Current Affairs 17th August 2023 : चालू घडामोडी १७ ऑगस्ट २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 17th August 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 17, 2023 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 17th August 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 17 August 2023. Find Current General Knowledge 17th August 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 17th August 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १७ ऑगस्ट २०२३ : Current Affairs August 17, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १७ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १७ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) केंद्र सरकार छोट्या व्यवसायिकांना पीएम विश्वकर्मा योजनेद्वारे १ लाखापर्यंतचे कर्ज किती टक्के व्याजाने उपलब्ध करून देणार आहे?
(A) ३%
(B) ४%
(C) ५%
(D) ६%
Ans-(C) ५%

(Q२) केंद्र सरकार तर्फे पीएम विश्वकर्मा योजना कोणत्या कालावधीत राबवली जाणार आहे?
(A) २०२३-२०२८
(B) २०२३-२०२५
(C) २०२३-२०२६
(D) २०२३-२०२७
Ans-(A) २०२३-२०२८

(Q३) पंतप्रधान विश्वकर्मा योजने द्वारे देशातील किती लाख कुटूंबाना फायदा होणार आहे?
(A) २०
(B) २५
(C) २८
(D) ३०
Ans-(D) ३०

(Q४) भारताच्या मोहित कुमारने २० वर्षाखालील जागतिक कुस्तीअजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले?
(A) कास्य
(B) सुवर्णं
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(B) सुवर्णं

(Q५) २० वर्षाखाली जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत फ्रिस्टाईल गटात सुवर्णं पदक जिंकणारा मोहित कुमार कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?
(A) चौथा
(B) तिसरा
(C) दुसरा
(D) पहिला
Ans-(A) चौथा

(Q६) २० वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या मोहित कुमार ने अंतिम फेरीत कोणत्या देशाच्या एल्डर अखमदुनिनोव या खेळाडूचा पराभव केला?
(A) चीन
(B) सिंगापूर
(C) रशिया
(D) जपान
Ans-(C) रशिया

(Q७) २० वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धा कोठे सुरु आहे?
(A) पॅरिस
(B) जॉर्डन
(C) दिल्ली
(D) लंडन
Ans-(B) जॉर्डन

(Q८) उपग्रह आणि जमिनीवरील लक्ष्यावर हल्ला करण्यास सक्षम असणारी लेजर गन बनविण्यात कोणत्या देशाला यश आले आहे?
(A) भारत
(B) अमेरिका
(C) रशिया
(D) चीन
Ans-(D) चीन

(Q९) अरुणाचलम यांचे नुकतेच निधन झाले. ते कोणत्या संस्थेचे माजी महासंचालक होते?
(A) ISRO
(B) DRDO
(C) WTO
(D) WHO
Ans-(B) DRDO

(Q१०) DRDO चे माजी महासंचालक अरुणाचलम यांचे निधन झाले.ते कोणत्या कालावधीत संरक्षण मंत्रालयाचे वैज्ञानिक सल्लगार होते?
A) १९८२-१९८२
B) १९८०-१९९०
C) १९८७-१९९८
D) १९७१-१९९१
Ans-(A) १९८२-१९९२

(Q११) DRDO चे माजी संचालक यांना कोणत्या वर्षी पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते?
(A) १९९७
(B) १९९६
(C) १९९१
(D) १९९०
Ans-(D) १९९०

(Q१२) नवी दिल्लीतील नेहरू स्मुर्ती संग्रहालय आणि वाचनालयाचे नाव बदलून कोणते नवीन नाव दिले आहे?
(A) राष्ट्रपती संग्राहलय आणि वाचनालय संस्था
(B) मुख्यमंत्री संग्रहालय आणि वाचनालय संस्था
(C) पंतप्रधान संग्रहालय आणि वाचनालय संस्था
(D) दिल्ली संग्रहालय आणि वाचनालय संस्था
Ans-(C) पंतप्रधान संग्रहालय आणि वाचनालय संस्था

(Q१३) केंद्र सरकारने डिजिटल इंडिया मोहिमेला कधी पर्यंत मुदतवाढ दिली आहे?
(A) २०२६
(B) २०२५
(C) २०२७
(D) २०२८
Ans-(A) २०२६

(Q१४) एसबीआए रिसर्च रिपोर्ट च्या आहवालानुसार २०४७ पर्यंत भारताचे दरडोई उत्पन्न किती पटीने वाढण्याचा अंदाज आहे?
(A) ६
(B) ८
(C) ७
(D) ९
Ans-(C) ७

(Q१५) SBI रिपोर्ट रिसर्च अहवालानुसार भारताचे दरडोई उत्पन्न २०४७ पर्यंत किती होण्याचा अंदाज आहे?
(A) १२ लाख २०,०००
(B) १४ लाख ९०,०००
(C) १५ लाख ३०,०००
(D) १३ लाख १२,०००
Ans-(B) १४ लाख ९०,०००

(Q१६) भारतीय राष्ट्रीय ग्राहक सहकार्य मंडळाने कोणत्या देशाकडून १० टन टोमॅटोची आयात केली आहे?
(A) चीन
(B) ऑस्ट्रेलिया
(C) इस्राईल
(D) नेपाळ
Ans-(D) नेपाळ

(Q१७) भारत दौऱ्यावर आलेले डॉ. टेड्रोस अदनोम घेब्रेयसेस हे कोणत्या संस्थेचे महासंचालक आहेत?
(A) WTO
(B) WHO
(C) IMF
(D) युनिसेफ
Ans-(B) WHO

(Q१८) WHO ची जागतिक परिषद १७ ते १८ ऑगस्ट दरम्यान भारतात कोठे होणार आहे?
(A) कोलकत्ता
(B) दिल्ली
(C) मुंबई
(D) गांधीनगर
Ans-(D) गांधीनगर

(Q१९) जमिनीची पूर्ण माहिती देणारा सातबारा महाराष्ट्र राज्यात किती भाषेत उपलब्ध होणार आहे?
(A) २४
(B) २३
(C) २२
(D) २१
Ans-(A) २४

(Q२०) सातबारा २४ भाषामध्ये उपलब्ध करून देणारा देशातील पहिला प्रयोग कोणत्या राज्यात होत आहे?
(A) बिहार
(B) राजस्थान
(C) छ्तीसगड
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q२१) केंद्रीय वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार भारताची रशियाकडून आयात दुप्पट होऊन किती अब्ज डॉलर झाली आहे?
(A) २०.४६
(B) २०.४८
(C) २०.४५
(D) २०.५०
Ans-(C) २०.४५

(Q२२) आर्थिक वर्षाच्या पहिल्या ४ महिन्यात कोणता देश हा भारताचा दुसरा सर्वात मोठा आयात स्रोत बनला आहे?
(A) रशिया
(B) सिंगापूर
(C) ऑस्ट्रेलिया
(D) नेपाळ
Ans-(A) रशिया

(Q२३) भारताच्या तेल आयात श्रेणीत रशिया देशाचा वाटा किती टक्क्यापेक्ष अधिक आहे?
(A) ३५%
(B) ४०%
(C) ३८%
(D) ४३%
Ans-(B) ४०%

(Q२४) चीन आणि अमेरिका नंतर कोणता देश जगात ३रा सर्वात मोठा कच्च्या तेलाची आयात करणारा देश आहे?
(A) श्रीलंका
(B) इराण
(C) युक्रेन
(D) भारत
Ans-(D) भारत

(Q२५) भारताची युएई देशा कडून होणारी आयात एप्रिल-जुलै महिन्यात किती अब्ज डॉलरवर गेली आहे?
(A) १३.१९
(B) १२.३४
(C) १६.७८
(D) १८.७९
Ans-(A) १३.१९

(Q२६) केंद्र सरकारने किती हजार कोटी रुपयाच्या पीएम ई बस सेवे ला मंजुरी दिली आहे?
(A) ५६,७८०
(B) ५५,७६०
(C) ५७,६१३
(D) ५८,६७०
Ans-(C) ५७,६१३

(Q२७) नाईट फ्रॅंक संस्थेच्या अहवालानुसार देशात घरे परवडणाऱ्या शहरामध्ये कोणते शहर प्रथम क्रमांकावर आहे?
(A) मुंबई
(B) अहमदाबाद
(C) पुणे
(D) चेन्नई
Ans-(B) अहमदाबाद

(Q२८) इंग्लंड देशाच्या कोणत्या क्रिकेट खेळाडू ने एकदिवशीय सामन्यातून निवृत्तीचा घेतलेला निर्णय माघारी घेतला आहे?
(A) स्टुअर्ट बोर्ड
(B) केविन पिटरसन
(C) जॉनी ब्रेस्टो
(D) बेन स्टोक्स
Ans-(D) बेन स्टोक्स

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT