MSRTC Question Paper Set 2

१. मराठी भाषेमध्ये अलंकाराचे मुख्य किती प्रकार आहेत ?

(१ ) दोन

(२ ) एक

(३ ) तीन

(४ ) चार

Ans:- (१ ) दोन

२. गटात न वसनारा सामाजिक शब्द ओळखा

(१ ) आई – वडील

(२ ) चारपाच

(३ ) भाजीपाला

(४ ) गेरहजर

Ans:- (४ ) गेरहजर

३. खालीलपैकी विशीषनाम कोणते ?

(१ ) नदी

(२ ) मुलगा

(३ ) शाळा

(४ ) गंगा

Ans:- (४ ) गंगा

४.  खालीलपैकी विसर्गसंधीचे ोदाहऱण कोणते ?

(१ ) नदीत

(२ ) अध:पात

(३ ) साजेसा

(४ ) हातून

Ans:- (२ ) अध:पात

५. खलील वाक्यातील अध्यय ओळखा

देह जावो अथवा राहो

(१ ) जावो

(२ ) देह

(३) अथवा

(४) राहो

Ans:- (३) अथवा

६. ऐकावे जनाचे, कराचे…………..( म्हण पूर्ण करा )

(१) तनचे

(२ ) धनाचे

(३ ) धर्मोचे

(४ ) मनाचे

Ans:- (४ ) मनाचे

७. वाक्य पूर्ण झाल्यास कोणते चिन्ह वापरतात ?

(१ ) पूर्नविचार

(२ ) स्वल्पविचार

(३ ) प्रश्नचिन्ह

(४ ) उद्गारचिन्ह

Ans:-  (१ ) पूर्नविचार

८. ोंबराचे फूल – या वाक्प्रचारचा अर्थ काय ?

(१)  वारंवार

(२) कधीकधी

(३) वचचीत

(४ ) नेहमी

Ans:- (३) वचचीत

९. मना चंदनाचे परीत्वा  झिजावे, परी अंतरी सज्जना निक्वावे।

हे कोणत्या अलंकारचे ोदाहरण आहे ?

(१) यमक

(२) उपमा

(३ ) ोत्प्रेक्षा

(४) अनुप्रास

Ans: – (१) यमक

१०. आजन्म है सामाजिक शब्द कोणत्या समसाचे ोदाहरण आहे ?

(१) दंद समास

(२) तत्पुरुष समास

(३) बहुब्रीहि समास

(४) अब्ययीभाव समास

Ans: –  (४) अब्ययीभाव समास

११. गटात न बसणारा शब्द ओळखा

( १) कोण

(२)  हा

(३) काय

(४) कोणी

Ans: –  (२)  हा

१२. आंबट बोरे – विशोषणाचा प्रकार ओळखा

(१) संख्याविशेषण

(२) सार्बनामिक  विशेषण

(३) गुणविशेषण

(४) यापैकी नाही

Ans: –  (३) गुणविशेषण

१३. मन: + राज्य या शब्दांची संधी पुढीलप्रमाणे होते

(१) मन:राज्य

(२) मनीराज्य

(३) मनाराज्य

(४) मनोराज्य

Ans: – (४) मनोराज्य

१४. सदाचार – है शब्द कोणत्या संधीचे ोदाहरण आहे ?

(१) स्वरसंधि

(२) व्यंजनसंधि

(३) विसर्गसंधि

(४ ) यापैकी नाही

Ans: -(२) व्यंजनसंधि

१५. गटात न बसणारा शब्द ओळखा

(१) धरण

(२ ) धरा

(३ ) धरनी

(४) धरती

Ans:- (१) धरण

१६. स्मरण या शब्दाचा विरुदाथो अर्थे काय ?

(१) मरण

(२ ) सरन

(३ ) विस्मरण

(४) यापैकी नाही

Ans:- (३ ) विस्मरण

१७. तजवीज करणे – वाक्प्रचारचा अर्थ काय ?

(१) गैरसोय करणे

(२) गय करणे

(३) निश्चित करणे

(४) व्यबस्था करणे

Ans:- (४) व्यबस्था करणे

१८. जेव्हा उपमेयास त्याचीच उपमा दिली जाते तेव्हा……………..अलंकार होतो

(१) अनन्वय

(२) स्वभावोक्ति

(३) अनुप्रास

(४) दृश्टान्त

Ans:- (१) अनन्वय

१९. गटात न बसणारा सामाजिक शब्द ओळखा

(१) लंबोदर

(२)  निधेन

(३) पांडुरंग

(४) नीलकंठ

Ans:- (२)  निधेन

२०. गटात  न बसचारे अब्यय ओळखा

(१) हातून

(२) नदीत

(३) एकेक

(४) धरि

Ans:- (४) धरि