Current Affairs 12th September 2023 : चालू घडामोडी १२ सप्टेंबर २०२३

Current Affairs 12th September 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 12, 2023

Daily Current Affairs (Date – 12th September 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 12 September 2023. Find Current General Knowledge 12th September 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 12th September 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १२ सप्टेंबर २०२३ : Current Affairs September 12, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १२ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) अमेरिकन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेचे पुरुष एकरीचे विजेतेपद कोणी जिंकले?

(A) नोव्हाक जोकोविच

(B) राफेल नादाल

(C) रॉजर फेडरर

(D) दानिल मेदवेदेव

Ans-(A) नोव्हाक जोकोविच

(Q२) नोव्हाक जोकोविच ने कितव्यांदा अमेरिकन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे?

(A) पहिल्यांदा

(B) तिसऱ्यांदा

(C) चौथ्यांदा

(D) पाचव्यांदा

Ans-(C) चौथ्यांदा

(Q३) टेनिसपटू नोव्हाक जोकोविच चे एकूण किती ग्रँडस्लॅम जिंकण्याचा विक्रम केला आहे?

(A) २३

(B) २२

(C) २१

(D) २४

Ans-(D) २४

(Q४) अमेरिकन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत नोव्हाक जोकोविच ने अंतिम सामन्यात कोणाला पराभूत केले?

(A) राफेल नादाल

(B) दानिल मेदवेदेव

(C) रॉजर फेडरर

(D) कार्लोस अल्कराज

Ans-(B) दानिल मेदवेदेव

(Q५) टेनिस पटू नोव्हाक जोकोविच ने कोणत्या देशाच्या मार्गारेट कोर्ट यांच्या २४ ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे?

(A) चीन

(B) रशिया

(C) ऑस्ट्रेलिया

(D) अमेरिका

Ans-(C) ऑस्ट्रेलिया

(Q६) अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये १३ हजार धावा पूर्ण करणारा विराट कोहली कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?

(A) पहिला

(B) दुसरा

(C) तिसरा

(D) चौथा

Ans-(B) दुसरा

(Q७) भारतीय क्रिकेट पटू विराट कोहली एकदिवशीय क्रिकेट मध्ये सर्वात कमी किती डावात १३ हजार धावा पूर्ण केल्या आहेत?

(A) २६७

(B) २७०

(C) २६०

(D) २६५

Ans-(A) २६७

(Q८) अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहली कितव्या क्रमांकावर आहे?

(A) १

(B) ३

(C) ४

(D) ५

Ans-(D) ५

(Q९) भारताने एकदिवशीय क्रिकेट मध्ये कितव्यांदा ३५० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत?

(A) ३४

(B) ३५

(C) ३३

(D) ३१

Ans-(B) ३५

(Q१०) पाकिस्तान क्रिकेट संघाविरुद्ध एकदिवशीय क्रिकेट मध्ये बळी घेणारा कुपलदीप यादव कितवा भारतीय खेळाडू ठरला आहे?

(A) पहिला

(B) दुसरा

(C) चौथा

(D) तिसरा

Ans-(D) तिसरा

(Q११) भारतीय क्रिकेट पटू विराट कोहली ने अंतरराष्ट्रीय एकदिवशीय क्रिकेट मध्ये एकूण किती शतके पूर्ण केली आहेत?

(A) ४५

(B) ४४

(C) ४७

(D) ४६

Ans-(C) ४७

(Q१२) आशिया चसक क्रिकेट स्पर्धेत भारताने पाकिस्तान संघावर सर्वात मोठा किती धावाने विजय मिळवला आहे?

(A) २२८

(B) २२३

(C) २३३

(D) २२२

Ans-(A) २२८

(Q१३) विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रातील संशोधणासाठी दिला जाणारा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कारासाठी देशातील किती तरुण शास्त्रज्ञाची निवड करण्यात आली आहे?

(A) ११

(B) १०

(C) १४

(D) १२

Ans-(D) १२

(Q१४) शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार किती वर्षाखालील शास्त्रज्ञाना दिला जातो?

(A) ३५

(B) ४०

(C) ४५

(D) ५०

Ans-(C) ४५

(Q१५) २०२२ चा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार डॉ. अपूर्व हिरे यांना कोणत्या विषयासाठी जाहीर झाला आहे?

(A) रसायनशास्त्र

(B) गणित

(C) आरोग्य शास्त्र

(D) प्राणी शास्त्र

Ans-(B) गणित

(Q१६) जिवशास्त्रातील २०२२ सालाचा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे?

(A) डॉ. अश्विनी कुमार

(B) डॉ. दीप्ती रंजन

(C) डॉ. विमल मिश्रा

(D) डॉ. राजश्री वर्मा

Ans-(A) डॉ. अश्विनी कुमार

(Q१७) भारत आणि —देशानी ५० अब्ज डॉलरच्या पश्चिम किनारपट्टी तेलसुद्धीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे?

(A) रशिया

(B) जपान

(C) सौदी अरेबिया

(D) यूएई

Ans-(C) सौदी अरेबिया

(Q१८) भारत-सौदी अरेबिया धोरनात्मक भागीदारी परिषदेची पहिली बैठक कोठे पार पडली?

(A) दुबई

(B) दिल्ली

(C) कोलकत्ता

(D) सौदी अरेबिया

Ans-(B) दिल्ली

(Q१९) भारत-सौदी अरेबिया धोरनात्मक भागीदारी परिषदेची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे?

(A) २०१९

(B) २०१८

(C) २०२०

(D) २०२१

Ans-(A) २०१९

(Q२०) भारत आणि कोणत्या देशामधील मुक्त व्यपार करार (FTA) अंतिम करण्याची घोषणा करण्यात आली आहे?

(A) अमेरिका

(B) सिंगापूर

(C) जपान

(D) ब्रिटन

Ans-(D) ब्रिटन

(Q२१) केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारी नुसार २०२२-२३ च्या मार्च पर्यंत देशात पीएम किसान सन्मान निधी च्या लाभार्थ्यांची एकूण संख्या किती झाली आहे?

(A) १ कोटी ४ लाख ५० हजार

(B) १ कोटी ४ लाख ५१ हजार

(C) १.५ कोटी ५ लाख २३ हजार

(D) २ कोटी ३ लाख ३५ हजार

Ans-(B) १ कोटी ४ लाख ५१ हजार

(Q२२) लँसेट प्लॅनॅटरी हेल्थ जर्नल अभ्यासाच्या निष्कर्षा नुसार सध्याची पर्यावरण धोरणे कायम राहिली तर ११ श्रीमंत देशांना कार्बन उत्सर्जन शून्यावर अनण्यास किमान सरासरी किती वर्ष लागतील?

(A) २००

(B) १५०

(C) २२०

(D) १८०

Ans-(A) २००

(Q२३) जागतिक डॉल्फिन दिन कधी साजरा केला जातो?

(A) १० सप्टेंबर

(B) ११ सप्टेंबर

(C) १४ सप्टेंबर

(D) १२ सप्टेंबर

Ans-(D) १२ सप्टेंबर

(Q२४) १२ सप्टेंबर हा दिवस जागतिक डॉल्फिन दिन साजरा करण्याचा निर्णय कधी घेण्यात आला आहे?

(A) २०१९

(B) २०२२

(C) २०२१

(D) २०२०

Ans-(C) २०२१

(Q२५) भारतात कोणत्या साली डॉल्फिनला राष्ट्रीय जलचर प्राणी म्हणून घोषित करण्यात आले आहे?

(A) २०१०

(B) २०१२

(C) २०१२

(D) २०१३

Ans-(A) २०१०

(Q२६) जगातील सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या असणारा देश कोणता आहे?

(A) चीन

(B) भारत

(C) चिली

(D) मोनॅको

Ans-(D) मोनॅको

(Q२७) जगात मोनॅको या देशात ६५ वर्ष त्याहून जास्त वयाच्या लोकांचे प्रमाण सर्वाधिक किती टक्के आहे?

(A) ३५%

(B) ३३%

(C) ३६%

(D) ३२%

Ans-(C) ३६%

(Q२८) डॉ. विमल मिश्रा यांना कोणत्या विषयात २०२२ चा शांतीस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर झाला आहे?

(A) जीवशास्त्र

(B) खगोलशास्त्र

(C) गणित

(D) आरोग्यशास्त्र

Ans-(B) खागोलशास्त्र


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT