Current Affairs 14th August 2023 : चालू घडामोडी १४ ऑगस्ट २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 14th August 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 14, 2023 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 14th August 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 14 August 2023. Find Current General Knowledge 14th August 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 14th August 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १४ ऑगस्ट २०२३ : Current Affairs August 10, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १४ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १४ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) अन्वरूल हक काकड यांची कोणत्या देशाच्या काळजीवाहू पंतप्रधान पदी नेमणूक झाली आहे?
(A) श्रीलंका
(B) पाकिस्तान
(C) अफगाणिस्तान
(D) इराक
Ans-(B) पाकिस्तान
(Q२) नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकामध्ये बदल करण्यासाठी NCERT ने कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे?
(A) M. C. पंत
(B) के. कस्तुरीरंगन
(C) नितीन कळमकर
(D) राणी बंग
Ans-(A) M. C. पंत
(Q३) NCERT ने पाठ्य पुस्तकामध्ये बदल करण्यासाठी स्थापन केलेल्या समिती मध्ये किती सदस्य आहेत?
(A) २०
(B) १८
(C) १७
(D) १९
Ans-(D) १९
(Q४) राष्ट्रीय अभ्यासक्रम आणि अध्यापन शिक्षण साहित्य समिती कोणत्या संस्थेने स्थापन केली आहे?
(A) MCERT
(B) प्रथम
(C) NCERT
(D) IGNOU
Ans-(C) NCERT
(Q५) महाराष्ट्र सरकारचा उद्योग मित्र पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) अदर पुनावाला
(B) सायरस पुनावाला
(C) गौतम अदानी
(D) अतुल चोरडिया
Ans-(A) अदर पुनावाला
(Q६) महाराष्ट्र सरकारने सुरु केलेल्या उद्योजक पुरस्कारामध्ये महिला उद्योजक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) झेलम केसरी
(B) चंदा कोचर
(C) गौरी किर्लोस्कर
(D) प्रजक्ता माळी
Ans-(C) गौरी किर्लोस्कर
(Q७) महाराष्ट्र सरकारचा मराठी उद्योजक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) हनुमंत गायकवाड
(B) विलास शिंदे
(C) शरद तांदळे
(D) रोहित पवार
Ans-(B) विलास शिंदे
(Q८) पंतप्रधान पीकविमा योजनेचा लाभ घेण्यात कोणते राज्य देशात प्रथम क्रमांकाचे राज्य ठरले आहे?
(A) बिहार
(B) कर्नाटक
(C) राजस्थान
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र
(Q९) महाराष्ट्र राज्यात शेतकऱ्यांच्या पीकविमा नोंदणीत मागील वर्षाच्या तुलनेत किती टक्क्यानी वाढ झाली आहे?
(A) १०२%
(B) १०३%
(C) १०७%
(D) १०६%
Ans-(C) १०७%
(Q१०) आशियाई चॅम्पियन ट्रॉफी हॉकी स्पर्धा कोणत्या देशाच्या संघाने जिंकली?
(A) भारत
(B) मलेशिया
(C) चीन
(D) नेदरलँड
Ans-(A) भारत
(Q११) आशियाई चॅम्पियन ट्रॉफी हॉकी स्पर्धेत भारताने अंतिम सामन्यात कोणत्या देशाच्या संघाचा पराभव केला?
(A) चीन
(B) नेपाळ
(C) सिंगापूर
(D) मलेशिया
Ans-(D) मलेशिया
(Q१२) भारताने आशियाई चॅम्पियन ट्रॉफी हॉकी स्पर्धा कितव्यांदा जिंकली आहे?
(A) पहिल्यांदा
(B) चौथ्यांदा
(C) तिसऱ्यांदा
(D) दुसऱ्यांदा
Ans-(B) चौथ्यांदा
(Q१३) संपूर्ण भारत कोणत्या वर्षापर्यंत साक्षर करण्यासाठी केंद्र सरकारने नवभारत साक्षरता अभियान सुरु केले आहे?
(A) २०२५
(B) २०२८
(C) २०२६
(D) २०२७
Ans-(D) २०२७
(Q१४) केंद्र सरकारने २०२७ पर्यंत संपूर्ण भारत १००% साक्षर करण्यासाठी कोणते अभियान सुरु केले आहे?
(A) सर्व शिक्षा अभियान
(B) एक कदम साक्षरता की और
(C) नवभारत साक्षरता अभियान
(D) अटल भारत साक्षरता अभियान
Ans-(C) नवभारत सक्षरता अभियान
(Q१५) महाराष्ट्र राज्यात १५ वर्षांवरील किती नागरिक निरक्षर आहेत?
(A) १ कोटी ६० लाख
(B) १ कोटी ६३ लाख
(C) २ कोटी ४० लाख
(D) २ कोटी १० लाख
Ans-(B) १ कोटी ६३ लाख
(Q१६) अमेरिकेच्या हवाई राज्यातील माउई जंगलात लागलेली आग ही अमेरिकेच्या इतिहासातील किती वर्षातील सर्वात प्राणघातक आग आहे?
(A) १००
(B) १०१
(C) १०२
(D) १०५
Ans-(A) १००
(Q१७) अंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने जाहीर केलेल्या क्रमवारीत भारतीय संघाने कितव्या स्थानावर झेप घेतली आहे?
(A) पहिल्या
(B) दुसऱ्या
(C) तिसऱ्या
(D) चौथ्या
Ans-(C) तिसऱ्या
(Q१८) अंतराराष्ट्रीय हॉकी महासंघाने जाहीर केलेल्या क्रमवारीत कोणता संघ प्रथम स्थानावर आहे?
(A) मलेशिया
(B) नेदरलँड
(C) भारत
(D) जपान
Ans-(B) नेदरलँड
(Q१९) भारतीय हवाई दलाने देशाच्या उत्तर सीमेवर तैनात केलेल्या हेरॉन मार्क-२ या अत्याधुनिक ड्रोन चे वजन किती किलो आहे?
(A) १३५०
(B) १२४०
(C) १०५०
(D) १४५०
Ans-(A) १३५०
(Q२०) हेरॉन मार्क-२ या ड्रोन चा वेग किती नॉट आहे?
(A) १२०
(B) १३०
(C) १४०
(D) १५०
Ans-(D) १५०
(Q२१) हेरॉन मार्क-२ या ड्रोन ची हवेत थांबन्याची क्षमता सलग किती तास आहे?
(A) ३४
(B) ३६
(C) ३२
(D) ३०
Ans-(B) ३६
(Q२२) भारतीय हवाई दलाच्या कोणत्या प्रोजेक्ट अंतर्गत हवाई दलाकडील ७० हेरॉन ड्रोन अद्यावत केले जात आहेत?
(A) प्रोजेक्ट चित्ता
(B) प्रोजेक्ट अश्वा
(C) प्रोजेक्ट पृथ्वी
(D) प्रोजेक्ट अग्नी
Ans-(A) प्रोजेक्ट चित्ता
(Q२३) खाद्यतेलात आत्मनिर्भर होण्याच्या मोहिमे अंतर्गत केंद्र सरकारने देशातील किती राज्यात पाम लागवडी २५ जुलै ते १२ ऑगस्ट दरम्यान साठी विशेष मोहीम राबवली?
(A) १४
(B) १३
(C) १२
(D) ११
Ans-(D) ११
(Q२४) केंद्र सरकारने आर्थिक वर्षं २०२५-२६ अखेर देशात किती लाख हेक्टरवर पाम लागवड करण्याचे उद्दिस्ट निश्चित केले आहे?
(A) ५.५
(B) ५.८
(C) ६.५
(D) ७.६
Ans-(C) ६.५
(Q२५) शिक्षणतज्ञ म.ह.पाटील स्मृती पुरस्कार कोणाला घोषित करण्यात आला आहे?
(A) प्रा. दासू वैद्य
(B) डॉ.प्रमोद येवले
(C) प्रा. श्याम शिरसाठ
(D) डॉ. कैलास अंभोरे
Ans-(A) प्रा.दासू वैद्य
(Q२६) कर्ज आणि ठेव वाढीच्या बाबतीत कोणत्या बँकेने सार्वजनिक क्षेत्रातील बँकामध्ये सर्वोत्तम कामगिरी केली आहे?
(A) स्टेट बँक ऑफ इंडिया
(B) बँक ऑफ बडोदा
(C) बँक ऑफ महाराष्ट्र
(D) पंजाब नॅशनल बँक
Ans-(C) बँक ऑफ महाराष्ट्र
(Q२७) बँक ऑफ महाराष्ट्र ने कर्ज आणि ठेवी मध्ये आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत किती टक्के वाढ नोंदवली आहे?
(A) २४%
(B) २५%
(C) २६%
(D) २७%
Ans-(B) २५%
(Q२८) कोणत्या राज्याला केंद्र सरकारकडून आरोग्य सेवेतील ई-गव्हर्नरसाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळणार आहे?
(A) महाराष्ट्र
(B) मध्यप्रदेश
(C) राजस्थान
(D) उत्तरप्रदेश
Ans-(D) उत्तरप्रदेश

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT