Current Affairs 21st August 2023 : चालू घडामोडी २१ ऑगस्ट २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 21st August 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 21, 2023

Daily Current Affairs (Date – 21st August 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 21 August 2023. Find Current General Knowledge 21st August 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 21st August 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २१ ऑगस्ट २०२३ : Current Affairs August 21, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २१ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) जी-२० देशाची डिजिटल अर्थव्यवस्था मंत्रीस्तरीय परिषद कोठे पार पडली?
(A) मुंबई
(B) बंगळूरू
(C) दिल्ली
(D) कोलकत्ता
Ans-(B) बंगळूरू

(Q२) देशभरातील एकूण जनधन खत्यांनी किती कोटी चा टप्पा पार केल्याचे केंद्रीय अर्थमंत्रालयाने जाहीर केले आहे?
(A) ५०
(B) ४५
(C) ४०
(D) ६०
Ans-(A) ५०

(Q३) केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवर किती टक्के निर्यात शुल्क लागू करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) ३०%
(B) ३५%
(C) ४५%
(D) ४०%
Ans-(D) ४०%

(Q४) महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यामधील शेतजमिनीचा वाद टाळण्यासाठी सुरु केलेल्या सलोखा योजनेमध्ये आतापर्यंत किती दस्ताची नोंद झाली आहे?
(A) २३०
(B) २०९
(C) २२०
(D) २३४
Ans-(C) २२०

(Q५) २० ऑगस्ट हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा करतात?
(A) अक्षय ऊर्जा दिवस
(B) साक्षरता दिन
(C) क्रीडा दिन
(D) पर्यावरण दिवस
Ans-(A) अक्षय ऊर्जा दिवस

(Q६) अपारंपारिक ऊर्जा स्रोतापासून विजनिर्मितीत देशात महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) पाचवा
(D) तिसरा
Ans-(C) पाचवा

(Q७) RBI च्या आहवालानुसार २०२२-२३ मध्ये देशातील सार्वजनिक बँकाच्या नफ्यात किती टक्के वाढ झाली आहे?
(A) ५५%
(B) ५७%
(C) ५८%
(D) ५६%
Ans-(B) ५७%

(Q८) पॅरिस येथे सुरु असलेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला संघानी कंम्पाउंड प्रकारात कोणते पदक जिंकले?
(A) कास्य
(B) रौप्य
(C) कोणतेही नाही
(D) सुवर्ण
Ans-(D) सुवर्णं

(Q९) जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या पुरुष संघाने कंम्पाउंड प्रकारात अंतिम सामन्यात कोणत्या देशाच्या संघाचा पराभव केला?
(A) चीन
(B) अमेरिका
(C) जपान
(D) जर्मनी
Ans-(B) अमेरिका

(Q१०) जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताच्या महिला संघाने कंम्पाउंड प्रकारात अंतिम सामन्यात कोणत्या देशाचा पराभव केला?
(A) मेक्सीको
(B) सिंगापूर
(C) इराण
(D) इराक
Ans-(A) मेक्सीको

(Q११) देशाचे नवे राष्ट्रीय सहकार धोरण ठरविण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष कोण आहेत?
(A) अमित शहा
(B) नितीन गडकरी
(C) शरद पवार
(D) सुरेश प्रभू
Ans-(D) सुरेश प्रभू

(Q१२) प्रो- कब्बडी च्या धर्तीवर कोणत्या राज्याने प्रो-गोविंदा स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) उत्तरप्रदेश
(B) मध्यप्रदेश
(C) महाराष्ट्र
(D) राजस्थान
Ans-(C) महाराष्ट्र

(Q१३) महाराष्ट्र राज्यातील कोणते बंदर देशातील सर्वाधिक खोलीचे बंदर ठरणार आहे?
(A) वाडवण
(B) मुंबई
(C) डहाणू
(D) नाव्हाशेव्हा
Ans-(A) वाडवन

(Q१४) मराठवाडा साहित्य परिषदेचे ४३ वे साहित्य संमेलन कोठे होणार आहे?
(A) देगलूर
(B) वैजापूर
(C) गंगापूर
(D) पाथरी
Ans-(C) गंगापूर

(Q१५) मराठवाडा साहित्य परिषदेच्या ४३ व्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) डॉ. विजय चव्हाण
(B) दादा गोरे
(C) फ. मु. शिंदे
(D) डॉ. जगदीश कदम
Ans-(D) डॉ. जगदीश कदम

(Q१६) महाराष्ट्र राज्याच्या सकल मूल्यवर्धनात (GVA) पर्यटन क्षेत्राचा वाटा किती टक्के आहे?
(A) ४%
(B) ३%
(C) ५%
(D) ६%
Ans-(B) ३%

(Q१७) २०१० ते २०२० या दशकात विदेशी पर्यटकांचा महाराष्ट्र राज्यातील ओघ २०% वरून किती टक्के घटला आहे?
(A) १२%
(B) १३%
(C) १४%
(D) १५%
Ans-(C) १४%

(Q१८) भारताच्या अनाहत सिंग ने आशियाई कनिष्ठ गट स्कॉश स्पर्धेत कोणते पदक जिंकले?
(A) सुवर्ण
(B) कास्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) सुवर्णं

(Q१९) भारताच्या अनाहत सिंग ने किती वर्षाखालील अशियाई कनिष्ठ गट स्कॉश स्पर्धेत सुवर्णंपदक जिंकले आहे?
(A) १८
(B) १४
(C) १९
(D) १७
Ans-(D) १७

(Q२०) जागतिक बॅडमिंटन स्पर्धा कोठे सुरु होत आहे?
(A) पॅरिस
(B) कोपनहेगन
(C) दिल्ली
(D) दुबई
Ans-(B) कोपनहेगन

(Q२१) महिला विश्वचसक फुटबॉल स्पर्धा-२०२३ कोणत्या देशाच्या संघाने जिंकली आहे?
(A) स्पेन
(B) इंग्लंड
(C) ऑस्ट्रेलिया
(D) अमेरिका
Ans-(A) स्पेन

(Q२२) महिला विश्वचसक फूटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात स्पेन ने कोणत्या देशाच्या संघाला पराभूत केले?
(A) चीन
(B) जपान
(C) चिली
(D) इंग्लंड
Ans-(D) इंग्लंड

(Q२३) महिला विश्वचसक फूटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना कोठे पार पडला?
(A) न्यूयार्क
(B) कॅनबेरा
(C) सिडनी
(D) लंडन
Ans-(C) सिडनी

(Q२४) महिला विश्वचसक फुटबॉल स्पर्धेत गोल्डन बॉल पुरस्कार कोनाला मिळाला?
(A) अनोडा इस्टेड
(B) एटाना बोनमाटी
(C) मेरी अपर्स
(D) हीनाता मियाजावा
Ans-(B) एटाना बोनमाटी

(Q२५) कोणत्या बँकेने कर्ज देण्यासाठी ऑनलाईन पब्लिक टेक प्लाटफॉर्म चा पथदर्शक प्रकल्प सुरु केला आहे?
(A) SBI
(B) RBI
(C) कॅनरा बँक
(D) HDFC
Ans-(B) RBI

(Q२६) स्पेन देशाने कितव्यांदा महिला विश्वचसक फूटबॉल स्पर्धा जिंकली आहे?
(A) दुसऱ्यांदा
(B) तिसऱ्यांदा
(C) चौथ्यांदा
(D) पहिल्यांदा
Ans-(D) पहिल्यांदा

(Q२७) अमेरिका, भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांचा संयुक्त मलबार नौदल सराव कोठे सुरु आहे?
(A) दिल्ली
(B) वॉशिंगटन
(C) सिडनी
(D) टॉकीयो
Ans-(C) सिडनी

(Q२८) कोणत्या देशाची लुना-२५ ही चांद्रयान मोहीम अयशस्वी ठरली आहे?
(A) रशिया
(B) पाकिस्तान
(C) जर्मनी
(D) यूएई
Ans-(A) रशिया

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT