Current Affairs 13th September 2023 : चालू घडामोडी १३ सप्टेंबर २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 13th September 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 13, 2023

Daily Current Affairs (Date – 13th September 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 13 September 2023. Find Current General Knowledge 13th September 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 13th September 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १३ सप्टेंबर २०२३ : Current Affairs September 13, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १३ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) खालीलपैकी कोणता क्रिकेटपटू ऑगस्ट महिन्याचा ICC प्लेयर ऑफ द मंथ ठरला आहे?
(A) बाबर आझम
(B) विराट कोहली
(C) रोहित शर्मा
(D) डेव्हिड वॉर्नर
Ans-(A) बाबर आझम

(Q२) क्रिकेट पटू बाबर आझम सलग कितव्यांदा ICC प्लेयर ऑफ द मंथ ठरला आहे?
(A) दुसर्यांदा
(B) चौथ्यांदा
(C) पाचव्यांदा
(D) तिसऱ्यांदा
Ans-(D) तिसऱ्यांदा

(Q३) अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेटमध्ये १० हजार धावा पूर्ण करणारा रोहित शर्मा कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?
(A) पहिला
(B) सहावा
(C) पाचवा
(D) तिसरा
Ans-(B) सहावा

(Q४) दुनिथ वेल्लालागे एकदिवशीय क्रिकेट मध्ये ५ बळी घेणारा कोणत्या देशाचा सर्वात युवा गोलंदाज ठरला आहे?
(A) भारत
(B) बांगलादेश
(C) श्रीलंका
(D) अफगाणिस्तान
Ans-(C) श्रीलंका

(Q५) आशिया चसक क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम कोणी केला आहे?
(A) बाबर आझम
(B) रोहित शर्मा
(C) शुभमन गिल
(D) मोहम्मद रिजवान
Ans-(B) रोहित शर्मा

(Q६) आशिया चसक क्रिकेट स्पर्धेत रोहित शर्मा ने सर्वाधिक किती षटकार मारून विक्रम केला आहे?
(A) २८
(B) २७
(C) २६
(D) २५
Ans-(A) २८

(Q७) महाराष्ट्र राज्यात मागील ३ वर्षात लिंग गुणोत्तरात सरसरी किती ने घट झाली आहे?
(A) ७
(B) ६
(C) ८
(D) ९
Ans-(C) ८

(Q८) महाराष्ट्र राज्याचे सध्याचे २०२२-२३ चे लिंग गुणोत्तर किती आहे?
(A) ९३०
(B) ९६०
(C) ९४५
(D) ९३२
Ans-(D) ९३२

(Q९) संत दादा जे पी वासवानी यांच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे अनावरण कोणाच्या हस्ते करण्यात आले?
(A) एकनाथ शिंदे
(B) रामनाथ कोविंद
(C) रमेश बैस
(D) नरेंद्र मोदी
Ans-(C) रमेश बैस

(Q१०) भारताच्या समुद्रयान मोहिमेसाठी कोणती पानबुडी तयार करण्यात आली आहे?
(A) मत्स्य-४०००
(B) मत्स-६०००
(C) मत्स-५०००
(D) मत्स-७०००
Ans-(B) मत्स-६०००

(Q११) सीमा रस्ते संघटनेकडून (BRO) उभरण्यात आलेल्या किती ९० पायाभूत सुविधा प्रकल्पाचे लोकार्पण कोणाचे हस्ते झाले?
(A) राजनाथ सिंह
(B) बी डी मिश्रा
(C) व्हि के सिंग
(D) फारूक अब्दुला
Ans-(A) राजनाथ सिंह

(Q१२) भारताची समुद्र्यान मोहीम कोणत्या वर्षी सुरु होणार आहे?
(A) २०२४
(B) २०२५
(C) २०२७
(D) २०२६
Ans-(D) २०२६

(Q१३) देशातील ऑगस्ट महिन्यातील किरकोळ महागाई दर किती टक्क्यावर नोंदविला गेला आहे?
(A) ६.८३%
(B) ६.८०%
(C) ६.७०%
(D) ६.५६%
Ans-(A) ६.८३%

(Q१४) देशाचा ऑगस्ट महिन्यातील अन्नधान्य महागाई दर किती टक्के नोंदविला गेला आहे?
(A) ९.८७%
(B) ९.८६%
(C) ९.९४%
(D) ९.८०%
Ans-(C) ९.९४%

(Q१५) आशियाई महिला अजिंक्यपद हॉकी स्पर्धा २०२३ चे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?
(A) ओडिसा
(B) कोलकत्ता
(C) महाराष्ट्र
(D) झारखंड
Ans-(D) झारखंड

(Q१६) देशातील कोणते विमानतळ आंबा निर्यातीचे प्रमुख केंद्र ठरले आहे?
(A) हैद्राबाद
(B) मुंबई
(C) कोलकत्ता
(D) दिल्ली
Ans-(B) मुंबई

(Q१७) छत्रपती शिवाजी महाराज अंतरराष्ट्रीय विमानतावरून २०२२-२३ एका वर्षाच्या काळात आंब्याची निर्यात किती टक्क्यानी वाढली आहे?
(A) ३४०%
(B) ३२०%
(C) ३२४%
(D) ३१८%
Ans-(D) ३१८%

(Q१८) भारत आणि सौदी अरेबिया यांच्यातला व्यापार ५२ अब्ज डॉलरवरून किती वर नेण्याचा भरताचा उद्देश आहे?
(A) ८० अब्ज डॉलर
(B) ९० अब्ज डॉलर
(C) १०० अब्ज डॉलर
(D) १२५ अब्ज डॉलर
Ans-(C) १०० अब्ज डॉलर

(Q१९) आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारताने सौदी अरेबियाला किती अब्ज डॉलर ची निर्यात केली आहे?
(A) १०.६०
(B) १०.७२
(C) ११.२२
(D) १२.२४
Ans-(B) १०.७२

(Q२०) आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारताची सौदी अरेबिया कडील आयात किती अब्ज डॉलर होण्याची शक्यता आहे?
(A) ४२
(B) ४०
(C) ४५
(D) ४६
Ans-(A) ४२

(Q२१) भुमध्य समुद्रातील डॅनियल वादळामुळे कोणत्या देशात जलप्रलय आला आहे?
(A) चिली
(B) पेरू
(C) लिबिया
(D) तुर्की
Ans-(C) लिबिया

(Q२२) महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्यातील राजापूर तालुक्यातील कशेळी गावच्या साड्यावर असलेल्या कातळशिल्पाला ‘राज्य संरक्षित स्मारक’ म्हूणन घोषित केले आहे?
(A) रायगड
(B) रत्नागिरी
(C) सिंधुदुर्ग
(D) ठाणे
Ans-(B) रत्नागिरी

(Q२३) महाराष्ट्र राज्यातील सर्व शाळामध्ये कोणता दिवस आजी-आजोबा दिवस साजरा करण्यात येत आहे?
(A) १२ सप्टेंबर
(B) ११ सप्टेंबर
(C) १३ सप्टेंबर
(D) १० सप्टेंबर
Ans-(D) १० सप्टेंबर

(Q२४) जागतिक कापूस उत्पादनात भारताचा वाटा किती टक्के आहे?
(A) २५%
(B) २३%
(C) २६%
(D) २८%
Ans-(A) २५%

(Q२५) केंद्रीय वस्त्रोउद्योग मंत्रालयाच्या आकडेवारी नुसार २०२२-२३ वर्षात देशात किती लाख गाठीचे कापूस उत्पादन झाले?
(A) ३४०.६७
(B) ३४१.९१
(C) ३५४.६०
(D) ३६०.७०
Ans-(B) ३४१.९१

(Q२६) महाराष्ट्र राज्यात २०२२-२३ मध्ये किती लाख गाठीचे कापूस उत्पादन झाले?
(A) ७०.९०
(B) ७८.९८
(C) ८१.८०
(D) ८०.२५
Ans-(D) ८०.२५

(Q२७) भारताचा जुलै महिन्यातील आद्योगिक उत्पादन निर्देशांक (IIP) किती टक्क्यावर पोहचला आहे?
(A) ५.७%
(B) ५.८%
(C) ५.५%
(D) ५.९%
Ans-(A) ५.७%

(Q२८) भारतावरील विदेशी कर्ज किती अब्ज डॉलरवर पोहचल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे?
(A) ६०९
(B) ६५०
(C) ६२४
(D) ६२५
Ans-(C) ६२४

(Q२९) भारतावर GDP च्या तुलनेत विदेशी कर्जाचे प्रमाण किती टक्के आहे?
(A) १९%
(B) १८%
(C) १७%
(D) १५%
Ans-(B) १८%

(Q३०) देशाच्या परकीय चलनाची गंगाजळी एकूण भारतावरील कर्जाच्या किती टक्के आहे?
(A) ७८%
(B) ८८%
(C) ९०%
(D) ९२%
Ans-(D) ९२%

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT