Current Affairs 7th September 2023 : चालू घडामोडी ०७ सप्टेंबर २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 7th September 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 07, 2023

Daily Current Affairs (Date – 7th September 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 07 September 2023. Find Current General Knowledge 7th September 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 7th September 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ०७ सप्टेंबर २०२३ : Current Affairs September 07, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ०७ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) मुंबई येथे दरवर्षी कोणत्या महिन्यात अंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे?
(A) जानेवारी
(B) फेब्रुवारी
(C) मार्च
(D) जून
Ans-(A) जानेवारी

(Q२) महाराष्ट्र शासनाने मुंबई अंतरराष्ट्रीय महोत्सव आयोजित करण्यासाठी स्थापन केलेल्या मुंबई अंतरराष्ट्रीय महोत्सव फॉउंडेशन चे अध्यक्ष कोण असणार आहेत?
(A) सचिन तेंडुलकर
(B) अमिताभ बच्चन
(C) आनंद महिंद्रा
(D) रतन टाटा
Ans-(C) आनंद महिंद्रा

(Q३) जैन श्वेताम्बर खरतरगच्छ संघाच्या स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाली आहेत?
(A) १३००
(B) १०००
(C) १२००
(D) १५००
Ans-(B) १०००

(Q४) भारतीय क्रिकेटपटू शुभमन गिल ICC एकदिवशीय क्रमवारीत कारकिर्दीतील सर्वोत्तम कितव्या स्थानी पोहचला आहे?
(A) पहिल्या
(B) दुसऱ्या
(C) पाचव्या
(D) तिसऱ्या
Ans-(D) तिसऱ्या

(Q५) कोणता भारतीय गोलंदाज ICC एकदिवशीय क्रिकेट क्रमवारीत ८ व्या स्थानी पोहचला आहे?
(A) रवींद्र जडेजा
(B) जसप्रीत बुमराह
(C) मोहम्मद सिराज
(D) मोहम्मद शमी
Ans-(C) मोहम्मद सिराज

(Q६) पंडिता मालिनी राजूरकर यांचे नुकतेच निधन झाले. त्या कोणत्या क्षेत्रात कार्यरत होत्या?
(A) अभिनय
(B) शास्त्रीय संगीत
(C) पत्रकार
(D) उद्योग
Ans-(B) शास्त्रीय संगीत

(Q७) पंडित मालिनी राजूरकर यांचे निधन झाले त्या कोणत्या घराण्याच्या शास्त्रीय संगीत गायक होत्या?
(A) जयपूर
(B) किराणा
(C) देशमुख
(D) ग्वाल्हेर
Ans-(D) ग्वाल्हेर

(Q८) महाराष्ट्र राज्यातील मराठवाडा विभागातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्यासाठी निवृत न्यायाधीश —-यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे?
(A) संदीप शिंदे
(B) बी.जी.कोळसे पाटील
(C) प्रदीप सावंत
(D) अजय भोसले
Ans-(A) संदीप शिंदे

(Q९) प्रथम हरी नरके स्मुर्तीवाचक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?
(A) अमित खापरे
(B) नितीन वैद्य
(C) उत्तम कांबळे
(D) संतोष माने
Ans-(B) नितीन वैद्य

(Q१०) देशाचे अपारंपरिक ऊर्जेचे उत्पादन किती GW वर पोहचले आहे?
(A) ७१
(B) ७०
(C) ७६
(D) ७५
Ans-(A) ७१

(Q११) भारताचा कोणत्या वर्षापर्यंत एकूण विजेपैकी ५०% ही आपारंपारिक स्त्रोतापासून निर्माण करण्याचा संकल्प आहे?
(A) २०२५
(B) २०२६
(C) २०२७
(D) २०३०
Ans-(D) २०३०

(Q१२) कोणत्या राज्याच्या सरकारने सरकारी शाळेत लहान मुलांना मोफत न्याहरी देण्याची योजना सुरु केली आहे?
(A) महाराष्ट्र
(B) केरळ
(C) तामिळनाडू
(D) राजस्थान
Ans-(C) तामिळनाडू

(Q१३) सायबर गुन्ह्याविरुद्ध उपाययोजना करण्यासाठी राज्यात किती कोटी रुपायाचा सायबर सुरक्षा प्रकल्प राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या मंत्रीमंडळाने घेतला आहे?
(A) ८३७
(B) ८०९
(C) ८७८
(D) ८९०
Ans-(A) ८३७

(Q१४) भारताचा रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत किती रुपयाच्या निचांकी पातळीवर आला आहे?
(A) ८०.९०
(B) ८२.५५
(C) ८३.४४
(D) ८३.१४
Ans-(D) ८३.१४

(Q१५) केंद्र सरकारच्या धर्तीवर कोणत्या राज्याने विश्वकर्मा योजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे?
(A) तामिळनाडू
(B) गुजरात
(C) महाराष्ट्र
(D) कर्नाटक
Ans-(C) महाराष्ट्र

(Q१६) खनीज तेलाच्या जागतिक किमती पिंपामागे किती डॉलरवर पोहचल्या आहेत?
(A) ६०
(B) ९०
(C) ८०
(D) ७०
Ans-(B) ९०

(Q१७) भारताच्या फिनटेक क्षेत्राचा महसूल २०३० पर्यंत किती अब्ज डॉलरपर्यंत पोहचण्याचा अंदाज RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी वर्तीवला आहे?
(A) ३०९
(B) ३७६
(C) २८७
(D) २००
Ans-(D) २००

(Q१८) नवी दिल्लीतील प्रगती मैदानातील भारतमंडपम येथे जि-२० परिषदेच्या स्वागतासाठी किती फूट उंचीची नंटराजन मूर्ती उभरण्यात आली आहे?
(A) २७
(B) २४
(C) २८
(D) २५
Ans-(A) २७

(Q१९) दिल्ली येथे भारत मंडपम प्रवेशद्वाराजवळ जि-२० परिषदेच्या स्वागतासाठी उभरण्यात आलेली नंटराजन मूर्ती तामिळनाडूतील —-यांनी साकारली आहे?
(A) राम सुतार
(B) सुदर्शन
(C) राधाकृष्णन
(D) रामास्वामी
Ans-(C) राधाकृष्णन

(Q२०) नोवोक जोकोविच कितव्यांदा अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या सेमीफायनल मध्ये पोहचला आहे?
(A) १२
(B) १३
(C) १५
(D) ११
Ans-(B) १३

(Q२१) भारतीय पुरुष टेबल संघाने आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कोणते पदक जिंकले?
(A) सुवर्ण
(B) रौप्य
(C) कोणतेही नाही
(D) कास्य
Ans-(D) कास्य

(Q२२) आशियाई टेबल टेनिस स्पर्धा कोठे पार पडली?
(A) दुबई
(B) लाहोर
(C) प्योंगयांग
(D) वूहान
Ans-(C) प्योंगयांग

(Q२३) आशियाई टेबल टेनिसअजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघ कितव्या स्थानावर राहिला?
(A) पहिल्या
(B) तिसऱ्या
(C) दुसऱ्या
(D) चौथ्या
Ans-(B) तिसऱ्या

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT