगटातील मुला-मुलींना इको-हिरो पुरस्कार दिला जातो?
(A) ७-१२
(B) ८-१६
(C) ८-१५
(D) ७-१४
Ans-(B) ८-१६

(Q१६) जागतिक अथॅलेटिक्स महासंघाच्या उपाध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे?
(A) नरेंद्र बत्रा
(B) अनुराग ठाकूर
(C) ब्रिजभूषण सिंग
(D) आदील सुमारीवाला
Ans-(D) आदील सुमारीवाला

(Q१७) भारतीय पुरुष १० मीटर एअर पिस्तूल नेमबाजी संघाने ISSF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले?
(A) सुवर्णं
(B) रौप्य
(C) कास्य
(D) यापैकी नाही
Ans-(C) कास्य

(Q१८) ISSF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत कोणत्या देशाच्या १० मीटर एअर पिस्तूल नेमबाजी संघाने सुवर्णंपदक जिंकले?
(A) चीन
(B) सिंगापूर
(C) जपान
(D) ऑस्ट्रेलिया
Ans-(A) चीन

(Q१९) क्रेडिट सुएई ग्लोबल वेल्थ अहवाला नुसार जगातील लोकांची संपत्ती किती ट्रीलियन डॉलरने घटली आहे?
(A) १२.३
(B) १३.२
(C) १४.५
(D) ११.३
Ans-(D) ११.३

(Q२०) जगातील टॉप १ टक्का लोकांकडे असलेल्या संपत्तीत घट होऊन किती टक्के झाली आहे?
(A) ३३.५%
(B) ४४.५&
(C) २२.५%
(D) ५५.५%
Ans-(B) ४४.५%

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT