Current Affairs 29th April 2024 : चालू घडामोडी २९ एप्रिल २०२४

current affairs
current affairs

Current Affairs 29th April 2024 | Marathi Daily Chalu Ghadamodi April 29, 2024 (Daily GK Update)

Daily Current Affairs (Date – 29th April 2024): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 29 April 2024. Find Current General Knowledge 29th  April 2024. Here we are trying to update Latest Unique Current Affairs of The Day from all Marathi Newspapers (Marathi News Sites) such as Lokmat, Loksatta, Sakaal, Maharashtra Times, Divya Marathi, Pudhari,Saamana,Punyanangari Epaper, Prahaar, Ekmat,Marathwada Neta. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 29th April 2024:  महासरकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO, पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी २९ एप्रिल २०२४ : Current Affairs April 29, 2024→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी २९ एप्रिल २०२४ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) तिरंदाजी विश्वचसक स्पर्धा २०२४  कोठे आयोजित करण्यात आल्या आहेत?

(A) शांघाय

(B) नवी दिल्ली

(C) पॅरिस

(D) अबुधाबी

Ans-(A) शांघाय

(Q२) भारताच्या ज्योती सुरेखा वेन्नम हिने शांघाय येथील तिरंदाजी विश्वचसक स्पर्धेत कोणत्या पदकाची हॅट्रिक केली आहे?

(A) रौप्य

(B) कांस्य

(C) सुवर्ण

(D) कोणतेही नाही

Ans-(C) सुवर्ण

(Q३) ज्योती सुरेखा वेन्नम ही एका विश्वचसकात सुवर्ण पदके जिंकणारी कितवी भारतीय तिरंदाज ठरली आहे?

(A) पहिली

(B) दुसरी

(C) तिसरी

(D) चौथी

Ans-(B) दुसरी

(Q४) खालीलपैकी कोण एका विश्वचसकात सुवर्ण पदक जिंकणारी दुसरी भारतीय तिरंदाज ठरली आहे?

(A) दीपिका कुमारी

(B) राणी जैन

(C) अदिती परांजपे

(D) ज्योती सुरेखा वेन्नम

Ans-(D) ज्योती सुरेखा वेन्नम

(Q५) भारताच्या पुरूष संघाने शांघाय तिरंदाजी विश्वचसक स्पर्धेत किती वर्षांनी सुवर्ण पदक जिंकले आहे?

(A) १५

(B) १३

(C) १४

(D) ११

Ans-(C) १४

(Q६) भारताच्या पुरूष संघाने शांघाय तिरंदाजी विश्व चसक स्पर्धेत अंतिम सामन्यात कोणत्या देशाच्या संघाचा पराभव केला?

(A) चीन

(B) दक्षिण कोरिया

(C) उत्तर कोरिया

(D) मलेशिया

Ans-(B) दक्षिण कोरिया

(Q७) तिरंदाजी विश्व चसक स्पर्धेत भारताच्या दीपिका कुमारी ने कोणते पदक जिंकले आहे?

(A) रौप्य

(B) सुवर्ण

(C) कांस्य

(D) कोणतेही नाही

Ans-(A) रौप्य

(Q८) तिरंदाजी विश्व चसक स्पर्धेत भारताने किती सुवर्ण पदके जिंकली आहेत?

(A) ४

(B) ३

(C) ६

(D) ५

Ans-(D) ५

(Q९) तिरंदाजी विश्व चसक स्पर्धेत भारताने एकून किती पदके जिंकली आहेत?

(A) ७

(B) ८

(C) ६

(D) ९

Ans-(B) ८

(Q१०) कोणत्या युनिव्हर्सिटी ला २०२४ चा CSR आऊटस्टँडिंग युनिव्हर्सिटी इन एज्युकेशन एक्सलन्स अवार्ड प्रदान करण्यात आला आहे?

(A) JNU विद्यापीठ, नवी दिल्ली

(B) मुंबई विद्यापीठ

(C) मुस्लिम अलीगड विद्यापीठ

(D) वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,आंध्र प्रदेश

Ans-(D) वेल्लोर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी,आंध्रप्रदेश

 

(Q११) जगातील सर्वात मोठे विमानतळ कोठे साकरण्यात येणार आहे?

(A) नवी दिल्ली

(B) सिंगापूर

(C) दुबई

(D) पॅरिस

Ans-(C) दुबई

(Q१२) दुबई येथे उभारण्यात येणाऱ्या जगातील सर्वात मोठ्या विमानतळाचे क्षेत्रफळ किती एकर असणार आहे?

(A) ७०

(B) ६०

(C) ५०

(D) ४०

Ans-(A) ७०

(Q१३) दुबई येथे साकारण्यात येत असलेल्या जगातील सर्वात मोठ्या विमानतळाची दरवर्षी किती कोटी प्रवासी वाहून नेण्याची क्षमता असणारं आहे?

(A) २५

(B) २७

(C) २४

(D) २६

Ans-(D) २६

(Q१४) IPL मध्ये १५० विजयी सामन्यांत सहभागी असणारा कोण पहिला क्रिकेट पटू ठरला आहे?

(A) रोहित शर्मा

(B) एम एस धोनी

(C) सुरेश रैना

(D) विराट कोहली

Ans-(B) एम एस धोनी

(Q१५) इसाक दार यांची कोणत्या देशाच्या उप पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे?

(A) पाकिस्तान

(B) अफगाणिस्तान

(C) तुर्कस्तान

(D) किर्गीस्थान

Ans-(A) पाकिस्तान

(Q१६) शांघाय कॉऑपरेशन ऑर्गनायझेशन SCO च्या संरक्षण मंत्र्यांची बैठक कुठे आयोजित करण्यात आली होती?

(A) इस्राईल

(B) चीन

(C) कजाकिस्तान

(D) ब्रिटन

Ans-(C) कजाकिस्तान

(Q१७) केंब्रिज टीचर अवॉर्ड २०२४ साठी कोणत्या भारतीय व्यक्तीला नामांकित करण्यात आले आहे?

(A) शिवाजी काळगे

(B) जीना जस्टस

(C) विजया राजाध्यक्ष

(D) निरंजन साठे

Ans-(B) जीना जस्टस

(Q१८) केंब्रिज टीचर अवॉर्ड २०२४ साठी नामांकन मिळालेल्या जीना जस्टस या कोणत्या राज्याशी संबंधित आहेत?

(A) केरळ

(B) तामिळनाडू

(C) तेलंगणा

(D) कर्नाटक

Ans-(A) केरळ

(Q१९) शेनझोउ-१८ हे स्पेस क्राफ्ट मिशन कोणत्या देशाने लाँच केले आहे?

(A) भारत

(B) उत्तर कोरिया

(C) जपान

(D) चीन

Ans-(D) चीन

(Q२०) चीन ने शेनझोउ-१८ मिशन द्वारे किती अंतराळवीरांना  अंतराळात पाठवले आहे?

(A) ५

(B) ४

(C) ३

(D) २

Ans-(C) ३

(Q२१) जागतिक नृत्य दीन कधी साजरा करण्यात येतो?

(A) २९ एप्रिल

(B) २८ एप्रिल

(C) ३० एप्रिल

(D) २७ एप्रिल

Ans-(A) २९ एप्रिल

(Q२२) आंतरराष्ट्रीय थिएटर इन्स्टिट्यूट (ITI) च्या नृत्य समितीने आंतरराष्ट्रीय नृत्य दिनाची संकल्पना सर्वप्रथम कधी मांडली?

(A) १९८०

(B) १९७८

(C) १९८२

(D) १९८१

Ans-(C) १९८२

(Q२३) गैरी कर्स्टन यांची कोणत्या देशाच्या क्रिकेट संघांच्या एकदिवसीय आणि टी २० सामन्यासाठी मुख्य प्रशिक्षक म्हनून निवड झाली आहे?

(A) श्रीलंका

(B) पाकिस्तान

(C) नेपाळ

(D) बांगलादेश

Ans-(B) पाकिस्तान

(Q२४) कोणत्या देशाच्या संसदेने समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरविणारे विधेयक पारित केले आहे?

(A) इराण

(B) तुर्कस्तान

(C) अफगाणिस्तान

(D) इराक

Ans-(D) इराक

(Q२५) इराक च्या संसदेने पारित केलेल्या समलैंगिक संबंधांना गुन्हा ठरविणाऱ्या विधेयकानुसार किती वर्षापर्यंत शिक्षा होऊ शकते?

(A) १० ते १५

(B) ११ ते १४

(C) १५ ते २०

(D) १३ ते १४

Ans-(A) १० ते १५


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT