Current Affairs 8th September 2023 : चालू घडामोडी ०८ सप्टेंबर २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 8th September 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 08, 2023

Daily Current Affairs (Date – 8th September 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 08 September 2023. Find Current General Knowledge 8th September 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 8th September 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०८ सप्टेंबर २०२३ : Current Affairs September 08, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०८ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) कॉमनवेल्थ मॅजिस्ट्रेटस आणि जजेस असोसिएशनची यंदाची वार्षिक परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे?
(A) वेल्स (UK)
(B) दुबई
(C) न्यूयार्क
(D) दिल्ली
Ans-(A) वेल्स (UK)

(Q२) इंग्लंड मधील वेल्स येथे होणाऱ्या कॉमनवेल्थ मॅजिस्ट्रेट्स आणि जजेस असोसिएशनच्या वार्षिक परिषदेच्या भारतीय मंडळाचे नेतृत्व कोण करणार आहे?
(A) न्या. संदीप शिंदे
(B) न्या. रंजना देसाई
(C) न्या. भूषण गवई
(D) न्या. रंजना गोगई
Ans-(C) न्या. भूषण गवई

(Q३) कोणता भारतीय टेनिसपटू अमेरिकन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत पोहचणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे?
(A) लक्ष्य सेन
(B) एच एस प्रनॉय
(C) लियंदर पेस
(D) रोहण बोप्पन्ना
Ans-(D) रोहण बोपण्णा

(Q४) अमेरिकन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या दुहेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश करून भारतीय टेनिसपटू रवी बोपण्णा ने कोणत्या देशाच्या डॅनिअल नेस्टट चा सर्वात वयस्कर खेळाडूंचा विक्रम मोडला आहे?
(A) चीन
(B) कॅनडा
(C) सिंगापूर
(D) जपान
Ans-(B) कॅनडा

(Q५) जगात कोणत्या देशातील तुरुंगात सर्वाधिक कैदी आहेत?
(A) चीन
(B) भारत
(C) अमेरिका
(D) रशिया
Ans-(C) अमेरिका

(Q६) जगात सर्वाधिक तुरुंगात कैदी असणाऱ्या देशाच्या यादीत भारत कितव्या क्रमांकावर आहे?
(A) चौथा
(B) तिसरा
(C) दुसरा
(D) पहिला
Ans-(A) चौथा

(Q७) भारताने कोणत्या देशासोबत न्यायिक सहकार्यांच्या अनुषंगाने समजस्य करार केला आहे?
(A) चीन
(B) सिंगापूर
(C) श्रीलंका
(D) नेपाळ
Ans-(B) सिंगापूर

(Q८) भारताने कोणाच्या उपस्थित सिंगापूर सोबत न्यायिक सहकार्याच्या अनुशंगाने करार केला आहे?
(A) नरेंद्र मोदी
(B) एस जयशंकर
(C) दौपद्री मुर्मू
(D) धनंजय चंद्रचूड
Ans-(D) धनंजय चंद्रचूड

(Q९) केंद्रीय पर्यावरण मंत्रलयाने जाहीर केलेल्या स्वच्छ हवा सर्वेक्षण पुरस्कारामध्ये कोणत्या शहराला प्रथम पुरस्कार मिळाला आहे?
(A) दिल्ली
(B) इंदूर
(C) मुंबई
(D) जयपूर
Ans-(B) इंदूर

(Q१०) स्वच्छ हवा सर्वेक्षण पुरस्कारामध्ये ३ ते १० लाख लोकसंख्या च्या श्रेणीत महाराष्ट्र राज्यातील कोणत्या शहराला प्रथम पुरस्कार मिळाला आहे?
(A) नांदेड
(B) अकोला
(C) परभणी
(D) अमरावती
Ans-(D) अमरावती

(Q११) स्वच्छ हवा सर्व्हेक्षण पुरस्कारात १० लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहराच्या श्रेणीत ठाणे शहराला कितवा क्रमांक मिळाला आहे?
(A) तिसरा
(B) दुसरा
(C) पहिला
(D) चौथा
Ans-(A) तिसरा

(Q१२) केंद्राच्या स्वच्छ हवा सर्व्हेक्षण पुरस्कारात किती लोकसंख्येच्या श्रेणीत महाराष्ट्रातील अमरावती शहराला प्रथम पुरस्कार मिळाला आहे?
(A) २ ते १० लाख
(B) १ ते १० लाख
(C) ३ ते १० लाख
(D) ४ ते १० लाख
Ans-(C) ३ ते १० लाख

(Q१३) मुन स्नायपर हे कोणत्या देशाचे यान चंद्राकडे झेपविण्यात आले आहे?
(A) जपान
(B) चीन
(C) मलेशिया
(D) जर्मनी
Ans-(A) जपान

(Q१४) पोईला बैसाख या दिवसाला कोणत्या राज्याने राज्य दिवस म्हणून मान्यता देण्याचा प्रस्ताव विधानसभेत मंजूर केला आहे?
(A) पंजाब
(B) केरळ
(C) पश्चिम बंगाल
(D) तामिळनाडू
Ans-(C) पश्चिम बंगाल

(Q१५) २० वी आशियान -भारत शिखर परिषद कोठे पार पडली?
(A) दिल्ली
(B) दुबई
(C) कोलंबो
(D) जकर्ता
Ans-(D) जकार्ता

(Q१६) इंडोनिशिया ची राजधानी जकार्ता येथील आशियान भारत शिखर परिषदेला भारतातर्फे कोण उपस्थित होते?
(A) अमित शहा
(B) नरेंद्र मोदी
(C) नर्मला सीतारामन
(D) दौपद्री मुर्मू
Ans-(B) नरेंद्र मोदी

(Q१७) इंडोनिशिया ची राजधानी जकार्ता येथे कितवी आशियान भारत शिखर परिषद पार पडली?
(A) १४
(B) १७
(C) १८
(D) २०
Ans-(D) २०

(Q१८) २० व्या आशियान परिषदे मध्ये कोणत्या दोन विषयावरील प्रस्तावाला मंजुरी दिली आहे?
(A) कृषी आणि दहशतवाद
(B) जल आणि व्यपार
(C) सागरी व्यापार आणि अन्नसुरक्षा
(D) अन्नसुरक्षा आणि तेल व्यापार
Ans-(C) सागरी व्यापार आणि अन्नसुरक्षा

(Q१९) कोणत्या राज्याने रवींद्रनाथ टागोर यांच्या बांग्लार माटी, बांग्लार जल या गाण्याला राज्य गीत म्हणून मान्यता दिली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) पश्चिम बंगाल
(C) राजस्थान
(D) केरळ
Ans-(B) पश्चिम बंगाल

(Q२०) महाराष्ट्र क्रिकेट पंच संघटनेच्या अध्यक्ष पदी कोणाची निवड झाली आहे?
(A) अजय देशपांडे
(B) राहुल देशमुख
(C) सचिन मातले
(D) विजय नाईकवाडी
Ans-(A) अजय देशपांडे

(Q२१)—-ही देशातील पाहिली सॉलार सिटी ठरली आहे?
(A) मुंबई
(B) सांची
(C) जयपूर
(D) कोची
Ans-(B) सांची

(Q२२) मध्यप्रदेश राज्यातील सांची या देशातील पहिल्या सॉलार सिटी चे लोकार्पण कोणाच्या हस्ते झाले आहे?
(A) अनुराग ठाकूर
(B) भूपेंद्र यादव
(C) गजेंद्र शेखावत
(D) शिवराजसिंह चौहान
Ans-(D) शिवराजसिंह चौहान

(Q२३) सांची या देशातील पहिल्या सॉलार सिटी मुळे किती टन कार्बन उत्सर्जन कमी होणार आहे?
(A) १३,७४७
(B) १२,३४०
(C) ११,२३४
(D) १५,६७०
Ans-(A) १३,७४७

(Q२४) अमेरिकेतील जोर्जिंया राज्यातील गोव्हर्नर ब्रायन कॅम्प यांनी कोणता महिना हा हिंदू हेरिटेज मंथ घोषित केला आहे?
(A) जानेवारी
(B) नोव्हेंबर
(C) ऑक्टोबर
(D) मार्च
Ans-(C) ऑक्टोबर

(Q२५) कोणत्या देशातील जोर्जिंया राज्याने ऑक्टोबर महिना हा हिंदू हेरिटेज मंथ म्हणून घोषित केला आहे?
(A) अमेरिका
(B) जपान
(C) सिंगापूर
(D) रशिया
Ans-(A) अमेरिका

(Q२६) — हा दिवस जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा करतात?
(A) ४ सप्टेंबर
(B) ६ सप्टेंबर
(C) ८ सप्टेंबर
(D) ९ सप्टेंबर
Ans-(C) ८ सप्टेंबर

(Q२७) ८ सप्टेंबर हा दिवस कोणत्या सालापासून जागतिक साक्षरता दिन म्हणून साजरा करण्यात येतो?
(A) १९६०
(B) १९६६
(C) १९५६
(D) १९६४
Ans-(B) १९६६

(Q२८) कोणत्या वर्षापर्यंत देशाला १००% साक्षर करण्यासाठी ८ सप्टेंबर पासून नवभारत साक्षरता कार्यक्रम सुरु होत आहे?
(A) २०२५
(B) २०२७
(C) २०२८
(D) २०३०
Ans-(D) २०३०

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT