Current Affairs 19th August 2023 : चालू घडामोडी १९ ऑगस्ट २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 19th August 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 19, 2023 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 19th August 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 19 August 2023. Find Current General Knowledge 19th August 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 19th August 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १९ ऑगस्ट २०२३ : Current Affairs August 19, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र सरकारने राज्यातील किती जिल्ह्यातील सर्व आदिवासी वाडे, पाडे मुख्य रस्त्यांनी जोडण्यासाठी भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेला मान्यता दिली?
(A) १७
(B) १८
(C) १९
(D) २०
Ans-(A) १७

(Q२) आदिवासी पाडे, वाडे मुख्य रस्त्यांनी जोडण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेला मान्यता दिली आहे?
(A) मध्यप्रदेश
(B) बिहार
(C) झारखंड
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q३) महाराष्ट्र शासन भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजने अंतर्गत राज्यात किती किलोमीटर लांबीचे रस्ते बांधणार आहे?
(A) ६०००
(B) ६७८०
(C) ६८३८
(D) ६५८०
Ans-(C) ६८३८

(Q४) महाराष्ट्र सरकारच्या मंत्री मंडळाने किती कोटी रुपयाच्या भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजनेला मान्यता दिली आहे?
(A) ४ हजार
(B) ५ हजार
(C) ६ हजार
(D) ३ हजार
Ans-(B) ५ हजार

(Q५) केंद्र सरकारच्या पोषण आहार अभियानात महाराष्ट्र सरकारचा हिस्सा किती टक्के झाला आहे?
(A) ३०%
(B) ५०%
(C) ६०%
(D) ४०%
Ans-(D) ४०%

(Q६) केंद्राच्या पोषण आहार अभियानात केंद्र आणि महाराष्ट्र राज्य यांचा हिस्सा किती टक्के झाला आहे?
(A) ८०:२०
(B) ५०:५०
(C) ६०:४०
(D) ७०:३०
Ans-(C) ६०.४०

(Q७) केंद्राच्या पोषण आहार अभियानात महाराष्ट्र राज्याने आपला हिस्सा किती टक्क्यावरून ४०% केला आहे?
(A) २५%
(B) २०%
(C) ३०%
(D) ३५%
Ans-(B) २०%

(Q८) देशातील पहिले ३-डी प्रिंटेड पोस्ट ऑफिस कोठे बांधण्यात आले आहे?
(A) बंगळूरू
(B) मुंबई
(C) दिल्ली
(D) कोलकत्ता
Ans-(A) बंगळूरू

(Q९) बंगळूरू येथे देशातील पहिल्या थ्री-डी प्रिंटेड पोस्ट ऑफिस चे लोकार्पण कोणाच्या हस्ते झाले?
(A) अनुराग ठाकूर
(B) स्मुर्ती इराणी
(C) अश्विनी वैष्णव
(D) नितीन गडकरी
Ans-(C) अश्विनी वैष्णव

(Q१०) बंगळूरू येथील देशातील पहिले थ्री डी प्रिंटेड पोस्ट ऑफिस कोणत्या कंपनीने बांधले आहे?
(A) टाटा
(B) एल अँड टी
(C) अदानी इंडस्ट्री
(D) जिंदाल कन्सस्ट्रक्सन.
Ans-(B) एल अँड टी

(Q११) बंगळूरू येथील बांधण्यात आलेल्या थ्री डी पोस्ट ऑफिस मध्ये थ्री डी प्रीटिंग मुळे किती टक्के खर्च बचत होणार आहे?
(A) ४०%
(B) ४५%
(C) ३०%
(D) ३५%
Ans-(A) ४०%

(Q१२) भारत दौऱ्यावर आलेले झेवीयर बेसेरा कोणत्या देशाचे आरोग्यमंत्री आहेत?
(A) चीन
(B) श्रीलंका
(C) सिंगापूर
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका

(Q१३) भारताचे कसोटी आणि टी-२० क्रिकेट मध्ये नेतृत्व करणारा कोणता खेळाडू पहिला गोलंदाज ठरला आहे?
(A) आर. अश्विन
(B) रवींद्र जडेजा
(C) जसप्रीत बुमराह
(D) हार्दिक पांड्या
Ans-(C) जसप्रीत बुमराह

(Q१४) ईशा सिंग आणि शिवा नरवाल या भारतीय मिश्र जोडीने ISSF विश्व नेमबाजी स्पर्धेच्या किती मीटर एअर पिस्तूल प्रकारात सुवर्णं पदक जिंकले?
(A) १२
(B) १०
(C) ११
(D) १५
Ans-(B) १०

(Q१५) जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या ईशा सिंग आणि शिवा नरवाल या मिश्र जोडीने १० मी एअर पिस्तूल प्रकारात कोणते पदक जिंकले?
(A) सुवर्ण
(B) कास्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) सुवर्णं

(Q१६) जागतिक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत १० मी एअर पिस्तूल प्रकारात भारताच्या ईशा सिंग आणि शिवा नरवाल मिश्र जोडीने अंतिम फेरीत कोणत्या देशाच्या इलायडा तरहाण आणि युसूफ डेकेच जोडीचा पराभव केला?
(A) जपान
(B) जर्मनी
(C) चीन
(D) तुर्कस्तान
Ans-(D) तुर्कस्तान

(Q१७) विश्व ज्युनियर कुस्ती चॅम्पियन स्पर्धेत भारताच्या अंतिम पंघाल ने किती किलो वजनी गटात सुवर्णं पदक जिंकले?
(A) ५४
(B) ५३
(C) ५२
(D) ५०
Ans-(B) ५३

(Q१८) अंतिम पंघाल ही सलग दुसऱ्यांदा विश्व ज्युनियर कुस्ती चॅम्पयीनशिप जिंकणारी कितवी महिला भारतीय कुस्तीपटू ठरली आहे?
(A) पहिली
(B) दुसरी
(C) तिसरी
(D) चौथी
Ans-(A) पहिली

(Q१९) २० वर्षाखालील जागतिक कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या सविता हिने किती किलो वजनी गटात सुवर्णंपदक जिंकले?
(A) ६०
(B) ६१
(C) ६३
(D) ६२
Ans-(D) ६२

(Q२०) २० वर्षाखालील जागतिक अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत भारताच्या सविता हिने ६२ वजनी गटात अंतिम सामन्यात कोणत्या देशाची खेळाडू एपोओला पराभूत केले?
(A) मलेशिया
(B) इराण
(C) व्हेनेझुएला
(D) इराक
Ans-(C) व्हेनेझुएला

(Q२१) ADR असोसिएशन फॉर डेमोक्रेटीक रिफॉर्म संस्थेच्या अहवाला नुसार भारताच्या राज्यसभेचे किती टक्के सदस्य अब्जधीश आहेत?
(A) १२%
(B) १३%
(C) ११%
(D) १०%
Ans-(A) १२%

(Q२२) शहाजीराजे भोसले यांच्यावरील २ पुस्तके आणि टपाल तिकिटाचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले?
(A) एकनाथ शिंदे
(B) उदयनराजे भोसले
(C) रमेश बैस
(D) नरेंद्र मोदी
Ans-(C) रमेश बैस

(Q२३) कोणत्या राज्य सरकारच्या मंत्री मंडळाने कॅशिनो कायदा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) बिहार
(B) राजस्थान
(C) गोवा
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q२४) महाराष्ट्र सरकारने रद्द केलेला कॅसिनो कायदा कोणत्या वर्षीचा होता?
(A) १९७०
(B) १९७६
(C) १९८०
(D) १९७८
Ans-(B) १९७६

(Q२५) मुडीज पानांकन संस्थेने भारताचे कोणते पतणामांकन कायम ठेवले आहे?
(A) BAA-३
(B) ABA-३
(C) CCC-३
(D) DDD-३
Ans-(A) BBA-३

(Q२६) देशभरातील कचऱ्याचा वापर करून दरवर्षी किती MW विजनिर्मिती केली जाऊ शकते असे मत तज्ञानी व्यक्त केले आहे?
(A) ६०,०००
(B) ६२,०००
(C) ६३,०००
(D) ६५,०००
Ans-(D) ६५,०००

(Q२७) देशात दरवर्षी किती कोटी टन कचरा निर्माण होतो?
(A) ६.४
(B) ६.५
(C) ६.७
(D) ६.८
Ans-(B) ६.५

(Q२८) महाराष्ट्र सरकारच्या मंत्री मंडळाने कोणत्या जिल्यातील मंडणगड येथे दिवाणी न्यायालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) पालघर
(B) सिंधुदुर्ग
(C) रत्नागिरी
(D) रायगड
Ans-(C) रत्नागिरी

(Q२९) कोल्ड वॉर-२.० हे पुस्तक कोणी लिहिले आहे?
(A) माधवदास नलपत
(B) शशी थरूर
(C) भालचंद्र नेमाडे
(D) जयराम रमेश
Ans-(A) माधवदास नलपत

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT