Current Affairs 11th September 2023 : चालू घडामोडी ११ सप्टेंबर २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 11th September 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 11, 2023

Daily Current Affairs (Date – 11th September 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 11 September 2023. Find Current General Knowledge 11th September 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 11th September 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी ११ सप्टेंबर २०२३ : Current Affairs September 11, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी ११ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) भारतात पार पडलेल्या जि-२० शिखर परिषदेत कोणता जाहीरनामा स्वीकारण्यात आला आहे?
(A) नवी दिल्ली जाहीरनामा
(B) भारत जाहीरनामा
(C) आशिया जाहीरनामा
(D) हिंदुस्थान जाहीरनामा
Ans-(A) नवी दिल्ली जाहीरनामा

(Q२) G-२० परिषदेत खालीलपैकी कोणत्या दळणवळण मार्गाला मान्यता देण्यात आली आहे?
(A) भारत- अमेरिका कॉरीडॉर
(B) भारत-आशिया कॉरीडॉर
(C) भारत मध्य-पूर्व युरोप इकॉनॉमिक कॉरीडॉर
(D) भारत-आफ्रिका कॉरीडॉर
Ans-(C) भारत मध्य-पूर्व युरोप इकोनॉमिक कॉरीडॉर

(Q३) जि-२० समूहामध्ये कोणत्या नवीन सदस्याचा समावेश करण्यात आला आहे?
(A) सार्क
(B) आफ्रिकी महासंघ
(C) युरोप महासंघ
(D) आशिया महासंघ
Ans-(B) अफ्रिकी महासंघ

(Q४) जि-२० समूहामध्ये आफ्रिकन युनियन चा समावेश झाल्यामुळे एकूण सदस्य संख्या किती झाली आहे?
(A) १३
(B) २३
(C) २३
(D) २१
Ans-(D) २१

(Q५) जि-२० मध्ये समावेश झालेल्या आफ्रिकन युनियन मध्ये किती सदस्य देश आहेत?
(A) ५६
(B) ५४
(C) ५५
(D) ५८
Ans-(C) ५५

(Q६) जि-२० परिषदेत भारताच्या पुढाकाराणे कोणत्या जागतिक आघाडीची स्थापना करण्यात आली आहे?
(A) जागतिक सांस्कृतिक आघाडी
(B) जागतिक जैवइंधन आघाडी
(C) जागतिक पर्यावरण आघाडी
(D) जागतिक सौर आघाडी
Ans-(B) जागतिक जैवइंधन आघाडी

(Q७) भारताच्या पुढाकाराणे स्थापन झालेल्या जागतिक जैव इंधन आघाडी मध्ये भारत, अमेरिका आणि —देश संस्थापक सदस्य असतील?
(A) इंग्लंड
(B) ऑस्ट्रेलिया
(C) जपान
(D) ब्राझील
Ans-(D) ब्राझील

(Q८) जागतिक जैवइंधन आघाडी मध्ये एकूण १२ अंतरराष्ट्रीय संस्था आणि किती देशाचा समावेश असणार आहे?
(A) १९
(B) १७
(C) १८
(D) १५
Ans-(A) १९

(Q९) कोणत्या देशातील मराकेश शहराला ६.८ रिस्टर स्केल चा भूकंपाचा धक्का बसला आहे?
(A) इटली
(B) तुर्की
(C) इराण
(D) मोरोक्को
Ans-(D) मोरोक्को

(Q१०) मोरोक्को देशातील मराकेश शहरात आलेला भुकुंप हा किती वर्षातील सर्वात तीव्रतेचा भुकुंप आहे?
(A) १२४
(B) १२०
(C) १२४
(D) १२५
Ans-(B) १२०

(Q११) फुटबॉलपटू नेयमार ने पेले चा ब्राझील साठी सर्वाधिक —गोल करण्याचा विक्रम मोडला आहे?
(A) ७७
(B) ७८
(C) ७५
(D) ७६
Ans-(A) ७७

(Q१२) फुटबॉल पटू नेयमार चे अंतरराष्ट्रीय कारकिर्दीत एकूण किती गोल झाले आहेत?
(A) ७८
(B) ८०
(C) ७९
(D) ८१
Ans-(C) ७९

(Q१३) भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकाची संख्या जानेवारी-जून महिन्यात मागील वर्षाच्या तुलनेत किती टक्क्यानी वाढली आहे?
(A) १०५%
(B) १०६%
(C) १०९%
(D) १००%
Ans-(B) १०६%

(Q१४) भारतात जानेवारी ते जून महिन्यात किती परदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे?
(A) ४३.८० लाख
(B) ४५.५० लाख
(C) ४६.७८ लाख
(D) ४३.४० लाख
Ans-(A) ४३.८०

(Q१५) जागतिक चहाच्या निर्यातीत देशाचा वाटा ४२% वरून किती टक्क्यावर आला आहे?
(A) १३%
(B) ११%
(C) १०%
(D) १२%
Ans-(D) १२%

(Q१६) G-२० समूहात समावेश झालेल्या आफ्रिकन युनियन चे मुख्यालय कोणत्या देशात आहे?
(A) चीन
(B) तुर्की
(C) इथिओपीया
(D) ब्राझील
Ans-(C) इथिओपिया

(Q१७) केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालायाच्या आकडेवारी नुसार आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये देशातील कोणत्या राज्यातून सर्वाधिक निर्यात झाली आहे?
(A) गुजरात
(B) महाराष्ट्र
(C) केरळ
(D) कर्नाटक
Ans-(A) गुजरात

(Q१८) आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये देशातील एकूण निर्यातीत महाराष्ट्र राज्याचा कितवा क्रमांक आहे
(A) पहिला
(B) तिसरा
(C) दुसरा
(D) चौथा
Ans-(C) दुसरा

(Q१९) केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारी नुसार २०२३-२३ मध्ये महाराष्ट्र राज्यातून एकूण किती निर्यात झाली आहे?
(A) १४.०५%
(B) १३.०६%
(C) १७.०८%
(D) १६.०६%
Ans-(D) १६.०६%

(Q२०) भारताने जि-२० परिषदेचे अध्यक्ष पद पुढच्या परिषदे साठी कोणत्या देशाकडे सोपविले?
(A) अमेरिका
(B) ब्राझील
(C) इटली
(D) जर्मनी
Ans-(B) ब्राझील

(Q२१) कोणता देश हवामान बदलाविरुद्ध लढण्यासाठी हरीत हवामान निधीला २ अब्ज डॉलर निधी देणार आहे?
(A) चीन
(B) रशिया
(C) सिंगापूर
(D) इंग्लंड
Ans-(D) इंग्लंड

(Q२२) भारतात झालेल्या जि-२० परिषदेत २०१९ च्या तुलनेत २०३० पर्यंत कार्बन उत्सर्जनात किती टक्के घट करण्याची सहमती दर्शवली आहे?
(A) ४४%
(B) ४०%
(C) ४३%
(D) ४१%
Ans-(C) ४३%

(Q२३) ICC वन डे क्रमवारीत कोणत्या देशाचा क्रिकेट संघ अव्वल स्थानी पोहचला आहे?
(A) भारत
(B) ऑस्ट्रेलिया
(C) पाकिस्तान
(D) इंग्लंड
Ans-(B) ऑस्ट्रेलिया

(Q२४) अमेरिकन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेतील २०२३ चे महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले?
(A) कोको गॉफ
(B) एरिना सबालेंका
(C) इगा स्वीयातेक
(D) सानिया मिर्झा
Ans-(A) कोको गॉफ

(Q२५) अमेरिकन ओपन टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेचे महिला एकेरीचे विजेतेपद जिंकणारी कोको गॉफ कितवी युवा (१९ वर्षे) टेनिसपटू ठरली आहे?
(A) पहिली
(B) दुसरी
(C) तिसरी
(D) चौथी
Ans-(C) तिसरी

(Q२६) मंगोसुथु बुथेलेझी यांचे नुकतेच निधन झाले ते कोणत्या देशाचे दिग्गज राजकारणी, झुलू सम्राट आणि राष्ट्राचे पारंपारिक पंतप्रधान होते?
(A) मलेशिया
(B) दक्षिण आफ्रिका
(C) तुर्की
(D) इथीओपीया
Ans-(B) दक्षिण आफ्रिका

(Q२७) भारताचा बॅडमिंटन पटू किरण जॉर्जने —-स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद जिंकले?
(A) इंडोनिशिया सुपर १०० बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धा
(B) अमेरिकन बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धा
(C) चीन बॅडमिंटन सुपर १०० मास्टर्स स्पर्धा
(D) इंग्लंड बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धा
Ans-(A) इंडोनिशिया सुपर १०० बॅडमिंटन मास्टर्स स्पर्धा

(Q२८) महाराष्ट्र राज्याच्या प्रथमेश जावकरणे प्रथमच तिरंदाजी विश्वचषकाच्या अंतिम फेरीत खेळताना कंम्पाउंड प्रकारात कोणते पदक जिंकले?
(A) सुवर्ण
(B) कास्य
(C) कोणतेही नाही
(D) रौप्य
Ans-(D) रौप्य

(Q२९) भारताच्या मंजू राणीने २१ व्या निमंत्रित मुस्तफा हजरूलाओविच बॉक्सिंग स्पर्धेत कोणते पदक जिंकले?
(A) रौप्य
(B) सुवर्ण
(C) कास्य
(D) कोणतेही नाही
Ans-(B) सुवर्ण

(Q३०) भारताने २१ व्या निमंत्रित मुस्तफा हजरूलाओवीच बॉक्सिंग स्पर्धेत एकूण किती सुवर्ण पदक जिंकले?
(A) १०
(B) ८
(C) ७
(D) ९
Ans-(D) ९

(Q३१) २१ व्या निमंत्रित मुस्तफा हजरूलाओवीच बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताच्या मंजू राणीने कोणत्या देशाच्या सादीआ ब्रोमांडला ३-० ने पराभूत केले?
(A) नेपाळ
(B) बांगलादेश
(C) अफगाणिस्तान
(D) पाकिस्तान
Ans-(C) अफगाणिस्तान

(Q३२) २०२४ या वर्षाची १९ वी जी-२० परिषद कोणत्या देशात होणार आहे?
(A) ब्राझील
(B) रशिया
(C) तुर्की
(D) जर्मनी
Ans-(A) ब्राझील

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT