Current Affairs 25th August 2023 : चालू घडामोडी २५ ऑगस्ट २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 25th August 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi August 25, 2023 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 25th August 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 25 August 2023. Find Current General Knowledge 25th August 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 25th August 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २५ ऑगस्ट २०२३ : Current Affairs August 25, 2023→

आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २५ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २५ ऑगस्ट २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणाला सर्वोत्कृष्ट अभिनेताचा पुरस्कार मिळाला आहे?
(A) अल्लू अर्जुन
(B) सिद्धार्थ म्हलोत्रा
(C) राम चरण
(D) विजय दारकोंडा
Ans-(A) अल्लू अर्जुन

(Q२) सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय अभिनेत्याचा पुरस्कार जिंकणारा अल्लू अर्जुन हा कितवा तेलगू सुपरस्टार ठरला आहे?
(A) दुसरा
(B) तिसरा
(C) चौथा
(D) पहिला
Ans-(D) पहिला

(Q३) कोणत्या चित्रपटाला २०२१ चा सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे?
(A) गंगुबाई काठीयावाडी
(B) पुष्पा
(C) रॉकेट्री-द नम्बी इफेक्ट
(D) मिमी
Ans-(C) रॉकेट्री-द नम्बी इफेक्ट

(Q४) सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचा पुरस्कार मिळवणारा रॉकेट्री-द नम्बी इफेक्ट हा चित्रपट कोणत्या इस्रो च्या शास्त्रज्ञाच्या जीवनावर आधारित आहे?
(A) एस.सोमनाथ
(B) नंबी नारायणन
(C) माधवन नायर
(D) विक्रम साराभाई
Ans-(B) नंबी नारायणन

(Q५) ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री चा पुरस्कार कोणत्त्या दोन अभिनेत्रीला विभागून दिला आहे?
(A) दीपिका पदुकोण व प्रियांका चोप्रा
(B) अनुष्का shrm व आलिया भट
(C) कियारा अडवाणी व सोनम कपर
(D) आलिया भट व कृती सेनन
Ans-(D) आलिया भट व कृती सेनन

(Q६) सर्वोत्कृष्ट दिग्दर्शका चा राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) सलील कुलकर्णी
(B) अनुराग कशप
(C) निखिल महाजन
(D) महेश मांजरेकर
Ans-(C) निखिल महाजन

(Q७) निखिल महाजन यांना कोणत्या मराठी चित्रपटाच्या दिग्दर्शकासाठी सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपट जाहीर झाला आहे?
(A) गंगा
(B) गोदावरी
(C) मिमी
(D) दे धक्का
Ans-(B) गोदावरी

(Q८) सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या चित्रपटाला जाहीर झाला आहे?
(A) आर आर आर
(B) पुस्पा
(C) शेरशाह
(D) मिमी
Ans-(A) आर आर आर

(Q९) राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट नर्गिस दत्त पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?
(A) केसरी
(B) पठाण
(C) द कास्मीर फाईल
(D) पुस्पा
Ans-(C) द काश्मीर फाईल

(Q१०) ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) गोदावरी
(B) एकदा काय झालं
(C) गोष्ट एका पैठणीची
(D) दे धक्का
Ans-(B) एकदा काय झालं

(Q११) सर्वोत्कृष्ट मराठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेल्या एकदा काय झालं या चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?
(A) प्रसाद ओक
(B) नागराज मंजुळे
(C) सत्यजित पाटील
(D) सलील कुलकर्णी
Ans-(D) सलील कुलकर्णी

(Q१२) ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री चा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) पल्लवी जोशी
(B) सई ताम्हनकर
(C) मृणाल ठाकूर
(D) कृती सेनन
Ans-(A) पल्लवी जोशी

(Q१३) ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) अपारप्रीत खुराना
(B) पंकज त्रिपाठी
(C) मनोज तिवारी
(D) वरूण शर्मा
Ans-(B) पंकज त्रिपाठी

(Q१४) पंकज त्रिपाठी यांना कोणत्या चित्रपठासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्त्या साठी राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे?
(A) मिमी
(B) पुस्पा
(C) शेरशाह
(D) द काश्मीर फाईल
Ans-(A) मिमी

(Q१५) ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला आहे?
(A) पठाण
(B) गंगुबाई काठियावाडी
(C) हाउसफुल्ल-४
(D) सरदार उधमसिंग
Ans-(D) सरदार उधमसिंग

(Q१६) सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय हिंदी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झालेल्या सरदार उधमसिंग चित्रपटाचे दिग्दर्शक कोण आहेत?
(A) महेश मांजरेकर
(B) एस. राजामौली
(C) सुजित सरकार
(D) विष्णू वर्धन
Ans-(C) सुजित सरकार

(Q१७) ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारा मध्ये सर्वोत्कृष्ट ज्यूरी पुरस्कार कोणत्या चित्रपटास मिळाला आहे?
(A) शेरशाह
(B) मिमी
(C) रॉकेट
(D) वॉर
Ans-(A) शेरशाह

(Q१८) सर्वोत्कृष्ट बालचित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या चित्रपटाला जाहीर झाला आहे?
(A) छेलो शो
(B) नाळ
(C) गांधी अँड कंपनी
(D) मिमी
Ans-(C) गांधी अँड कंपनी

(Q१९) महाराष्ट्र राज्याचे मत्सविकास धोरण निश्चित करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे?
(A) मनुकुमार श्रीवास्तव
(B) राम नाईक
(C) गणेश जाधव
(D) नितीन गर्दे
Ans-(B) राम नाईक

(Q२०) ब्रिक्स संघटनेमध्ये नवीन किती देशाचा समावेश झाला आहे?
(A) ४
(B) ५
(C) ७
(D) ६
Ans-(D) ६

(Q२१) ब्रिक्स या संघटनेच्या सदस्य देशाची एकूण किती संख्या झाली आहे?
(A) १०
(B) १२
(C) ११
(D) १४
Ans-(C) ११

(Q२२) ब्रिक्स संघटनेमध्ये सामील झालेल्या नवीन ६ देशाची मुदत कधी पासून सुरु होणार आहे?
(A) १ जानेवारी २०२४
(B) १ जानेवारी २०२५
(C) १ एप्रिल २०२५
(D) १ एप्रिल २०२४
Ans-(A) १ जानेवारी २०२४

(Q२३) सीमा देव यांचे नुकतेच निधन झाले त्या कोणत्या क्षेत्रात कार्यरत होत्या?
(A) उद्योग
(B) अभिनय
(C) राजकारण
(D) पर्यावरण
Ans-(B) अभिनय

(Q२४) जेष्ठ अभिनेत्री सीमा देव यांचे निधन झाले.त्यांनी कोणत्या नावाने आत्मचरित्र लिहिले आहे?
(A) सुवासिनी
(B) वनवासी
(C) काळ
(D) पाचूळा
Ans-(A) सुवासिनी

(Q२५) फिडे विश्वचसक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धा कोणी जिंकली?
(A) आर. प्रज्ञानंद
(B) विश्वनाथ आनंद
(C) डी. गुणेश
(D) मॅग्नस कार्लसन
Ans-(D) मॅग्नस कार्लसन

(Q२६) फिडे विश्वचसक बुद्धिबळ अजिंक्य स्पर्धेचा उपविजेता कोण ठरला?
(A) डी. गुणेश
(B) आर. प्रज्ञानंद
(C) विश्वनाथ आनंद
(D) मॅग्नस कार्लसन
Ans-(B) आर. प्रज्ञानंद

(Q२७) भारताच्या कोणत्या उद्योग समूहाला द फॅमिली बिझनेश अवॉर्ड-२०२२ मिळाला आहे?
(A) टाटा
(B) महिंद्रा
(C) रिलायन्स
(D) मुथुट
Ans-(D) मुथुट

(Q२८) देशातील सर्वात मोठे परीक्षा केंद्र कोठे सुरु झाले आहे?
(A) मुंबई
(B) दिल्ली
(C) पाटणा
(D) कोलकत्ता
Ans-(C) पाटणा

(Q२९) पाटणा येथे देशातील सर्वात मोठया परीक्षा केंद्राचे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?
(A) नितीश कुमार
(B) तेजस्वी यादव
(C) कन्हेय्या कुमार
(D) लालूप्रसाद यादव
Ans-(A) नितीश कुमार

(Q३०) ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट छायांकनाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?
(A) पुस्पा
(B) केसरी
(C) शेरशाह
(D) सरदार उधमसिंग
Ans-(D) सरदार उधमसिंग

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT