Current Affairs 23rd February 2022 – चालू घडामोडी 23 फेब्रुवारी 2022

current affairs

Current Affairs 23rd February 2022

Current Affairs (Date – 23rd February 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 23 February 2022. Find Current General Knowledge 23rd February 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link (Click Here)

चालू घडामोडी 23 फेब्रुवारी 2022:-

आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडी २३ फेब्रुवारी २०२२ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) “ए नेशन टू प्रोजेक्ट” हेपुस्तक कोणी लिहिले आहे?

(१)प्रियम गांधी

(२) सागरिका घोष

(३) नवदीप सिंग गिल

(४) सलमान रश्दी

उत्तर:(१) प्रियम गांधी

२) २० फेब्रुवारी २०२२ रोजी कोणत्या राज्यांनी आपला स्थापना दिवस साजरा केला?

(१) अरुणाचलप्रदेश

(२) मिझोरम

(३) मेघालय

(४) पर्याय १ व २

उत्तर:(४) पर्याय १ व २

३)चर्चेत असलेला आर. प्रज्ञानंद खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(१) टेनिस

(२) क्रिकेट

(३) शूटिंग

(४) बुद्धिबळ

उत्तर:(४) बुद्धिबळ

४) ICC ने प्रकाशित केलेल्या टी-२० क्रिकेट क्रमवारीत कोणता देश प्रथम स्थानी आहे?

(१)इंग्लंड

(२) पाकिस्तान

(३) भारत

(४) न्यूझीलंड

उत्तर:(३) भारत

५) चर्चेत असलेली माणिका बत्रा कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

(१) टेनिस

(२) टेबल टेनिस

(३) क्रिकेट

(४) नेमबाजी

उत्तर:(२) टेबल टेनिस

६) कोणत्या कंपनीने भारतात १००० पेक्षा जास्त इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन उभारले आहे?

(१) NTPC

(२) TATA GROUP

(३) ALENTRIK PVT. LTD

(४) IOC (INDIAN OIL CORPORATION)

उत्तर: (४) IOC(INDIAN OIL CORPORATION)

७) प्राईम फौंडेशन ने किती खासदारांना “संसद रत्न पुरस्कार २०२२” दिला आहे?

(१) ११

(२) १२

(३) १३

(४)१४

उत्तर: (१) ११

८) प्राईम फौंडेशन नेखासदारांना दिलेल्या“संसद रत्न पुरस्कार २०२२” मध्ये महाराष्ट्रातील किती खासदाराचा समावेश आहे?

(१)१

(२)२

(३) ३

(४) ४

उत्तर:(४) ४

९) अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड TRUMP यांनी कोणत्या नावाने SOCIAL मेडिया APP लौंच केले आहे?

(१)TRUMP

(२) TRUTH

(३) TRUMPT

(४) TREND

उत्तर:(२) TRUTH

१०)पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किटक नाशकाची फवारणी करण्यासाठी किती “किसान ड्रोन” ची सुरवात केली?

(१) १००

(२) १५०

(३) २००

(४) २५०

उत्तर:(१) १००

११) “ताज महोत्सव २०२२” चे आयोजन कुठे होणार आहे?

१)बेंगळूरू

२) हैदराबाद

३)आग्रा

४) मुंबई

उत्तर: ३)आग्रा

१२) नदी मध्ये “नाईट नेविगेशन एप्प”लौंच करणारे पहिले राज्य कोणते?

१)आसाम

२) उतराखंड

३) हिमाचल प्रदेश

४) उत्तर प्रदेश

उत्तर: १)आसाम


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT