Current Affairs 16th August 2023 : चालू घडामोडी १६ ऑगस्ट २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 16th August 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 16, 2023 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 16th August 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 16 August 2023. Find Current General Knowledge 16th August 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 16th August 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १६ ऑगस्ट २०२३ : Current Affairs August 16, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १६ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १६ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनी सुतार,गवंडी, आणि सोनार यांच्यासाठी किती हजार कोटीची विश्वकर्मा योजना जाहीर केली आहे?
(A) १५ हजार
(B) १० हजार
(C) २० हजार
(D) १२ हजार
Ans-(A) १५ हजार

(Q२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुतार, गवंडी आणि सोनार याच्यासाठी जाहीर केलेली विश्वकर्मा योजना कधी सुरु होणार आहे?
(A) १५ ऑगस्ट
(B) २६ जानेवारी
(C) १७ सप्टेंबर
(D) १ मे
Ans-(C) १७ सप्टेंबर

(Q३) डॉ. बिंदेश्वर पाठक यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या संस्थेचे संस्थापक होते?
(A) क्लीन इंडिया
(B) शुलभ इंटरनॅशनल
(C) स्वच्छ भारत अभियान
(D) यापैकी नाही.
Ans-(B) शुलभ इंटरनॅशनल

(Q४) डॉ.बिंदेश्वर पाठक यांना कोणत्या नावाने ओळखल्या जात होते?
(A) आयर्न मँफ इंडिया
(B) मिसाईल मॅन ऑफ इंडिया
(C) वॉटर मॅन ऑफ इंडिया
(D) टॉयलेट मॅन ऑफ इंडिया
Ans-(D) टॉयलेट मॅन ऑफ इंडिया

(Q५) डॉ. बिंदेश्वर पाठक यांनी शुलभ इंटरनॅशनल संस्थेची ची स्थापना कोणत्या वर्षी केली होती?
(A) १९६७
(B) १९७२
(C) १९८०
(D) १९७६
Ans-(B) १९७२

(Q६) महाराष्ट्र सरकारने रस्ते अपघात विमा योजना कोणत्या योजने मध्ये विलीन केली आहे?
(A) महात्मा फुले जनअरोग्य योजना
(B) आयुष्यमान भारत
(C) जन धन योजना
(D) मुद्रा योजना
Ans-(A) महात्मा फुले जन आरोग्य योजना

(Q७) महाराष्ट्र सरकारच्या रस्ते अपघात विमा योजनेत किती रुपया पर्यंत उपचार मोफत होणार आहेत?
(A) २ लाख
(B) १.५ लाख
(C) १.२५ लाख
(D) १ लाख
Ans-(D) १ लाख

(Q८) महाराष्ट्र रस्ते अपघात विमा योजने ची घोषणा कोणत्या वर्षी केली होती?
(A) २०२१
(B) २०२२
(C) २०१९
(D) २०२०
Ans-(D) २०२०

(Q९) महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीसाठी मोबाईल अँप चा शुभारंभ कोणाच्या हस्ते झाला?
(A) रमेश बैश
(B) तानाजी सावंत
(C) एकनाथ शिंदे
(D) मंगेश चिवटे
Ans-(C) एकनाथ शिंदे

(Q१०) केंद्र सरकारने डिझेल च्या निर्यातीवर विंडफोल कर प्रति लिटर १ रुपयावरून किती रुपये केला आहे?
(A) ४.५
(B) ५.५
(C) ६.५
(D) ३.५
Ans-(B) ५.५

(Q११) अंतरराष्ट्रीय पातळीवर कच्चा तेलाचा भाव प्रति पिंप किती डॉलर झाला आहे?
(A) ८५
(B) ८७
(C) ८४
(D) ८६.८
Ans-(D) ८६.८

(Q१२) केंद्र सरकारच्या थेट लाभ हस्तानतरण योजनेमुळे गेल्या ९ वर्षात किती लाख कोटी ची बचत झाली आहे?
(A) २.७३
(B) ३.४५
(C) २.३४
(D) ४.३२
Ans-(A) २.७३

(Q१३) बुद्धिबळ पटू विश्वनाथ आनंद ला मागे टाकून कोण भारताचा अव्वल बुद्धिबळ पटू बनला आहे?
(A) आर. प्रज्ञानंद
(B) डी. गुकेश
(C) अर्जुन एरिगेसी
(D) विदित गुजराथी
Ans-(B) डी. गुकेश

(Q१४) विश्वचसक बुद्धिबळ स्पर्धा कोठे सुरु आहे?
(A) दिल्ली
(B) पॅरिस
(C) न्यूयार्क
(D) बाकु
Ans-(D) बाकु

(Q१५) मोहब्बद हबीब यांचे निधन झाले. त्यांनी भरतासाठी कोणत्या खेळत योगदान दिले आहे?
(A) फूटबॉल
(B) क्रिकेट
(C) कब्बडी
(D) हॉकी
Ans-(A) फूटबॉल

(Q१६) भारताचे माजी फुटबॉल पटू मोहम्मद हबीब यांचे निधन झाले. त्यांनी १९७० साली आशिया क्रीडा स्पर्धेत कोणते पदक जिंकले होते?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कास्य
(D) यापैकी नाही
Ans-(C) कास्य

(Q१७) कोणत्या देशाचा संघाने पहिल्यांदा महिला विश्वचसक फूटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे?
(A) स्पेन
(B) भारत
(C) ऑस्ट्रेलिया
(D) अमेरिका
Ans-(A) स्पेन

(Q१८) कोणत्या देशाच्या सरकारनी फळे,भाजीपाला कर मुक्त केला आहे?
(A) स्पेन
(B) इटली
(C) न्यूझीलंड
(D) फिनलंड
Ans-(C) न्यूझीलंड

(Q१९) इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अँड ईव्होल्यूशन च्या अंदाजानुसार भारताची लोकसंख्या २१०० सालापर्यंत किती कोटी होणार आहे?
(A) १३०
(B) १४०
(C) १५०
(D) १५३
Ans-(D) १५३

(Q२०) २१०० वर्षा पर्यंत जगातील जन्मदर सद्याच्या २.५ तुलनेत किती होण्याचा अंदाज आहे?
(A) १.६
(B) १.९
(C) १.७
(D) १.८
Ans-(B) १.९

(Q२१) २१०० वर्षा पर्यंत जगाची किती टक्के लोकसंख्या ६५ वर्षाच्या पुढे असण्याचा अंदाज आहे?
(A) २६%
(B) २४%
(C) २५%
(D) २७%
Ans-(A) २६%

(Q२२) २१०० सालापर्यंत कोणता देश जगात प्रति चौरस किमी लोकसंख्या घनतेच्या दृष्टीने प्रथम क्रमांकावर येण्याचा अंदाज आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) नायजेरिया
(D) सिंगापूर
Ans-(C) नायजेरिया

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT