Current Affairs 5th September 2023 : चालू घडामोडी ०५ सप्टेंबर २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 5th September 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 05, 2023

Daily Current Affairs (Date – 5th September 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 05 September 2023. Find Current General Knowledge 5th September 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 5th September 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०५ सप्टेंबर २०२३ : Current Affairs September 05, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०५ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) यावर्षीची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कुठे होणार आहे?
(A) धाराशिव
(B) लातूर
(C) परभणी
(D) नांदेड
Ans-(A) धाराशिव

(Q२) धाराशिव जिल्याला कितव्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आयोजित करण्याचा मान मिळाला आहे?
(A) दुसऱ्यांदा
(B) तिसऱ्यांदा
(C) पहिल्यांदा
(D) चौथ्यांदा
Ans-(C) पहिल्यांदा

(Q३) १ ते ५ नोव्हेंबर दरम्यान धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा कितव्या क्रमांकाची आहे?
(A) ६०
(B) ६५
(C) ६४
(D) ६६
Ans-(B) ६५

(Q४) कोणता क्रिकेट खेळाडू आशिया क्रिकेट चसक स्पर्धेत सर्वाधिक अर्धशतक झळकवणारा भारतीय कर्णधार ठरला आहे?
(A) ईशान किशन
(B) विराट कोहली
(C) हार्दिक पांड्या
(D) रोहित शर्मा
Ans-(D) रोहित शर्मा

(Q५) आशिया चसक क्रिकेट स्पर्धेत कोण दहाव्यांदा ५० हुन अधिक धावांची खेळी करणारा पहिला भारतीय क्रिकेटपटू ठरला आहे?
(A) विराट कोहली
(B) रोहित शर्मा
(C) के एल राहुल
(D) शुभमन गिल
Ans-(B) रोहित शर्मा

(Q६) आशिया चसक क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्मा ने दहाव्यांदा ५० हुन अधिक धावांची खेळी करून कोणाचा विक्रम मोडला आहे?
(A) कपिल देव
(B) सुनील गावस्कर
(C) वीरेंद्र सेहवाग
(D) सचिन तेंडुलकर
Ans-(D) सचिन तेंडुलकर

(Q७) एकदिवशीय क्रिकेट मध्ये सलामीवीर म्हणून खेळताना रोहित शर्मा ने किती षटकार पूर्ण केले आहेत?
(A) २४५
(B) २५५
(C) २५०
(D) २६०
Ans-(C) २५०

(Q८) फोबर्स मासिकाच्या अहवालानुसार देशात सर्वात श्रीमंताच्या यादीत कोण प्रथम स्थानी आहे?
(A) मुकेश अंबानी
(B) गौतम अदानी
(C) सायरस पुनावाला
(D) शिवा नादर
Ans-(A) मुकेश अंबानी

(Q९) भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी हे जागतिक श्रीमंताच्या यादीत कितव्या क्रमांकावर आहेत?
(A) १३
(B) १४
(C) १२
(D) ११
Ans-(C) १२

(Q१०) फोबर्स मासिकाच्या २०२३ च्या जागतिक अब्जाधिसांच्या यादीत किती भारतीयांनी स्थान मिळवले आहे?
(A) १६९
(B) १६६
(C) १७०
(D) १७१
Ans-(A) १६९

(Q११) २०२२ च्या फोबर्स च्या अब्जधिसांच्या यादीत किती भारतीयांचा समावेश होता?
(A) १६८
(B) १६६
(C) १७०
(D) १६३
Ans-(B) १६६

(Q१२) एन.वल्लारमथी यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या?
(A) पत्रकार
(B) साहित्य
(C) अभिनय
(D) शास्त्रज्ञ
Ans-(D) शास्त्रज्ञ

(Q१३) इस्रो च्या शास्त्रज्ञ एन. वल्लारमथी यांचे निधन झाले. त्या भारताचा पहिला रडार इमेर्जिंग उपग्रह —च्या प्रकल्प संचालक होत्या?
(A) IRSAT-१
(B) IRSAT-२
(C) IRSAT-३
(D) IRSAT-४
Ans-(A) IRSAT-१

(Q१४) इस्रो च्या शास्त्रज्ञ एन. वल्लारमथी यांचे निधन झाले. त्या तामिळनाडू राज्याचा कोणत्या वर्षीचा अब्दुल कलाम पुरस्कार प्राप्त करणाऱ्या पहिल्या महिला होत्या?
(A) २०१४
(B) २०१६
(C) २०१८
(D) २०१५
Ans-(D) २०१५

(Q१५) ५ सप्टेंबर हा दिवस कोणता दिन साजरा केला जातो?
(A) राष्ट्रीय कृषी दिन
(B) राष्ट्रीय डॉक्टर दिन
(C) राष्ट्रीय शिक्षक दिन
(D) राष्ट्रीय अभियांत्रिकी दिन
Ans-(C) राष्ट्रीय शिक्षक दिन

(Q१६) ग्लोबल डिजिटल हेल्थ समिट २०२३ कोठे आयोजित करण्यात आली होती?
(A) कोलकत्ता
(B) मुंबई
(C) पुणे
(D) हैद्राबाद
Ans-(B) मुंबई

(Q१७) पिलू रिपोर्टर यांचे नुकतेच निधन झाले ते खालील पैकी कोणत्या क्षेत्राशी संबधित होते?
(A) उद्योग
(B) राजकारण
(C) सहकार
(D) क्रिकेट पंच
Ans-(D) क्रिकेट पंच

(Q१८) यावर्षीच्या रॅमन मॅगसेसे पुरस्कारा मध्ये किती भारतीयांचा समावेश आहे?
(A) २
(B) ३
(C) १
(D) ४
Ans-(C) १

(Q१९) खालीलपैकी कोण एकमेव भारतीय यावर्षीच्या रॅमन मॅगसेसे पुरस्काचे मानकरी ठरले आहेत?
(A) डॉ. आर. साठे
(B) डॉ. आर. रवी कन्नन
(C) डॉ. विजय मेहता
(D) डॉ. रवी अग्रवाल
Ans-(B) डॉ. आर रवी कन्नन

(Q२०) रॅमन मॅगसेसे पुरस्कार २०२३ चे मानकरी ठरलेले भारतीय डॉ.आर रवी कन्नन यांना कोणत्या वर्षी वैद्यकीय शास्त्राचा महावीर पुरस्कार मिळाला होता?
(A) २०१३
(B) २०१४
(C) २०१५
(D) २०१७
Ans-(A) २०१३

(Q२१) रॅमन मॅगसेसे पुरस्कार २०२३ जाहीर झालेले डॉ. आर रवी कन्नन यांना कोणत्या वर्षी पद्मश्री पुरस्कार मिळाला होता?
(A) २०१८
(B) २०१९
(C) २०२०
(D) २०२१
Ans-(C) २०२०

(Q२२) नवी दिल्ली येथील राजघाट येथील कोणाच्या १२ फूट उंच पुतळ्याचे अनावरण राष्ट्रपती दौपद्री मुर्मू यांच्या हस्ते झाले?
(A) नेताजी बोस
(B) सरदार पटेल
(C) पंडित नेहरू
(D) महात्मा गांधी
Ans-(D) महात्मा गांधी

(Q२३) नवी दिल्ली येथील राजघाट जवळ गांधी वाटीकेचे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?
(A) नरेंद्र मोदी
(B) दौपद्री मुर्मू
(C) रामनाथ कोविंद
(D) धनंजय चंद्रचूड
Ans-(B) दौपद्री मुर्मू

(Q२४) खालील पैकी कोणत्या माशाला महाराष्ट्र राज्याचा राज्य मासा म्हूणन दर्जा देण्यात आला आहे?
(A) सिल्व्हर पॉमफ्रेट (पापलेट)
(B) कोळंबी
(C) सुरमयी
(D) स्टार फिश
Ans-(A) सिल्व्हर पॉमफ्रेट (पापलेट)

(Q२५) सिल्व्हर पॉमफ्रेट (पापलेट) या माशाला कोणत्या राज्याचा राज्य मासा म्हणून दर्जा देण्याची घोषणा मत्सविकास मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे?
(A) बिहार
(B) राजस्थान
(C) गुजरात
(D) महाराष्ट्र
Ans-(D) महाराष्ट्र

(Q२६) महाराष्ट्र राज्यात २०२०-२१ मध्ये पापलेट माशाचे उत्पादन किती टन झाले होते?
(A) १३ हजार
(B) १४ हजार
(C) १५ हजार
(D) ११ हजार
Ans-(B) १४ हजार

(Q२७) खालील पैकी कोणत्या संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा दिला असल्याचे केंद्र सरकारणे जाहीर केले आहे?
(A) NCERT
(B) MCERT
(C) MKCL
(D) MIT
Ans-(A) NCERT

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT