Pashusavardhan Vibhag Bharti Practice Paper 09 : वरिष्ठ लिपिक सराव प्रश्नपत्रिका क्रमांक – ०९

Pashusavardhan Vibhag Bharti Practice Paper 09 | Animal Husbandry Department Practice paper 09 | AHD Maharashtra Practice Papers

नुकतेच महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने ४४६ पदांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठीची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यामध्ये पशुधन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपिक ,लघुलेखक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ या पदांची सरळसेवा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यासाठी आपण नवीन अभ्यासक्रमानुसार व बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) सराव प्रश्नपत्रिका सुरु करत आहोत. यामध्ये आपण मराठी,इंग्रजी,गणित व सामान्य ज्ञान या विषयांची प्रत्येकी १० सराव प्रश्न घेणार आहोत. चला तर मग सुरु करूया…………

वरिष्ठ लिपिक (Senior Clerk) सराव प्रश्नपत्रिका क्रमांक०९

विभाग मराठी

1) ‘मुलाने कुत्र्यास मारले. या वाक्यातील कर्म ओळखा.
A. मुलाने
B. कुत्र्यास
C. कुत्र्यास मारले
D. मारले
Answer: B. कुत्र्यास

2) खालीलपैकी अव्ययीभाव समासाचे उदाहरण नसलेला पर्याय निवडा.
A. सुखद
B. बेशक
C. आजन्म
D. जागोजागी
Answer: A. सुखद

3) “निरोगी’ या शब्दाचा समास ओळखा.
A. विभक्ती बहुब्रीही समास
B. नञ बहुब्रीही समास
C. सह बहुब्रीही समास
D. प्रादि बहुब्रीही समास

Answer: B. नञ बहुब्रीही समास

4) “घटोत्कच’ या आलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता आहे?
A. कपटी मनुष्य
B. शीघ्रकोपी मनुष्य
C. चैनी मनुष्य
D. पराक्रमी मनुष्य
Answer: A. कपटी मनुष्य

5) चुकीची जोडी ओळखा..
A. अनंत – नञ बहुब्रीही समास
B. सुलोचना – प्रादि बहुब्रीही समास
C. सुपुत्र – सह बहुब्रीही समास
D. चौकोन- प्रादि बहुब्रीही समास
Answer: D. चौकोन प्रादि बहुब्रीही समास
6) पुढील वाक्यातील अव्ययाचा प्रकार ओळखा, ‘अरेरे! किती दुःखद अंत झाला त्याचा!’
A. शब्दयोगी अव्यय
B. क्रियाविशेषण अव्यय
C. केवलप्रयोगी अव्यय
D. उभयान्वयी अव्यय
Answer: C. केवलप्रयोगी अव्यय

7) गटात न बसणारा पर्याय निवडा.
A. स, ला, ते
B. नो
C. चे, च्या, ची
D. स, ला, ना, ते
Answer: A. स, ला, ते

8) दिलेल्या शब्दगटातून विरुद्धार्थी शब्द ओळखा.
ऊन रखरखीत X
A. तापते
B. सौम्य
C. भाजणारे
D. पोळणारे
Answer: B. सौम्य

9) दिलेल्या काळात परिवर्तन करण्यासाठी योग्य पर्याय निवडा. परीक्षेत मला पहिला वर्ग मिळाला. (विध्यर्थ)
A. मिळवतो
B. मिळावा
C. मिळवतील
D. मिळवले
Answer: B. मिळावा

10) पुढील वाक्यातील अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा.
भारनियमनामुळे विद्युत पुरवठा खंडित होणे ही आजकाल नेहमीचीच बाब झाली आहे.
A. क्रियाविशेषण अव्यय
B. शब्दयोगी अव्यय
C. उभयान्वयी अव्यय
D. केवलप्रयोगी अव्यय
Answer: A. क्रियाविशेषण अव्यय

विभाग-२ इंग्रजी

11) Find the meaning of the highlighted word in the sentence:
His gait is slow and he tires easily.
A. Behaviour
B. Brain
C. Energy levels
D. Pace
Answer: D. Pace

12) Pick the correct meaning of the highlighted idiom: I was amused with his cock and bull story.
A. An improbable story
B.A funny story
C.A story about animals
D.A story about a surprising event
Answer: A. An improbable story

13) Identify the figure of speech in the following sentence:
Oh Night, how dark you are!
A. Metaphor
B. Simile
C. Apostrophe
D. Personification
Answer: C. Apostrophe

14) Out of the following options, identify a simple sentence.
A. We would have won the match if it hadn’t rained that day.
B. The country is culturally unique.
C. The movie had a great storyline but extremely long.
D.I always go to bed when I feel sleepy.

Answer: B. The country is culturally unique.

15) Choose the correct form of modal auxiliary verb for the given sentence:
She ———- travel to any distant place alone.
A. shall
B. need
C. may
D. can
Answer: D. can

16) Choose the correct form of adjective for the given sentence:
I don’t really like too much of ———- food as it makes me feel sick.
A. variety
B. excessive
C. purity
D. rich
Answer: D. rich

17) Which of the following options best combines the two given sentences?
You will get good marks. You work hard.
A. You will get good marks working hard.
B. Working hard, you will get good marks.
C. You will get good marks if you work hard.
D. You work hard you get good marks.
Answer: C. You will get good marks if you work hard.

18) Choose the option that has the correct spelling for the missing word in the given sentence:
Amit is very careful and works hard at all the projects; he is quite ———
A. dillegent

B. dilegent
C. dilligent
D. diligent
Answer: D. diligent

19) Choose the appropriate option with the correct punctuation marks for the given sentence:
help me i’m drowning
A. Help me, I am drowning
B. help me am drowning
C. Help me! I’m drowning!
D. “Help me! I’m drowning!”
Answer: D. “Help me! I’m drowning!”

20) Choose the correct form of verb that is in agreement with the subject:
Neither his father nor his mother ——– alive today.
A. are
B. were
C.is
D. has
Answer: C.is

विभाग-३ गणित

21) एक टेबल 2000 रुपयांमध्ये खरेदी केला आणि 1800 रुपयांचा त्याची विक्री केली गेली. तोट्याची टक्केवारी काढा.
A.10%
B.5%
C.15%
D. 12%
Answer: A. 10%

22) एक बैलगाड़ी 16 किमी/तासाच्या एकसारख्या वेगाने पुढे जात आहे. 356 किमी प्रवास करण्यासाठी लागणारी वेळ काढा?
A. 21 तास 70 मिनिटे
B. 22 तास 15 मिनिटे
C. 22 तास 25 मिनिटे
D. 22 तास 55 मिनिटे
Answer: B. 22 तास 15 मिनिटे

23) एका विशिष्ट भाषेमध्ये, UTENSIL ला WVGPUKN असे संकेतबध्द केले जाते, तर AMSFXG अशाप्रकारे कोणत्या शब्दाला संकेतबध्द केले जाईल?
A.BKQDWE
B.BKQDWF
C.BKQEVE
D.COUHZI
Answer: D.COUHZI

24) ‘DESIGN’ या शब्दाची किती भिन्न प्रकारे मांडणी करता येईल जेणेकरून दोन्ही टोकांना स्वर असतील?
A.48
B.24
C.64
D.56
Answer: A.48

25) एका महिन्यात मंजुलाने 3 पुस्तक प्रत्येकी 675 रुपयांना तसेच 7 स्टेशनरीचे संच प्रत्येकी 130 रुपयांना विकत घेतले. तिने ती पुस्तक प्रत्येकी 750 रुपयांना आणि स्टेशनरीचे संच प्रत्येकी 160 रुपयांना विकले. तर तिने किती नफा कमावला?
A. 215 रुपये
B. 360 रुपये
C.435 रुपये
D. 500 रुपये
Answer: C. 435 रुपये

26) जर सांकेतिक भाषेत 432567 हे 523476 आहे तर 876745 हे सांकेतिक भाषेत काय असेल?
A.977654
B.967754
C.975654
D.967654
Answer: D.967654

27) 9.65 + 5.95 + 3.75 – (2.75 + 3.5 – 4.75 + 0.5) =
A. 16.05
B.17.60
C. 17.35
D.17.10
Answer C. 17.35

28) खालीलपैकी सर्वात लहान पर्याय कोणता आहे?
A. 12 + 55 – 62 + 45 + 65 – 103 + 42 + 57
B. 18 + 17 – 52 + 35 – 56 + 104 – 44 – 37)
C .19 + 15 – 162 + 45 + 36 + 103 + 42 + 17)
D. 36 + 107 – 52 – 35 – 56 + 104 – 44 – 37)
Answer: B. 18 + 17 – 52 + 35 – 56 + 104 – 44 – 37

29) जर GO = 44, FLY = 88, BUG = 60, तर JACK =?
A 50
B 52
C.53
D 54
Answer: A. 50

30) x चे उत्तर दिशेला तोंड आहे तो 45 अंश उजवीकडे वळतो. मग तो 180 अंश वळतो. मग तो 45 अंश डावीकडे वळतो. शेवटी तो डावीकडे 45 अंश वळतो. आता तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे?
A. उत्तर पूर्व
B. दक्षिण पूर्व
C. उत्तर पश्चिम
D. दक्षिण पश्चिम
Answer: B. दक्षिण पूर्व

विभाग-४ सामान्य ज्ञान

31) आयसीआयसीआय बँकेचे मुख्यालय कुठे स्थित आहे?
A. बेंगलुरू
B. मुंबई
C. दिल्ली
D. पुणे
Answer: B. मुंबई

32) कोयना वन्यजीव अभयारण्य है —————— च्या सातारा जिल्ह्यामधील वन्यजीव नैसर्गिक जागतिक वारशाचे ठिकाण आहे
A. महाराष्ट्र
B. मध्य प्रदेश
C. राजस्थान
D. गुजरात
Answer: A. महाराष्ट्र

33) भारतामध्ये ईस्ट इंडिया कंपनी सत्तेच्या व्यवस्थापनाचा उध्दार करण्यासाठी ब्रिटीश शासनाद्वारे खालीलपैकी कोणता कायदा पारित करण्यात आला?
A. नियमन कायदा

B. सनद कायदा
C. पीट्स इंडिया कायदा
D. कंपनी कायदा
Answer: A. नियमन कायदा

34) 1615 मध्ये मुघलांनी हस्तगत केल्यानंतर महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या शहराचे नाव ‘गुलशनाबाद’ असे बदलले गेले होते?
A. पुणे
B. अहमदनगर
C. सातारा
D. नाशिक
Answer: D. नाशिक

35) पारशी धर्म सुधार संघटनेची स्थापना बॉम्बेमध्ये ——— यावर्षी करण्यात आली.
A. 1902
B. 1912
C.1851
D.1801
Answer: C.1851

36) 2018 मध्ये कोणत्या पुस्तकाला मॅन बुकर आंतरराष्ट्रीय बक्षिस मिळाले होते?
A. ओल्गा टोकरझुक लिखित फ्लाईट्स
B. हान कांग लिखित दि व्हाईट बुक
C. एन्टोनिओ मुनोज मोलीन लिखित लाईक ए फेडींग शॅडो
D. अहमद सादवी लिखित फ्रँकेन्स्टेन इन बगदाद
Answer: A. ओल्गा टोकरझुक लिखित फ्लाईट्स

37) भारताचे पहिले मिथेनॉल आधारित पर्यायी स्वयंपाकाचे इंधन येथे स्थापित केले जाणार आहे:
A. तामिळ नाडू
B. आसाम
C. राजस्थान
D. उत्तर प्रदेश
Answer: B. आसाम

38) चांदोली राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे?
A. महाराष्ट्र
B. मेघालय
C. राजस्थान
D. पंजाब
Answer: A. महाराष्ट्र

39) कोणत्या तारखेला केंद्रीय मानव संसाधन मंत्र्यांनी शिकाऊ उमेदवारी आणि कौशल्यामध्ये उच्च शिक्षण युवकांसाठी योजना (श्रेयस) सुरू केली?
A. 27 फेब्रुवारी 2019
B. 26 फेब्रुवारी 2019
C. 25 फेब्रुवारी 2019
D. 24 फेब्रुवारी 2019
Answer: A. 27 फेब्रुवारी 2019

40) महाराष्ट्र लोक सेवा कायदा2015 अनुसार, कोणत्याही पात्र व्यक्तीस सार्वजनिक सेवा मिळविण्यासाठीचा अर्ज ———- यांना करता येईल.
A. सार्वजनिक प्राधिकरण
B. प्रथम अपीलीय
C. दुसरा अपीलीय
D. नामित अधिकारी
Answer: D. नामित अधिकारी

Also See: Previous Day Practice Paper Set (Total 40 Questions)


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Previous Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

🔎जिल्हा नुसार जाहिराती📲

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

🎓शिक्षणानुसार जाहिराती💼

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT