Pashusavardhan Vibhag Bharti Practice Paper 10 : वरिष्ठ लिपिक सराव प्रश्नपत्रिका क्रमांक – १०

Pashusavardhan Vibhag Bharti Practice Paper 10 | Animal Husbandry Department Practice paper 10 | AHD Maharashtra Practice Papers

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने ४४६ पदांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक ,लघुलेखक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांची सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक – १

विभाग मराठी

1) पुढील शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा
अपायकारक सहानुभूती
A. कळवळणे
B. वानरकिवण
C. बेवारसी
D. अनुकंपा
Answer: B. वानरकवण

2) प्रश्नात दिलेल्या वाक्प्रचाराचा योग्य वापर असलेले वाक्य पर्यायांमधून ओळखा
डोळ्यांत तेल घालून जपणे
A. माता जिजाबाई लहानग्या शिवरायांना डोळ्यात तेल घालून जपत असे.
B. सामंतकाकूंच्या बागेतील आंबे मुलांनी डोळ्यांत तेल घालून पळवले. C. रामरावांचे सामान डोळ्यात तेल घालून जपल्यामुळे चोरीला गेले.
D. यापैकी नाही
Answer: A. माता जिजाबाई लहानग्या शिवरायांना डोळ्यात तेल घालून जपत असे.

3) खालील शब्दाचा समास समास प्रकार ओळखा.
हरिहर

A. इतरेतर द्वंद
B. बहुव्रीहि
C. कर्मधारय
D. तत्पुरुष
Answer: A. इतरेतरद्वंद्व

4) खालीलपैकी कोणते वाक्य केवल वाक्य नाही.

A. शारदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो,
B. आता तुम्ही बाहेर जा.
C. तुम्ही पाहिलेले मंदिर फार प्राचीन आहे.
D. डॉक्टर वेळेवर आले म्हणून गडी वाचला.
Answer: D. डॉक्टर वेळेवर आले म्हणून गडी वाचला.

5) खालीलपैकी भुजंगप्रयात वृत्त असलेले वाक्य ओळखा.
A. नको फार हव्यास गे भुषणाचा, घरी लोभ चित्ती सदा सद्गुणांचा
B. घन तमी शुक्र बघ राज्य करी रे खित्र मना बघ जरा तरी
C. माझा मराठीची बोलू कौतुके। परि अमृतातेही पैजा जिंके।
D. जन्माचे ते मूळ पाहिले शोधून दुःखासी कारण जन्म घ्यावा.
Answer: A. नको फार हव्यास गे भुषणाचा, घरी लोभ चित्ती सदा सद्गुणांचा

6) ‘अनास्था’ या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा.
A. आसक्ती
B. पर्वा
C. आवश्यक
D. बेसावध
Answer: B. पर्वा

7) खालीलपैकी व्याकरणाच्या दृष्टीने अशुद्ध शब्द लेखन असलेला शब्द ओळखा.
A. पंचतारांकित
B. उपनिषद
C. गुरूकिल्ली
D. धीरगंभीर
Answer: C. गुरूकिल्ली

8) खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखा.
A. दिवस x वार
B. दूध x पेय
C. उपकार x अपकार
D. देऊळ x मंदिर
Answer: C. उपकार x अपकार

9) कित्येक या शब्दाचा खालीलपैकी योग्य संधी विग्रह ओळखा.
A. किती + एक
B. कित्येक
C. किती + ऐक
D. कि + एक
Answer: A. किती + एक

10) बोध खलास न रुचे अहिमुखी दुग्ध होय गरल। ह्या पंक्तिमधील अलंकार ओळखा.
A. अर्थान्तरन्यास
B. भ्रांतिमान
C. व्यतिरेक
D. अनन्वय
Answer: A. अर्थान्तरन्यास

विभाग-२ इंग्रजी

11) Convert the simple sentence to a complex sentence:
He showed me how to do it
A. He showed me how is it to be done
B. He showed me how should do it
C.I got to know how it is to be done from him
D. How to do it, he showed me
Answer: B. He showed me how should do it

12) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:
Half the population of this planet had been decimated by famine and war.
A. To be destroyed by something
B. Creation of something
C. When something subsides
D. Something which is created by being patched up
Answer: A. To be destroyed by something

13) Find the meaning of the highlighted word in the sentence: She claimed that the government had only changed the law in order to appease their critics
A. Reduce
B. Provoke
C. Encourage
D. Placate
Answer: D. Placate

14) Pick the right meaning of the highlighted word in the sentence:
The ministers speech sounded like a parable.
A. Reality about something
B.A fairy tale or story
C. Factual information about something
D. To be calm about something
Answer: B.A fairy tale or story

15) Pick the correct meaning of the highlighted idiom or phrase from the following:
He got into hot water with the society for parking the car in the wrong place.
A. To get into trouble
B. To have someone pour hot water on you
C. To be spoken insultingly against
D. To become insignificant
Answer: A. To get into trouble

16) The auction——- was shouting at the top of his voice.
A.-er
B.-eer
C. ist
D.-ite
Answer: B.-eer

17) Choose the option that has the correct spelling for the missing word in the given sentence:
Mary ——— to the problem but did not mention it
A. aluded
B. eludded
C. alluded
D. illuded
Answer: C. alluded

18) Choose the option with the best prepositional phrase to complete the given sentence:
I love spending time there ———– nature as it’s so peaceful.
A. on the grounds of
B. on the brink of
C.in accordance with
D. in the lap of
Answer: D. in the lap of

19) Choose the appropriate conjunction for the given sentence:
He never returned to his constituency ——— he won the elections.
A. unless
B. when
C. because
D. after
Answer: D. after

20) Choose the most suitable conjunction for the given sentence:
——— my father is ill can you take me on your scooter?
A. Unless
B. Though
C. Besides
D. Since
Answer: D. Since

विभाग-३ गणित

21) खाजगी कंपनीमध्ये 60% कर्मचारी पुरूष आहेत आणि 48% कर्मचारी इंजिनिअर्स आहेत आणि इंजिनिअर्सपैकी 66.6% पुरुष आहेत. इंजिनिअर नसलेल्या महिलांची टक्केवारी काढा?
A.60%
B.50%
C.55%
D.65%
Answer: A.60%

22) 2 जानेवारी 1901 रोजी कोणता दिवस होता?
A. बुधवार
B. गुरुवार
C. शुक्रवार
D. शनिवार
Answer: A. बुधवार

23) रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण करा
3, 4, 10, 33, ———, 685, 4116
A. 84
B.112
C.136
D.156
Answer: C. 136

24) पगारामधून, अखिलेशने 15% रक्कम घराच्या भाड्यासाठी, 5% रक्कम मुलांच्या शिक्षणासाठी आणि 15% रक्कम मनोरंजनासाठी ठेवली. आता त्याच्याकडे 13,000 रुपये आहेत. त्याचा पगार आहे
A.Rs. 19,000
B. Rs.20, 000
C.Rs. 18.000
D.Rs.15, 000
Answer: B. Rs. 20,000

25) खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखा:
90, 135, 286, 750, 2160, 6405, 19155
A.90
B.750
C.6405
D.286
Answer: D. 286

26) 16/20+0.5-5/40 =?
A.2.975
B.1.175
C.0.775
D.1.025
Answer: B.1.175

27) खालीलपैकी सर्वात मोठा पर्याय कोणता आहे?
A. 350 चे 90%
B. 1700 चा 1/4
C.0.35 x 900
D.700 x 2/5
Answer: B.1700 चा 1/4

28) 44 x 1/8+ 44 x 25% + 0.40 x 140=
A.74
B.74.5
C.71.75
D.72.5

Answer: D.72.5

29) 9.5+12+2.25-(3.5+10-2.5+4) =
A.16.2
B.16.1
C.17.1
D 16.75
Answer: D.16.75

30) प्रिती तिचा 40% प्रवास पायी करते आणि बाकी प्रवास बसने पूर्ण करते. तिला 80 किमी अंतर कापायचे आहे, तिने बसने केलेल्या प्रवासाचे अंतर काढा.
A.48 किमी
B. 32 किमी
C.72 किमी
D. 60 किमी
Answer: A.48 किमी

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) सर्वोच्च न्यायालय ज्या कायद्यांवर कार्य करते ते कायदे भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून घेतले?
A. कॅनडा
B. युनायटेड किंगडम
C. ऑस्ट्रेलिया
D. जपान
Answer: D. जपान

32) महाराष्ट्रातील कोयना वन्यजीव अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
A नाशिक
B. सातारा
C. रायगड
D. भंडारा
Answer: B. सातारा

33) “गुगामल” राष्ट्रीय उद्यान कोठे स्थित आहे?
A. ओडिसा
B. पश्चिम बंगाल
C. महाराष्ट्र

D. अंदमान आणि निकोबार
Answer: C. महाराष्ट्र

34) लोकसभेचे अध्यक्ष अधिकारी कोण आहेत?
A. सभापती व उपसभापती
B. राष्ट्रपती
C. पंतप्रधान
D. मंत्री परिषद
Answer: A. सभापती व उपसभापती

35) विजय स्तंभ कोठे स्थित आहे?
A. जयपूर
B. महाराष्ट्र
C. दिल्ली
D. चित्तोडगढ
Answer: D. चितोडगढ़

36) गारो, खासी आणि जेतिया टेकड्या भारताच्या कोणत्या राज्यात आहेत?
A. जम्मू-काश्मीर
B. मेघालय
C. मणिपूर
D. उत्तराखंड
Answer: B. मेघालय

37) नामदफा राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे?
A. अरुणाचल प्रदेश
B. उत्तर प्रदेश
C. मध्य प्रदेश
D. आंध्र प्रदेश
Answer: A. अरुणाचल प्रदेश

38) कोणते मराठी वर्तमानपत्र बाळ गंगाधर टिळकांद्वारे प्रकाशित झाले होते?
A. सकाळ
B. दर्पण
C. कैसरी
D. नव सत्यम
Answer: C. कैसरी

39) सिंधु खोरे संस्कृतीशी संबंधित असलेले ——- हे शहर गुजरातच्या वर्तमान स्थानात आहे.
A. मेहरगढ
B. लोथल
C. मोहेंजोदडो
D. हडप्पा
Answer: B. लोथल

40) भारतातील केंद्रिय यांत्रिक अभियांत्रिकी संशोधन (CSIR- Central Mechanical Engineering Research Institute) संस्था कोठे आहे?
A. दुर्गापुर
B. कोलकाता
C. सिलीगुड़ी
D. रांची
Answer: A. दुर्गापुर

Also See: Previous Day Practice Paper Set (Total 40 Questions)


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT