Current Affairs 9th March 2022 – चालू घडामोडी 0९ मार्च २०२२

current affairs

Current Affairs 9th March 2022

Current Affairs (Date – 9th March 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 09 March 2022. Find Current General Knowledge 9th March 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here)

चालू घडामोडी 09 मार्च 2022:-

आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडी 0९ मार्च २०२२ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) कोणत्या मंत्रालयाने “समर्थ” उपक्रम सुरु केला आहे?

(१)एमएसएमई मंत्रालय

(२) शिक्षणमंत्रालय

(३) श्रम व रोजगार मंत्रालय

(४)वरीलपैकी नाही

उत्तर:(१) एमएसएमई मंत्रालय

२) कोणत्या संस्थेत “परम गंगा” सुपर कॉम्पुटर स्थापित केले आहे?

(१) IIT मुंबई

(२) IIT दिल्ली

(३) IIT रूडकी

(४) IIT कानपूर

उत्तर:(३) IIT रूडकी

३) ८ मार्च २०२२ रोजी किती महिलांना ‘नारी शक्ती पुरस्कार” देण्यात आला आहे?

(१) २५

(२) २७

(३) २९

(४) ३२

उत्तर:(३) २९

४) भारतात माक्रोसोफ्ट आपले सर्वात मोठे व ४ थे डेटा सेंटरकोठे स्थापित करणार आहे?

(१)दिल्ली

(२) हेदराबाद

(३) कोटा

(४) पटना

उत्तर:(२) हेदराबाद

५) कोणत्या मंत्रालयाने “कन्याशिक्षण प्रवेश उत्सव” अभियान सुरु केले आहे?

(१) महिला व बालविकास मंत्रालय

(२) शिक्षण मंत्रालय

(३) युनिसेफ

(४) वरीलपैकी सर्व

उत्तर:(४) वरीलपैकी सर्व

६)रिजर्व बँकेने कोणते युपीआय आधारित पेमेंट प्रोडक्ट् चे उद्घाटन केले आहे?

(१) UPI१४३ PAY

(२) UPI१२३ PAY

(३)UPI ३३२PAY

(४) UPI २३४PAY

उत्तर:(२) UPI१२३ PAY

७) भारताची २३ वि महिला grandmaster कोण बनी आहे?

(१) दिव्या देशमुख

(२) प्रियांका नुटक्की

(३) एस विजयालक्ष्मी

(४)वरीलपैकी नाही

उत्तर:(२) प्रियांका नुटक्की

८) कोणत्याराज्य सरकारने “नान मुधलवान” योजना सुरु केली?

(१)असाम

(२)मेघालय

(३) तामिळनाडू

(४) केरळ

उत्तर:(३) तामिळनाडू

९)आंतरराष्ट्रीय उंट महोस्तव २०२२ कोठे आयोजित केला गेला?

(१)बिकानेर

(२) अजमेर

(३) जैसेल्मेर

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(१) बिकानेर

१०)रशिया कडून आयात होणार्या तेलावर कोणी बंदी घातली आहे?

(१) अमेरिका

(२) भारत

(३) इंग्लंड

(४) ब्राझील

उत्तर:(१) अमेरिका

११) कोणत्या ठिकाणी “मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस” चे आयोजन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे?

१)बेग्लुरू

२) बर्लिन

३)बार्सिलोना

४) ब्रुसेल्स

उत्तर:३)बार्सिलोना

१२)भारतीय भू वैज्ञानिक संस्था आपला कितवा स्थापना दिवस साजरा करणार आहे?

१) १५३

२) १६५

३) १७२

४) १७५

उत्तर: ३) १७२


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT