Current Affairs 23rd August 2023 : चालू घडामोडी २३ ऑगस्ट २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 23rd August 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 23, 2023

Daily Current Affairs (Date – 23rd August 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 23 August 2023. Find Current General Knowledge Current Affairs 23rd August 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam Current Affairs 23rd August 2023. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer Current Affairs 23rd August 2023. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 23rd August 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २३ ऑगस्ट २०२३ : Current Affairs August 23, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २३ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना कोणत्या देशातील कोयासन विद्यापीठाणे मानद डॉक्टरेट पदवी देण्याची घोषणा केली आहे?
(A) जपान
(B) चीन
(C) अमेरिका
(D) सिंगापूर
Ans-(A) जपान

(Q२) जपान देशातील कोयासन विद्यापीठाणे कोणाला मानद डॉक्टरेट पदवी देण्याची घोषणा केली आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) नितीन गडकरी
(C) देवेंद्र फडवणीस
(D) अनुराग ठाकूर
Ans-(C) देवेंद्र फडवणीस

(Q३) जपान येथील कोयासन विद्यापिठाकडून मानद डॉक्टरेट पदवी मिळणारे देवेंद्र फडवणीस हे कितवे भारतीय आहेत?
(A) दुसरे
(B) पहिले
(C) तिसरे
(D) चौथे
Ans-(B) पहिले

(Q४) जून २०२३ अखेर पर्यंत जगात सर्वाधिक सोन्याचा साठा कोणत्या देशात आहे?
(A) भारत
(B) चीन
(C) जर्मनी
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका

(Q५) जगात सर्वाधिक सोन्याचा किती टन साठा अमेरिकेत आहे?
(A) ८६७०
(B) ८४५०
(C) ८१३३
(D) ८५७०
Ans-(C) ८१३३

(Q६) जून २०२३ अखेर पर्यंत भारतात एकूण किती टन सोन्याचा साठा आहे?
(A) ७००
(B) ७९७
(C) ५६०
(D) ६७५
Ans-(B) ७९७

(Q७) वर्ल्ड ऑफ स्टॅटीस्टिक्स च्या आकडेवारी नुसार देशातील एकूण वाईन उत्पादनाच्या किती टक्के उत्पादन महाराष्ट्र राज्यात होते?
(A) ७०%
(B) ८०%
(C) ६०%
(D) ९०%
Ans-(D) ९०%

(Q८) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्याला देशाची वाईन कॅपिटल म्हणतात?
(A) नाशिक
(B) सांगली
(C) सातारा
(D) जळगाव
Ans-(A) नाशिक

(Q९) जगात वाईन उत्पादना मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे?
(A) भारत
(B) अमेरिका
(C) जर्मनी
(D) फ्रान्स
Ans-(B) अमेरिका

(Q१०) अमेरिकेत जगाच्या एकूण किती टक्के वाईन उत्पादन होते?
(A) ८.५६%
(B) ७.८९%
(C) ६.७८%
(D) ८.६७%
Ans-(D) ८.६७%

(Q११) RBI ने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार देशात २०२३ वर्षांमध्ये कोणत्या राज्यात सर्वाधिक FDI चे प्रस्ताव आले आहेत?
(A) महाराष्ट्र
(B) गुजरात
(C) उत्तरप्रदेश
(D) राजस्थान
Ans-(C) उत्तरप्रदेश

(Q१२) RBI च्या आकडेवारी नुसार देशात २०२३ मध्ये कोणत्या राज्यात सर्वात कमी FDI चे प्रस्ताव आले आहेत?
(A) आसाम
(B) हरियाणा
(C) गोवा
(D) हिमाचल प्रदेश
Ans-(A) आसाम

(Q१३) RBI च्या आकडेवारी नुसार २०२३ वर्षात महाराष्ट्रात किती FDI टक्के प्रस्ताव आले आहेत?
(A) ८.८%
(B) ८.९%
(C) ७.८%
(D) ७.९%
Ans-(D) ७.९%

(Q१४) RBI ने जाहीर केलेल्या आकडेवारी नुसार देशात सर्वाधिक FDI चे किती टक्के प्रस्ताव उत्तरप्रदेश राज्यात आले आहेत?
(A) १६.२%
(B) १७.७%
(C) १५.६%
(D) १२.३%
Ans-(A) १६.२%

(Q१५) RBI नुसार २०२२ या वर्षा मध्ये सर्वाधिक FDI प्रस्ताव येण्यामध्ये कोणते राज्य प्रथम क्रमांकावर होते?
(A) कर्नाटक
(B) बिहार
(C) महाराष्ट्र
(D) केरळ
Ans-(C) महाराष्ट्र

(Q१६) लंडन येथील ग्लोबल डाटा कंपनीच्या अहवालानुसार २०२३ वर्षात भारतात कार्डद्वारे होणाऱ्या व्यवहाराचे प्रमाण किती लाख कोटी रुपया पर्यंत पोहचू शकते?
(A) २८.९
(B) २७.९
(C) २४.५
(D) २३.८
Ans-(B) २७.९

(Q१७) भारतातील कॅशलेस व्यवहराचे प्रमाण या वर्षी किती टक्क्यापर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे?
(A) २८.६%
(B) २६.८%
(C) २४.५%
(D) २३.९%
Ans-(A) २८.६%

(Q१८) भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो कोणत्या देशाच्या सहकार्याने लुपेक्स ही मोहीम राबवणार आहे?
(A) जर्मनी
(B) फ्रान्स
(C) जपान
(D) रशिया
Ans-(C) जपान

(Q१९) राजस्थान च्या करोली धोलपूर जिल्ह्यातील व्याघ्र प्रकल्प हा देशातील कितवा व्याघ्र प्रकल्प असणार आहे?
(A) ५६
(B) ५४
(C) ५३
(D) ५२
Ans-(B) ५४

(Q२०) केंद्रीय निवडणूक आयोगाने कोणाची नॅशनल आयकॉन म्हणून निवड केली आहे?
(A) विराट कोहली
(B) रोहित शर्मा
(C) वीरेंद्र सेहवाग
(D) सचिन तेंडुलकर
Ans-(D) सचिन तेंडुलकर

(Q२१) केंद्रीय निवडणूक आयोगाने सचिन तेंडुलकरची किती वर्षं करारावर नॅशनल आयकॉन म्हणून निवड केली आहे?
(A) २
(B) ४
(C) ३
(D) १
Ans-(C) ३

(Q२२) नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेत भाग घेण्यासाठी कोणत्या देशाच्या दौऱ्यावर गेले आहेत?
(A) चीन
(B) दक्षिण आफ्रिका
(C) श्रीलंका
(D) रशिया
Ans-(B) दक्षिण आफ्रिका

(Q२३) दक्षिण आफ्रिका मध्ये कितवी ब्रिक्स परिषद पार पडत आहे?
(A) १५
(B) १३
(C) १२
(D) १०
Ans-(A) १५

(Q२४) वाहणाच्या रस्ता सुरक्षा मानकामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने देशातील स्वनिर्मित पहिला क्रॅश चाचणी उपक्रम भारत एन कॅप ची सुरवात कोणाच्या हस्ते झाली?
(A) अमित शहा
(B) अश्विन वैष्णव
(C) नरेंद्र मोदी
(D) नितिन गडकरी
Ans-(D) नितिन गडकरी

(Q२५) स्वदेशी वाहन सुरक्षा प्रणाली भारत एनकॅप उपक्रमात किती टनापर्यंत वजनाच्या मोटारीची क्रॅश चाचणी घेण्यात येणार आहे?
(A) ३.६
(B) ३.५
(C) ४.५
(D) ४.३
Ans-(B) ३.५

(Q२६) स्वदेशी वाहन सुरक्षा प्रणाली भारत एनकॅप देशात कधी पासून लागू होणार आहे?
(A) १ सप्टेंबर २०२३
(B) १ नोव्हेंबर २०२३
(C) १ डिसेंबर २०२३
(D) १ ऑक्टोबर २०२३
Ans-(D) १ ऑक्टोबर २०२३

(Q२७) भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांच्यावरील आधारित कोणत्या माहिती पटाला हॉंगकॉंग चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट प्रेरणादायी चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे?
(A) आयर्न मॅन ऑफ इंडिया
(B) मिसाईल मॅन ऑफ इंडिया
(C) पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया
(D) स्टील मॅन ऑफ इंडिया
Ans-(C) पासपोर्ट मॅन ऑफ इंडिया

(Q२८) भारताचा आर्थिक विकासाचा वेग एप्रिल-जून तिमाहीत किती टक्के राहील असें ईक्रा या पतमानांकन संस्थेने जाहीर केले आहे?
(A) ८.५%
(B) ७.८%
(C) ७.६%
(D) ८.७%
Ans-(A) ८.५%

(Q२९) जागतिक स्तरावर भारताची वाहन बाजारपेठ कितवी सर्वात मोठी वाहन बाजार पेठ बनली आहे?
(A) दुसरी
(B) तिसरी
(C) चौथी
(D) पहिली
Ans-(B) तिसरी

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT