Current Affairs 28th February 2022- चालू घडामोडी 28 फेब्रुवारी 2022

current affairs

Current Affairs 28th February 2022

Current Affairs (Date – 28th February 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 28 February 2022. Find Current General Knowledge 28th February 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here)

चालू घडामोडी 28 फेब्रुवारी 2022:-

आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडी २८ फेब्रुवारी २०२२ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) राष्ट्रीय विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरी करण्यात येतो?

(१)२४ फेब्रुवारी

(२) २५फेब्रुवारी

(३) २७फेब्रुवारी

(४) २८फेब्रुवारी

उत्तर:(४) २८ फेब्रुवारी

२) २५ फेब्रुवारी २०२२ ला कोणत्या मंत्रालयाने “भाषा सर्टिफिकेट सेल्फी” अभियान सुरु केले आहे?

(१) गृह मंत्रालय

(२) शिक्षण मंत्रालय

(३) संस्कृती मंत्रालय

(४) वरीलपैकी नाही

उत्तर:(२) शिक्षण मंत्रालय

) “आंतरराष्ट्रीय बौद्धिक सूचकांक २०२२” मध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे?

(१) ४३वा

(२) ४० वा

(३) ४२ वा

(४) ३९ वा

उत्तर:(१) ४३वा

४) भारताचे पहिले स्वदेशी विकसित करोना १९ साठी “रिसेप्टर बाईंडिंग डोमेन प्रोटीन वक्सीन” कोणती आहे?

(१)कोबोवेसी

(२) कोविसेम

(३) कोविस्पेसी

(४) कोर्बेवक्सेटीएम

उत्तर:(४) कोर्बेवक्सेटीएम

५) ”५८ वी सिनिअर राष्ट्रीय बुद्धिबळ चाम्पिंअनशिप २०२२” चे आयोजन कोणत्या शहरात करण्यात येणार आहे?

(१) भुवनेश्वर

(२) कानपूर

(३) दिल्ली

(४) भोपाल

उत्तर:(२) कानपूर

६) भारतीय रेल्वे ने तिचा पहिला सोलर पावर प्लांट कोठे स्थापन केला आहे?

(१) बिना,मध्यप्रदेश

(२) कोटा,राजस्थान

(३) पटना,बिहार

(४) दिल्ली

उत्तर:(१) बिना,मध्यप्रदेश

७) भारत आणि कोणत्या देशात “धर्म गाडीअन अभ्यास” आयोजित केला जात आहे?

(१)श्रीलंका

(२) इराण

(३) जपान

(४)रशिया

उत्तर:(३) जपान

८) युक्रेन मधून भारतीयांना परत आणण्यासाठी भारत सरकारने कोणते ओपरेशन सुरु केले आहे?

(१)ओपरेशन गंगा

(२)ओपरेशन मित्र

(३) ओपरेशन समुद्र सेतू

(४) ओपरेशन सरस्वती

उत्तर:(१) ओपरेशन गंगा

९) मनरेगा साठी कोणी “लोकपाल app” सुरु केले आहे?

(१)नरेंद्र मोदी

(२) अमित शाह

(३) गिरीराज सिंग

(४) अण्णा हजारे

उत्तर:(३) गिरीराज सिंग

१०) कोणाला “रामानुजन पुरस्कार २०२१” या पुरस्काराने सन्मानित केले आहे?

(१) कॅरालीनो अरुजो

(२) निनी गुप्ता

(३) श्रीनिवासन

(४) डग्लसstuart

उत्तर:(२) निनी गुप्ता

११) खालीलपैकी कोणता दिवस “मराठी भाषा गौरव दिन” म्हणून साजरा केला जातो?

(१) २४ फेब्रुवारी

(२) २५ फेब्रुवारी

(३) २७ फेब्रुवारी

(४) २८ फेब्रुवारी

उत्तर: (३) २७ फेब्रुवारी

१२) भारत सरकारने कोणाची “केंद्रीय रिजर्वे बँक ऑफ इंडिया (RBI) बोर्डावर संचालक म्हणून नियुक्त केले आहे?

(१) संजय मल्होत्रा

(२)विनीत जोशी

(३) एलकर आयसी

(४)राम जोशी

उत्तर: (१) संजय मल्होत्रा


♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT