Current Affairs 15th February 2022 – चालू घडामोडी 15 फेब्रुवारी 2022

current affairs

Current Affairs 15th February 2022

Current Affairs (Date – 15th February 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 15 February 2022. Find Current General Knowledge 15 February 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link 

चालू घडामोडी 15 फेब्रुवारी 2022:-

आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडी १५ फेब्रुवारी २०२२ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१) 1. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या लोकशाही निर्देशांक 2021 मध्ये भारत कितव्या क्रमाांकावर राहिला आहे?
(१) ४६ व्या
(२) ५३ व्या
(३) ५८ व्या
(४) ४३ व्या
उत्तर: (१) ४६ व्या

२) नुकतेच प्रकाशित झालेले “भारत-अफ्रीका रेलेशन : चेंजिंग होरेजन” हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे?
(१) सागरिका घोष
(२) नवदीप गिल
(३) सलमान रश्दी
(४) राजीव भाटीया
उत्तर: (४) राजीव भाटीया

३) खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय उत्पादकता दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे?
(१) ११ फेब्रुवारी
(२) १२ फेब्रुवारी
(३) १३ फेब्रुवारी
(४) १४ फेब्रुवारी
उत्तर: (२) १२ फेब्रुवारी

४) केंद्र सरकार ने खालीलपैकी कोणत्या वस्तूची परदेशातून आयात करण्याला नुकतेच फेब्रुवारी 2022 मध्ये प्रतिबंध घातला आहे?
(१) ड्रोन
(२) सायकल
(३) कपडे
(४) क्रीडा साहित्य
उत्तर: (१) ड्रोन

५) खालीलपैकी कोणता दिवस जागतिक रेडीओ दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे?
(१) ११ फेब्रुवारी
(२) १२ फेब्रुवारी
(३) १३ फेब्रुवारी
(४) १४ फेब्रुवारी
उत्तर: (३) १३ फेब्रुवारी

६)पर्यावरणासाठी कोणी “जीवा कार्यक्रम” सुरु केला?
(१) नाबार्ड
(२) ICAR
(३) इफको
(४) काजरी
उत्तर: (१) नाबार्ड

७) गोवा शिपयार्ड लिमिटेड निर्मित स्वदेशी ५ वी गस्ती जहाजाचे नाव काय आहे?
(१) ICGS विक्रम
(२) ICGS वीर
(३) ICGS सक्षम
(४) ICGS वज्र
उत्तर: (३) ICGS सक्षम

८)कोणत्या शहरात भारताच्या पहिले बुलेट स्टेशन होणार आहे ?
(१) मुंबई
(२) ठाणे
(३) सुरत
(४) पुणे
उत्तर: (३) सुरत

९) TATA SONS PVT LTD चे कार्यकारी प्रमुख म्हणून कोणाची पुन्हा नियुक्ती करण्यात आली?
(१) संजीव मेहता
(२) N चन्द्र्शेख्रण
(३) विनय कुमार
(४) अनंत नागेश्वर
उत्तर: (२) N चन्द्र्शेख्रण

१०) खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय महिला दिवस म्हणून साजरा करण्यात आला आहे?
(१) ११ फेब्रुवारी
(२) १२ फेब्रुवारी
(३) १३ फेब्रुवारी
(४) १४ फेब्रुवारी
उत्तर: (३) १३ फेब्रुवारी

११) कोणत्या राज्य सरकार ने कॅन्सर ला रोकण्यासाठी “होप एक्प्रेस” सुरु करण्याची घोष्ण केली ?
(१) गुजरात
(२) महाराष्ट्र
(३) मध्यप्रदेश
(४) उत्तरप्रदेश

उत्तर: (२) महाराष्ट्र

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT