Current Affairs 15th September 2023 : चालू घडामोडी १५ सप्टेंबर २०२३

Current Affairs 13th April 2024

Current Affairs 15th September 2023 | Marathi Daily Chalu Ghadamodi September 15, 2023

Daily Current Affairs (Date – 15th September 2023): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 15 September 2023. Find Current General Knowledge 15th September 2023. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here).

Chalu Ghadamodi 15th September 2023:  माहासारकार उपयुक्त मराठी दैनंदिन चालू घडामोडी देतात. MPSCUPSCSSCIBPSBankPSI, STI, ASO,  पोलिसतलाठीजिल्हा परिषद भरती आणि इतर राज्य सरकारी स्पर्धा परीक्षांसाठी नवीन आणि अद्ययावत चालू घडामोडी मिळवण्यासाठी दररोज “www.mahasarkar.co.in” या वेबसाइटला भेट द्या. आगामी परीक्षांची तयारी करत असलेल्या सर्व इच्छुकांनी या विभागासह चांगली तयारी केली पाहिजे. या पृष्ठावर दररोज अद्यतनित चालू घडामोडी वाचत रहा.

चालू घडामोडी १५ सप्टेंबर २०२३ : Current Affairs September 15, 2023→

सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये चालू घडामोडी हा खरोखर महत्त्वाचा भाग आहे. साधारणपणे, चालू घडामोडी विभागात १० ते २५ प्रश्न असतात. येथे या पोस्टमध्ये, तुम्हाला सर्व शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मराठी भाषेतील “दिवसाच्या चालू घडामोडी” बद्दल माहिती मिळेल. आपणघेऊन आलो आहोत चालू घडामोडी १५ सप्टेंबर २०२३ महाराष्ट्र शासनाच्या  सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त……

(Q१) कोणत्या भारतीय महिला क्रिकेट पटूचा टाईम नियतकालिकेच्या जगातील १०० उद्योन्मुख नेत्यामध्ये समावेश झाला आहे?
(A) हरमनप्रीत कौर
(B) स्मुर्ती मानधना
(C) शेफाली वर्मा
(D) दीप्ती शर्मा
Ans-(A) हरमनप्रीत कौर

(Q२) भारताने सौर पॅनलची चीनकडून होणारी आयात किती टक्यानी घटवली आहे?
(A) ७८%
(B) ७७%
(C) ७६%
(D) ७९%
Ans-(C) ७६%

(Q३) भारताचे २०२६ पर्यंत किती गिगावॅट सौर ऊर्जा साध्य करण्याचे लक्ष्य आहे?
(A) १००
(B) ११०
(C) १२०
(D) १२५
Ans-(B) ११०

(Q४) केंद्रीय राजभाषा विभागाच्या वतीने तिसरे अखिल भारतीय राजभाषा संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे?
(A) मुंबई
(B) दिल्ली
(C) कोलकत्ता
(D) पुणे
Ans-(D) पुणे

(Q५) पुणे येथे आयोजित केलेल्या तिसऱ्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचे उदघाट्न कोणाच्या हस्ते झाले?
(A) भरती पवार
(B) अजय मिश्रा
(C) विजय त्यागी
(D) राकेश यादव
Ans-(B) अजय मिश्रा

(Q६) देशाचा घाऊक महागाई दर ऑगस्ट महिन्यात उणे किती टक्के नोंदविला गेला आहे?
(A) ०.५६%
(B) ०.५५%
(C) ०.५८%
(D) ०.५२%
Ans-(D) ०.५२%

(Q७) देशाचा घाऊक महागाई दर सलग कितव्या महिन्यात ऑगस्ट मध्ये उणे (Minus) नोंदविला आहे?
(A) ४
(B) ६
(C) ५
(D) ३
Ans-(C) ५

(Q८) RBI च्या अहवालानुसार आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये देशात किती रुपये थेट परकीय गुंतवणूक झाली आहे?
(A) ४९ लाख ९३,३७० कोटी
(B) ५० लाख ९६,६७० कोटी
(C) ४५ लाख ४५,६७८ कोटी
(D) ४६ लाख ५०,७८० कोटी
Ans-(A) ४९ लाख ९३,३७० कोटी

(Q९) RBI च्या अहवालानुसार आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारतात सर्वाधिक विदेशी गुंतवणूक कोणत्या देशातून झाली आहे?
(A) चीन
(B) जपान
(C) सिंगापूर
(D) अमेरिका
Ans-(D) अमेरिका

(Q१०) भारतात आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये अमेरिकेकडून किती टक्के गुंतवणूक झाली आहे?
(A) १८.९%
(B) १७.८%
(C) १७.२%
(D) १९.८%
Ans-(C) १७.२%

(Q११) आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये भारताने सर्वाधिक कोणत्या देशात गुंतवणूक केली आहे?
(A) सिंगापूर
(B) चीन
(C) नेपाळ
(D) युएई
Ans-(A) सिंगापूर

(Q१२) भारताने आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये सिंगापूर या देशात किती टक्के परकीय गुंतवणूक केली आहे?
(A) २३.४%
(B) २२.३%
(C) २४.५%
(D) २२.८%
Ans-(B) २२.३%

(Q१३) भारताने आर्थिक वर्षे २०२२-२३ मध्ये विदेशात एकूण किती कोटी रुपये गुंतवणूक केली आहे?
(A) ९ लाख ११ हजार ६९
(B) ८ लाख २३ हजार ५६
(C) ७ लाख २६ हजार ५०
(D) १० लाख ३४ हजार ६०
Ans-(A) ९ लाख ११ हजार ६९

(Q१४) भारतात आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये सर्वाधिक विदेशी गुंतवणूक कोणत्या क्षेत्रात झाली आहे?
(A) कृषी
(B) उद्योग
(C) उत्पादन
(D) सेवा
Ans-(C) उत्पादन क्षेत्र

(Q१५) भारतात आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये सर्वाधिक विदेशी गुंतवणूक उत्पादन क्षेत्रात किती टक्के झाली आहे?
(A) ५०.७%
(B) ५१.९%
(C) ५५.६%
(D) ५४.७%
Ans-(B) ५१.९%

(Q१६) भारतात आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये सेवा क्षेत्रात किती टक्के परकीय गुंतवणूक झाली आहे?
(A) ५६.७%
(B) ४४.५%
(C) ४६.८%
(D) ४२.८%
Ans-(D) ४२.८%

(Q१७) देशात कोणत्या राज्यात निपाह विषाणूची लागण झाली आहे?
(A) तामिळनाडू
(B) गुजरात
(C) केरळ
(D) आसाम
Ans-(C) केरळ

(Q१८) देशात २०२३ च्या पहिल्या १० महिण्यात किती लाख टन खाद्य तेलाची आयात झाली आहे?
(A) १५०.४४
(B) १४१.२१
(C) १४५.६०
(D) १४४.५०
Ans-(B) १४१.२१

(Q१९) देशातील एकूण खाद्यतेलाचा साठा किती लाख टनावर पोहचला आहे?
(A) ३० लाख
(B) ३५ लाख
(C) ३८ लाख
(D) ३७ लाख
Ans-(D) ३७ लाख

(Q२०) भारताने खाद्यतेलाची सर्वाधिक आयात —आणि—देशाकडून केली आहे?
(A) इंडोनिशिया आणि मलेशिया
(B) चीन आणि रशिया
(C) अमेरिका आणि सिंगापूर
(D) यूएई आणि सौदी अरेबिया
Ans-(A) इंडोनिशिया आणि मलेशिया

(Q२१) भारतीय वंशाचे अर्थतज्ञ थरमन षन्मुगरत्नम यांनी कोणत्या देशाच्या राष्ट्रध्यक्ष पदाची शपथ घेतली आहे?
(A) तुर्की
(B) सिंगापूर
(C) श्रीलंका
(D) नेपाळ
Ans-(B) सिंगापूर

(Q२२) १५ सप्टेंबर हा दिवस कोणता दिन म्हणून साजरा केला जातो?
(A) राष्ट्रीय कृषी दिन
(B) राष्ट्रीय डॉक्टर दिन
(C) राष्ट्रीय परिचर दिन
(D) राष्ट्रीय अभियंता दिन
Ans-(D) राष्ट्रीय अभियंता दिन

(Q२३) देशात प्रस्तावित समान नागरी कायद्यातुन राज्याला पूर्णपणे वगळावे असा ठराव कोणत्या राज्याच्या विधानसभेत मंजूर केला आहे?
(A) नागालँड
(B) मिझोराम
(C) आसाम
(D) त्रिपुरा
Ans-(A) नागालँड

(Q२४) अक्षय ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत भारताचा जगात कितवा क्रमांक आहे?
(A) पहिला
(B) दुसरा
(C) चौथा
(D) तिसरा
Ans-(C) चौथा

(Q२५) देशात कोणत्या राज्यामध्ये महिलांना मंदिरात पुजारी म्हणून नियुक्त होण्यास मान्यता दिली आहे?
(A) केरळ
(B) तामिळनाडू
(C) कर्नाटक
(D) तेलंगना
Ans-(B) तामिळनाडू

अधिक चालू घडामोडी नोट्ससाठी येथे क्लिक करा – Current Affairs all Notes for Recruitment Exams: Click Here



♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT