Current Affairs 24th August 2023 : चालू घडामोडी २४ ऑगस्ट २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 24th August 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 24, 2023 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 24th August 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 24 August 2023. Find Current General Knowledge 24th August 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 24th August 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २४ ऑगस्ट २०२३ : Current Affairs August 24, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २४ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २४ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या अमनप्रीत सिंग ने कोणते पदक जिंकले?
(A) सुवर्णं
(B) कास्य
(C) रौप्य
(D) कोणतेही नाही
Ans-(A) सुवर्ण

(Q२) भारताच्या अमनप्रीत सिंग ने जागतिक नेमबाजी स्पर्धेत किती मीटर स्टॅ्डर्ड पिस्तूल प्राकारात सुवर्णपदक जिंकले?
(A) २०
(B) २३
(C) २४
(D) २५
Ans-(D) २५

(Q३) जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या महिला संघाने २५ मी. स्टॅडर्ड पिस्तूल प्रकारात कोणते पदक जिंकले?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कास्य
(D) कोणतेही नाही
Ans-(C) कास्य

(Q४) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहरात झिका विषाणू चा पहिला रुग्ण आढळून आला आहे?
(A) ठाणे
(B) मुंबई
(C) नाशिक
(D) पुणे
Ans-(B) मुंबई

(Q५) महाराष्ट्र राज्यात झिका विषाणू चा पहिला रुग्ण जुलै २०२१ मध्ये पुणे जिल्यातील कोणत्या तालुक्यात आढळून आला होता?
(A) बारामती
(B) मावळ
(C) जुन्नर
(D) पुरंदर
Ans-(D) पुरंदर

(Q६) चंद्रावर यान पाठवणारा भारत हा जगातील कितवा देश ठरला आहे?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) चौथा
(D) तिसरा
Ans-(C) चौथा

(Q७) भारताच्या चांद्रयान मोहिमेतील चंद्रावर यशस्वी प्रक्षेपण झालेल्या लँडर चे नाव काय आहे?
(A) भारत
(B) विक्रम
(C) कलाम
(D) प्रज्ञानंद
Ans-(B) विक्रम

(Q८) भारताच्या चांद्रयान मोहिमेतील विक्रम लँडर चे वजन किती किलो आहे?
(A) १७४९.८६
(B) १४६०
(C) १८६७.९०
(D) १७८०
Ans-(A) १७४९.८६

(Q९) भारताच्या चंद्रावर पोहचलेल्या विक्रम लँडर चे आयुर्मान पृथ्वीचे किती दिवस आहे?
(A) १३
(B) १२
(C) १४
(D) १५
Ans-(C) १४

(Q१०) भारताच्या चांद्रयान मोहिमेतील विक्रम लँडर ची ऊर्जा क्षमता किती आहे?
(A) ७६५ वॅट
(B) ७३८ वॅट
(C) ७८० वॅट
(D) ७६८ वॅट
Ans-(B) ७३८ वॅट

(Q११) भारताच्या चांद्रयान-३ मोहिमेचे प्रक्षेपण इस्रो च्या युट्युब वाहिनीवरून किती लाखा पेक्षा लोकांनी लाईव पाहुन जागतिक विक्रम केला आहे?
(A) ८० लाख
(B) ७५ लाख
(C) ७८ लाख
(D) ९० लाख
Ans-(A) ८० लाख

(Q१२) सी. आर. राव यांचे नुकतेच निधन झाले.ते प्रसिद्ध भारतीय — होते?
(A) शास्त्रज्ञ
(B) उद्योगपती
(C) राजकारणी
(D) सांख्यिकीतज्ञ
Ans-(D) सांख्यिकीतज्ञ

(Q१३) प्रसिद्ध भारतीय सांख्यिकीतज्ञ सी. आर. राव यांचे निधन कोठे झाले?
(A) दुबई
(B) अमेरिका
(C) जपान
(D) सिंगापूर
Ans-(B) अमेरिका

(Q१४) भारतीय सांख्यिकीतज्ञ सी.आर.राव यांचे निधन झाले.त्यांना २०२३ मध्ये कोणता पुरस्कार मिळाला होता?
(A) इंटरनॅशनल प्राईझ इन स्टॅटीस्टीक्स-२०२३
(B) पद्मविभूषण
(C) नोबेल
(D) इंटरनॅशनल वॉट प्राईझ
Ans-(A) इंटरनॅशनल प्राईझ इन स्टॅटीस्टिक्स-२०२३

(Q१५) ICC ने जाहीर केलेल्या एकदिवशीय क्रिकेट फलंदाजाच्या क्रमांवारीत भारतीय खेळाडू शुभमन गिल कितव्या स्थानावर पोहचला आहे?
(A) पहिल्या
(B) दुसऱ्या
(C) तिसऱ्या
(D) चौथ्या
Ans-(D) चौथ्या

(Q१६) ICC ने जाहीर केलेल्या एकदिवसीय क्रिकेट फलंदाजी क्रमांवारीत भारतीय खेळाडू शुभमन गिल किती गुणासह चौथ्या स्थानी आहे?
(A) ६७८
(B) ७५६
(C) ७४३
(D) ६८७
Ans-(C) ७४३

(Q१७) ICC ने जाहीर केलेल्या एकदिवशीय फलंदाजाच्या क्रमवारीत कोणता खेळाडू प्रथम स्थानावर आहे?
(A) बाबर आझम
(B) रोहित शर्मा
(C) विराट कोहली
(D) डेव्हीड वॉर्नर
Ans-(A) बाबर आझम

(Q१८) महाराष्ट्र राज्यातील वर्सोवा-विरार सागरी सेतूला कोणत्या देशाकडून अर्थसाहाय्य करण्यात येणार आहे?
(A) जर्मनी
(B) रशिया
(C) सिंगापूर
(D) जपान
Ans-(D) जपान

(Q१९) देशातील पहिली हायड्रोजन बस कोठे धावणार आहे?
(A) मनाली
(B) काश्मीर
(C) लेह
(D) शिमला
Ans-(C) लेह

(Q२०) भारताच्या चांद्रयान मोहीमेतील विक्रम लँडर ने एकूण किती किलोमीटर प्रवास केला आहे?
(A) ३,५६,७८०
(B) ३,८४,४००
(C) ३,४५,६००
(D) ३,५६,७००
Ans-(B) ३,८४,४००

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT