Current Affairs 15th August 2023 : चालू घडामोडी १५ ऑगस्ट २०२३

Current Affairs 15th August 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 15, 2023 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 15th August 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 15 August 2023. Find Current General Knowledge 15th August 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 15th August 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १५ ऑगस्ट २०२३ : Current Affairs August 15, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १५ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १५ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) लाल किल्यावर सलग १० व्या वेळेस ध्वजारोहण करणारे कोण पहिले बिगरी काँग्रेसी पंतप्रधान ठरणार आहेत?

(A) नरेंद्र मोदी

(B) देवेगौडा

(C) अमित शहा

(D) राहुल गांधी

Ans-(A) नरेंद्र मोदी

(Q२) आतापर्यंत भारताच्या किती पंतप्रधानांनी लाल किल्यावर १० वेळेस ध्वजारोहण केले आहे?

(A) ४

(B) २

(C) १

(D) ३

Ans-(D) ३

(Q३) स्वातंत्र्यदिनानिमित्त केंद्रीय गृह मंत्रलयाने जाहीर केलेल्या पोलीस पदकामध्ये महाराष्ट्र राज्यातील किती पोलिसाचा समावेश आहे?

(A) ७०

(B) ७२

(C) ७६

(D) ७८

Ans-(C) ७६

(Q४) महाराष्ट्र राज्यातील किती पोलिसांना शौर्य पदक जाहीर झाले आहे?

(A) ३४

(B) ३३

(C) ३२

(D) ३०

Ans-(B) ३३

(Q५) कोणत्या तारखेपासून महाराष्ट्र सरकारने शासकीय रुग्णालयात मोफत वैद्यकीय उपचार देण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) २६ जानेवारी २०२३

(B) १ मे २०२३

(C) १७ सप्टेंबर २०२३

(D) १५ ऑगस्ट २०२३

Ans-(D) १५ ऑगस्ट २०२३

(Q६) महाराष्ट्र शासन कोणाच्या नावाने आरोग्यरत्न पुरस्कार सुरु करणार आहे?

(A) दीनदयाल उपाध्यय

(B) बाळासाहेब ठाकरे

(C) आनंद दिघे

(D) नानाजी देशमुख

Ans-(B) बाळासाहेब ठाकरे

(Q७) मुख्यमंत्री मोफत अन्नपूर्णा फूड पॅकेट योजनेचा शुभारंभ कोणत्या राज्यात होणार आहे?

(A) राजस्थान

(B) महाराष्ट्र

(C) केरळ

(D) तामिळनाडू

Ans-(A) राजस्थान

(Q८) भागलपूर शहर हे जैवविविधता निर्देशांक मिळणारे देशातील कितवे शहर ठरणार आहे?

(A) १४

(B) १५

(C) १६

(D) १७

Ans-(C) १६

(Q९) भागलपूर शहर हे जैवविविधता निर्देशांक मिळणारे कोणत्या राज्यातील पहिले शहर ठरणार आहे?

(A) कर्नाटक

(B) बिहार

(C) राजस्थान

(D) गोवा

Ans-(B) बिहार

(Q१०) अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया २९ पैशानी घसरून किती वर आला आहे?

(A) ८३.११

(B) ८५.६७

(C) ८२.३४

(D) ८०.३४

Ans-(A) ८३.११

(Q११) नीती आयोगाच्या प्रकल्पातून महाराष्ट्र राज्याच्या कोणत्या जिल्यात फिरते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल सुरु झाले आहे?

(A) ठाणे

(B) पुणे

(C) लातूर

(D) धराशिव

Ans-(D) धाराशिव

(Q१२) महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत किती कोटी पेक्षा जास्त नागरिकांचे आयुष्यमान भारत डिजिटल हेल्थ कार्ड बनविण्यात आले आहेत?

(A) १ कोटी

(B) २ कोटी

(C) ३ कोटी

(D) ४ कोटी

Ans-(C) ३ कोटी

(Q१३) देशाचा जुलै महिन्यातील किरकोळ महागाई दर किती टक्क्यावर पोहचला आहे?

(A) ७.८८%

(B) ७.४४%

(C) ५.६६%

(D) ६.७७%

Ans-(B) ७.४४%

(Q१४) चालू आर्थिक वर्षात किरकोळ महागाई दर किती टक्क्यापर्यंत नियंत्रित करण्याचे RBI ने लक्ष निश्चित केले आहे?

(A) २ ते ४%

(B) ३ ते ५%

(C) ५ ते ६%

(D) २ ते ६%

Ans-(D) २ ते ६%

(Q१५) कोणत्या देशातील शिकागो येथे १५ ऑगस्ट पासून जागतिक सर्वधर्म परिषद सुरु होणार आहे?

(A) अमेरिका

(B) जपान

(C) चीन

(D) भारत

Ans-(A) अमेरिका

(Q१६) भारतीय अवकाश संस्था इस्रो कडून सूर्याच्या अभ्यासासाठी कोणती मोहीम राबवली जात आहे?

(A) मिशन सूर्य

(B) सूर्ययान-१

(C) आदित्य एल-१

(D) भास्कर एल-१

Ans-(C) आदित्य एल-१

(Q१७) जुलै महिन्यात देशाची निर्यातीत किती टक्यानी घट झाली आहे?

(A) १५.६६%

(B) १५.८८%

(C) १७.६६%

(D) २०.४५%

Ans-(B) १५.८८%

(Q१८) जुलै महिन्यात देशाची एकूण निर्यात किती अब्ज डॉलर झाली आहे?

(A) ३२.२५

(B) ३३.४४

(C) ३४.५५

(D) ३९.६७

Ans-(A) ३२.२५

(Q१९) जुलै महिन्यात देशाच्या आयात १७% नी घसरून किती अब्ज डॉलर झाली आहे?

(A) ५४.८८

(B) ५५.६७

(C) ५३.५६

(D) ५२.९२

Ans-(D) ५२.९२

(Q२०) चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते जुलै या कालावधीत भारताची निर्यात १४.५% नी घसरून किती अब्ज डॉलर झाली आहे?

(A) १४४.६५

(B) १२२.५८

(C) १३६.२२

(D) १४०.२३

Ans-(C) १३६.२२

(Q२१) कोणत्या देशातील सरकारने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना शासकीय अतिथी विशेष दर्जा देऊन देशात आमंत्रीत केले आहे?

(A) जपान

(B) ऑस्ट्रेलिया

(C) जर्मनी

(D) फ्रान्स

Ans-(A) जपान

(Q२२) जपान सरकारने शासकीय अतिथी विशेष दर्जा देऊन देवेंद्र फडवणीस यांना आमंत्रीत केले आहे. याआधी अशा प्रकारे कोणाला आमंत्रीत केले होते?

(A) मनमोहन सिंग

(B) बिजू पटणायक

(C) नितीश कुमार

(D) नरेंद्र मोदी

Ans-(D) नरेंद्र मोदी

(Q२३) कोणत्या वर्षांपासून १४ ऑगस्ट हा दिवस फाळणी विभीशीका दिवस म्हूणन पाळण्यात येतो?

(A) २०२२

(B) २०२०

(C) २०२१

(D) २०१९

Ans-(C) २०२१


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT