Current Affairs 19th February 2022 – चालू घडामोडी 19 फेब्रुवारी 2022

current affairs

Current Affairs 19th February 2022

Current Affairs (Date – 19th February 2022): Top Maharashtra GK Current Affairs of the day: 19 February 2022. Find Current General Knowledge 19th February 2022. Here we are trying to update Current Affairs. All questions are necessary for Government Exam, Entrance Exam, and Admission Exam. If you want to grow your General Knowledge, then must be follow this site. There is no need to pay any money to us for getting current GK Questions with Answer. Just Bookmark our this Page GK Current Affairs Page Link.

चालू घडामोडी 19 फेब्रुवारी 2022:-

आपण घेऊन आलो आहोत चालू घडामोडी १९ फेब्रुवारी २०२२ महाराष्ट्र शासनाच्या सर्व स्पर्धा परीक्षा साठी उपयुक्त…….

१)महाराष्ट्रराज्याच्यापोलीस महासंचालक पदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे ?

(१)संजय पांडे

(२) रजनीशशेठ

(३) राजीव कुमार

(४)हेमंत नगराळे

उत्तर:(२) रजनीशशेठ

२) रजनीशशेठ हे महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक पदी नियुक्त होणारे कितवे अधिकारी आहे?

(१) ४५

(२) ४६

(३) ४७

(४) ४८

उत्तर:(२) ४६

३) कोणत्या राज्य सरकारने “अरोहन प्रकल्प” सुरु केला आहे?

(१) आसाम

(२) हरियाना

(३) महाराष्ट्र

(४) केरळ

उत्तर:(१) आसाम

४) कोणाची “भारताची पहिले राष्ट्रीय सुरक्षा समन्वयक” म्हणून नेमणूक झाली आहे?

(१)मनोज पांडे

(२) जी.अशोक कुमार

(३) करमवीरसिंग

(४) मनोज नरवणे

उत्तर:(२) जी.अशोक कुमार

५) “फिफा क्लब वर्ल्ड कप” पुरस्कार कोणी जीकला आहे ?

(१) लिवरपूल क्लब

(२) चेल्सीक्लब

(३) पाल्मेरीसक्लब

(४) मांचेस्टर युनाटेड क्लब

उत्तर:(२) चेल्सीक्लब

६) “कोप साउथ २२” हवाईयुध्द सराव अमेरिका आणि कोणत्या देशा सोबत आयोजित केला आहे?

(१) भारत

(२) बाग्लादेश

(३) श्रीलंका

(४) जपान

उत्तर:(२) बाग्लादेश

७) १९ फेब्रुवारी २०२२ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणत्या ठिकाणी BIO CNG प्लांट चे उद्घाटनकरणार आहे?

(१)इंदोर

(२)पतियाला

(३) हैदराबाद

(४)शिमला

उत्तर:(१)इंदोर

८) कोणत्याराज्य सरकारने१५ फेब्रुवारी ला “शहीद दिवस” म्हणून साजरे करण्याची घोषणा केली आहे?

(१)छत्तीसगड

(२)झारखंड

(३) बिहार

(४) आंध्रप्रदेश

उत्तर:(३) बिहार

९) INS विशाखापट्टणम युद्धनौकेवरून कोणते मिसाईल चे यशस्वी प्रक्षेपण केले आहे?

(१)ब्राम्होस

(२) प्रलय

(३) प्रहार

(४) अग्नी

उत्तर:(१) ब्राम्होस

१०) अहमदाबाद ब्लास्ट २००८ मधील किती आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली आहे ?

(१) ३५

(२) ३८

(३) ४८

(४) ४०

उत्तर:(२) ३८


 

♦ Important Links (महत्वाच्या लिंक्स) ♦

Government Jobs.
Private Jobs.
सर्व परीक्षांच्या सराव प्रश्नपत्रिका (Question Papers).
परीक्षेचे निकाल (Results).
परीक्षा प्रवेशपत्र (Hall Tickets).
MPSC भरती.
Bank Jobs.
Mega Bharti 2022.
Current Affairs ((चालू घडामोडी).
रोजगार मेळावा (Jobs Fairs).

जिल्हा नुसार जाहिराती

अहमदनगर अकोला अमरावती औरंगाबाद भंडारा बुलढाणा
चंद्रपुर धुले गढ़चिरौली गोंदिया हिंगोली जलगांव
जालना कोल्हापुर लातूर मुंबई नागपुर नांदेड़
नंदुरबार नाशिक उस्मानाबाद पालघर परभानी पुणे
रायगढ़ रत्नागिरि सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापुर
ठाणे वर्धा वाशिम यवतमाल बीड  

शिक्षणानुसार जाहिराती

७ वी (7th) दहावी (SSC) बारावी (HSC) डिप्लोमा आय.टी.आय पदवी
पदव्युत्तर शिक्षण बी.एड एम.एड एल.एल.बी / एल.एल.एम बीएससी एमबीए
बीसीए एमसीए बी.कॉम एम.कॉम GNM/ANM एमएससी
बी.फार्म एम.फार्म बी.ई एम.ई BAMS/BHMS एम.बी.बी.एस / एम.डी
बी.टेक एम.टेक MS-CIT